स्किनॉटॉक्स उपचारांद्वारे त्वचेच्या रोगावरती निदान करा

Skin disease Banner Image

 

कितीही जुना अर्टिकॅरिया (दाधी उठणे), सोरियासिस (कंडूरोग), एक्झिमा (इसब) किंवा अनेक वेगवेगळे त्वचा समस्या...

जर्मन डॉक्टर जोनास बोकेलमन त्यांच्या स्वतःच्या सोरियासिस साठी स्किनोटॉक्सTM उपायाबद्दल सांगतात

 Doctor Image

द्वारा : जोनास बोकेल्मान          

विषय : सोरियासिस

प्रिय आयुशक्ती डॉक्टर,

“२००२ साली जर्मनीमधील एका रूग्णालयात मी वैद्यकिय चिकित्सक म्हणून काम करायला लागल्यानंतर, मला सोरियासिसचा त्रास होऊ लागला, ज्यात फार खाज सुटणे, जळजळ, लाल चट्टे आणि खपल्या निघण्यासारख्या समस्या वाढतच राहील्या. डोके आणि केसांच्या आजुबाजूला मला अधिक त्रास जाणवत होता. २००३  साली मी आयुशक्ती आयुर्वेदिक वनस्पती आणि आहाराचा विशेष असा उपाय घेण्यास सुरवात केली. मग, मुंबईच्या आयुशक्ती केंद्रावर, ३ वेळा, मी स्किनोटॉक्स उपाय घेतला आणि हळूहळू सोरियासिसची ९९ % लक्षणे कमी झाली. मला त्यामुळे येत असलेला दीर्घकालीन थकवा आणि इतर बर्‍याच समस्या देखील कमी झाल्या.”  -डॉ. जोनास बोकेलमन, जर्मन 

आयुशक्ती द्वारे अशा बर्‍याच समस्या सोडविल्या गेल्या असून यु.एस.ए, युरोप, यु.के, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलन्ड सारख्या देशातील लोकांच्या आयुष्याचा जगण्याचा दर्जा सुधारला आहे. पाश्चिमात्य रूग्णांची उपायाचा लाभ व्हावा ही मागणी  जरा अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे डॉक्टरांना निकाल देण्याकरिता सतत कार्यरत रहावे लागते. यामुळेच त्वचा समस्यांकरिता अगदी सर्वोत्तमापर्यंत आम्ही पोहोचू शकलो आहोत.

त्वचेच्या समस्या कशा होतात?

आयुर्वेदानुसार, चुकीचे खाणे, जीवनशैली आणि तणावामुळे पचनानंतर पित्ताचे (उष्णता) आणि कफाचे (श्लेष्मा) प्रमाण वाढते. यामुळे वाढलेली उष्णता आणि टॉक्झिन्स हे त्वचेमध्ये साठून राहतात आणि रक्तातून शरीरात फिरत राहातात. जेंव्हा टॉक्झिन्सचे प्रमाण खूपच वाढते, तेंव्हा ते रॅश, खाज, फोड, लाली आणि वेदना, दाह आणि पू च्या स्वरूपातून त्वचेवर दिसून येतात. कधी कधी तर या टॉक्झिन्समुळे आपल्या शरीरात क्रियाशील प्रतिकार प्रणाली निर्माण होते, ज्या शरीरातल्या पेशींवर हमला करतात आणि सोरियासिस किंवा एक्झिमा सारख्या समस्या निर्माण करतात.

‘‘स्किनोटॉक्स’’ म्हणजे काय?

स्किनोटॉक्सTM हा एक असाच उपक्रम आहे, ज्याचा दृष्टीकोन हा संपूर्णपणे नैसर्गिक असून, ज्यात आहार, परिणामकारक वनस्पती आणि डीटॉक्स उपाय पद्धतीचा समावेश होतो.

स्किनोटॉक्सTM मधील विशेष स्वच्छता करणारे वनस्पती आंतरिक ऊतींमधून टॉक्झिन्स बाहेर काढतात, पेशी स्वच्छ करतात आणि पेशींमध्ये सुधारणा करून अखेरीस त्वचेचे पुनरुज्जीवन आणि कार्यप्रणाली सुधारतात. १५ - २५  दिवसांमध्येच आपल्याला लक्षणांमध्ये फरक जाणवू लागतो. स्किनोटॉक्सTM डिटॉक्स उपचार पद्धतीचा वापर हा आपल्या आवश्यकतेनुसार करता येऊ शकतो पण याकरिता आयुशक्ती डॉक्टरांची देखरेख असणे आवश्यक असते. स्किनोटॉक्सTM उपचार पद्धतीमध्ये आपल्याला वनस्पती उपाय, आहार आणि जीवनशैलीचा अवलंब हा बरेच महिने करावा लागू शकतो, ज्याचा सल्ला हा आयुशक्ती डॉक्टर देतील, कारण असे केल्याने समस्या परत होणार नाही आणि जास्तीत जास्त लाभ देखील मिळविता येऊ  शकेल.

स्किनोटॉक्स आहार म्हणजे काय?

पूर्णपणे आंबट, मसालेदार आणि आंबवलेले पदार्थ टाळा. गव्हाची पोळी टाळा. आपण ज्वारी, नाचणी आणि तांदूळाच्या भाकरीचा आस्वाद घेऊ शकता.

स्किनोटॉक्स उपायाने तुम्हाला कोणत्या प्रकारे आाराम मिळतो?

स्किनोटॉक्स उपाय (आहार, हर्ब्स आणि डिटॉक्स)

  • स्नायु, त्वचा, रक्त ऊती स्वच्छ करणे
  • लघवी व शौचावाटे संस्थेमधून विषारी पदार्थ बाहेर टाकणे
  • अतिसक्रिय प्रतिरोधास शांत करणे व त्वचेचा दाह कमी करणे
  • त्वचेच्या समस्यांचे प्रशमन करणे

१० वर्ष जुना सोरियासिस, ८ वर्षांपूर्वीच्या त्वचेच्या अ‍ॅलर्जी, १८  वर्षांपासूनचा एक्झिमा, तसेच सतत येणारी खाज, त्वचेचा लालसरपणा, पुरळ, नागीण, लांडग्या रोग (ल्युपस), लायकेन प्लॅनस यासाठी आयुशक्तीमध्ये उपाय आहेत.

स्किनोटॉक्स उपायाचे फायदे काय आहेत?

  • खाज, लालसरपणा, जाड व कडक त्वचा उल्लेखनियरित्या कमी करते
  • कोरडी व साले निघणारी त्वचा कमी करुन त्वचेचा सामान्य रंग व पोत परत मिळवण्यास मदत करते
  • चेहरा, मान व कपाळावर सतत येणारी त्वचेची अ‍ॅलर्जी, पुरळ व फोड याची वारंवारता कमी करते
  • मुरुम व पुळ्यांपासून आराम देते व मुरुमानंतरचे गडद डाग कमी करते
  • अतिसक्रिय प्रतिरोध संस्थेचे संतुलन राखण्यास मदत करते

लोकांना शक्यतो सर्वतोपरी मदत करणे हे आयुष्यशक्तीचे ध्येय आहे. या कठीण काळातही आपण थांबवू शकत नाही.आपण आमच्या तज्ञांचा फोन, व्हिडिओ किंवा सल्लामसलत  करू शकता किंवा जवळच्या क्लिनिकला भेट देऊ शकता. अधिक माहितीसाठी आजच नोंदणी करा https://bit.ly/31YnP1b

 

ब्लॉगचे लेखक: डॉ रामचंद्र कोंडुसकर

तज्ञांद्वारा निरिक्षित: डॉ.स्मिता पंकज नरम

सह-संस्थापक, आयुषक्ती आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड

 

 

Comments
Login to post