त्रास होण्यापेक्षा आयुष्य फार मूल्यवान आहे, तुम्हाला चैतन्यशाली आरोग्य मिळवण्याचा हक्क आहे.

आयुशक्तीपाशी अर्थराइटिस आणि जुनाट सांधे दुखीने त्रस्त असलेल्या लोकांना परिणामकारकपणे मदत करण्याचा ३५ वर्षांचा सिद्ध अनुभव आहे.

आयुशक्तीचा आयुर्वेदिक अर्थराइटिस उपचार प्रोग्राम तुम्हाला सांधे, पाठ, मान आणि पाठीच्या मणक्यात खोलवर रुजलेली विषारी पदार्थ आणि अडथळे काढून टाकण्यात मदत करतो. दाह आणि ताठरपणा कमी करतो आणि अंततः नैसर्गिकरित्या निरोगी, मजबूत आणि लवचिक सांध्यांचे प्रवर्तन करतो. अशा प्रकारे, तुम्हाला गोठलेले खांदे, मानेच्या वेदना, पाठीतील वेदना, गुडघ्याच्या सांध्यातील वेदना, स्पाँडिलायटीस, सायटिक वेदना यापासून दीर्घकालीन आराम मिळतो. सर्वात महत्त्वाचे, तुम्ही वेदनेशिवाय उभे राहू शकाल, चालू शकाल आणि पायऱ्या चढू शकाल.

आता अर्थरॉक्स उपचारातील सिद्ध उपाय वेदनांपासून सुरक्षितपणे आणि नैसर्गिकरित्या आराम देऊ शकतात त्याचा शोध घ्या.

जर्मन डॉक्टरांचा असा विश्वास आहे की आयुशक्ती डॉक्टर्स जुनाट वेदना आणि रक्तदाबावर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम आहेत!

गेल्या १० वर्षांपासून मला माझ्या खांद्यांतील तीव्र वेदनांचा त्रास आहे. ज्यामुळे मला आंघोळ करणे, वजन उचलणे, माझा सर्वात आवडता खेळ म्हणजे बॅडमिंटन खेळणे आणि अगदी झोपण्यात सुद्धा वेदनेमुळे समस्या होती. माझी म्युनीच मधील मैत्रीण डॉ. मीरा दोरसीने मला आयुशक्ती डॉक्टरांकड़े पाठवले. मला शंका होती पण तिने सुचवल्यामुळे, मी प्रयत्न करून पहावा असा विचार केला. “जर्मन म्हणून, आम्हाला आम्ही जे काही करतो त्याबाबत खात्री पटवणे आवडते”. मी माझ्या विचारांवर ठाम होते. या मानसिकतेने, मी म्युनीचमध्ये जर्मनीस्ट्रास९, मुनचेन येथील आयुशक्ती डॉक्टरांना भेटले. मी पोचले तेव्हा, मी अर्थराइटिस, प्रचंड श्वासावरोध, जुनाट एलर्जीज्, आयबीएस, त्वचेच्या समस्या, उच्च रकत्तशर्करा, उच्च रक्तदाब,. केसांच्या समस्या, वंध्यत्व आणि अगदी कर्करोग सुद्धा असलेल्या ग्राहकांची मोठी रांग पाहिली. माझी अजूनही खात्री पटली नव्हती आणि सगळं काही मी शंकास्पद नजरेने पाहिले. नंतर आयुशक्ती डॉक्टरांना समोरासमोर भेटण्याची माझी पाळी आली. मी माझ्या शंकेखोरपणाने आयुशक्ती डॉक्टरांना विचारले


यूकेमधील डॉमिनीकने तिचा स्पायनल डिस्क हर्निएशन शस्त्रक्रियेविना कसा ठीक केला त्याची गोष्ट.


डॉमिनीक, यूकेमधील एक गायिका, जिला तालीम करण्यासाठी आणि मंचावर गाण्यासाठी दीर्घकाळ उभे रहावे लागत असे. १९९८ मध्ये, तिला सौम्य पाठीच्या वेदनांचा अनुभव येऊ लागला आणि पटकन आराम मिळण्यासाठी ती वेदनाशामके वापरत असे पण काही तासांमध्येच वेदना पुन्हा सुरू होत असत. हळूहळू, तिच्या नितंबांमध्ये, मांड्यांमध्ये आणि पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होणे सुरू झाले. जेव्हा ती खोकत, शिंकत असे किंवा विशिष्ट स्थितीत जात असे तेव्हा वेदना वाढत असत. वेदना कळ मारणाऱ्या आणि अत्यंत यातनामय असत.

गुडघ्याच्या तीव्र वेदनांपासून ते संपूर्ण लवचिकतेपर्यंत वयाच्या ८२ व्या वर्षी रक्त शर्करेची सामान्य पातळी आणि अजिबात सांधे दुखी नसणे हे खरोखरच अविश्वसनीय आहे!!

अलिकडेच मी सर्वात जास्त कौतुक केल्या जाणाऱ्या मुंबईतील एका आयुर्वेदिक आरोग्य केंद्राला – “आयुशक्तीला” – त्यांच्यापैकी एका डॉक्टरला भेटण्यासाठी भेट दिली. डॉक्टरांच्या केबीनमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावरील संतोष पाहणे हा एक महान अनुभव होता. एक वयस्कर स्त्री जी अत्यंत सक्रिय होती आणि तिच्या हसतमुख चेहऱ्यासह आत्मविश्वासू होती तिला डॉक्टरांच्या केबीनमध्ये शिरताना पाहून मला कमालीचे आश्चर्य वाटले. मी मनात म्हणाले की “हे आयुर्वेदाचे खरे प्रात्यक्षिक आहे”. अगदी या वयात सुद्धा, ती इतकी सक्रिय आहे! मला तिच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि एका क्षणातच मला कळले की ती आयुशक्ती डॉक्चरांची आई होती!! मी आयुशक्ती डॉक्टरांची मुलाखत घ्यायला आलो आहे हे मी विसरून गेलो आणि या आश्चर्यकारकरित्या सक्रिय स्त्रीला काही प्रश्न विचचारण्यासाठी मी जास्त उत्सुक झालो.

श्रीमती शेषाद्रींच्या १० वर्षे जुन्या मानेच्या आणि पाठीच्या वेदनांपासून त्यांना संपूर्ण आराम मिळाला होता.

नमस्कार. मी श्रीमती शेषाद्री आहे. इथे येण्यापूर्वी, मला खूप प्रकारचे त्रास होते. मला पाठीच्या भयानक समस्या होत्या. मी घराच्या बाहेर पडू शकत नव्हते. मी झोपले तर उठून बसू शकत नव्हते. ते मला फारच कठिण झाले होते. संपूर्ण दिवसभर खूपच वेदना. योग, व्यायाम किंवा प्राणायामाची सुद्धा वेदनांपासून आराम मिळण्यासाठी मदत झाली नाही. माझ्या शेजारणीच्या पतीने आयुशक्तीमध्ये उपचार घेतले होते. त्याचे चालणे आणि हालचाल करणे वयाच्या ८० वर्षांनंतर थांबले होते. तरीही त्यांनी आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि फक्त ६० दिवसांत, ते पूर्णपणे बरे झाले. आता ते चालतात आणि त्यांची नित्यकर्मे त्यांची ते करतात आणि आता ते बिछान्यावर पडून नाहीत. आम्ही अशा नाट्यपूर्ण सुधारणेने थक्क झालो. त्यामुळेच मी शर्करा, अर्धशिशी, उच्च रक्तदाब, पाठीच्या वेदना, गॅस आणि आम्लतेसाठी आयुशक्तीत आले. आता फक्त दोन महिने झाले आहेत. डॉक्टरांनी डिटॉक्सिफिकेशन (विषहरण) केले जे माझ्यासाठी कठिण होते पण मी ते केले. आता माझी आम्लता, अर्धशिशी गेली आहे. माझा रक्तदजाब आणि रक्तशर्करा कमी झाली आहे त्यामुळे माझ्या ॲलोपॅथिक डॉक्टरांनी माझ्या शर्करा आणि रक्तदाबाची औषधे अर्धी कमी केली आहेत. संपूर्ण शरीराच्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत. बसताना आणि उभे राहताना थोडासा त्रास आहे पण अन्यथा मला पाठीच्या वेदना अजिबात जाणवत नाहीत. मला अर्धशिशीपासून मुक्ती मिळाली आहे. इथे, आयुशक्तीमध्ये, डॉक्टर खूप प्रेमाने बोलतात. जणू काही माझ्या मुलासारखेच माझ्याशी बोलतात आणि खूप प्रेमाने, ते सर्व उपचार करतात. मी त्यांना कधीही बोलण्यासाठी कॉल केला तर ते तिथे असतात. मी काय करायचे आहे, कोणती औषधे घ्यायची आहेत- ते खूप चांगली मदत करतात.” श्रीमती शेषाद्री म्हणाल्या.

मूळ कारण नष्ट करून जुनाट आम्लता, गॅस्ट्रीटीस, अपचनापासून कायमचा आराम मिळवण्यासाठी ३ आयुशक्ती पायऱ्या.

पहिला टप्पा – काढून टाका

ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.

दुसरा टप्पा- रिस्टोर करा

शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्ये, जीवनशैलीतील बदल, आणि मर्म दाब बिंदूंच्या उपयोगामार्फत सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे बाधित झालेले अवयव दुरुस्त करा आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करा.

तिसरा टप्पा- पुनर्नवीकरण करआ

हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.

 

यूएस मधील वैज्ञानिक जर्नल्स – आयएएमजे (IAMJ), आयजेआरएम (IJRM) व जीजेएमआर (GJMR), मध्ये प्रकाशित झालेल्या ३ आंतरराष्ट्रीय संशोधन प्रबंधांनुसार, हे सिद्ध झाले आहे की आयुशक्तीचे अर्थरॉक्स दाहविरोधी आहे, क्षीण झालेली हाडे आणि कार्टिलेजेस दुरुस्त करते ज्यामुळे लक्षणीय लवचिकता निर्माण होते आणि जुनाट वेदनेपासून दीर्घकालीन आराम मिळतो.

अर्थरॉक्स (अर्थराइटिस) उपचार तुम्हाला कशी मदत करू शकतात ते दाखवणारे ६ प्रभावी मार्ग


  • ९०% लोकांनी अनुभवल्यानुसार तुम्ही वेदना, सूज, खांदे, मान, पाठ, गुडघे आणि सांध्यांतील क़डकड आवाज आणि ताठरपणापासून ६० दिवसांच्या आत लक्षणीय आराम अनुभवू शकता.
  • तुमचे सांधे ९०% पर्यंत जास्त लवचिक आणि मजबूत होऊ शकतात.
  • तुमचे नित्याचे घरकाम करण्यासाठी तुम्हाला अधिक मोकळे वाटू शकते.
  • तुम्ही जास्त वेळ उभे राहू शकता, बसू शकता आणि चालू शकता आणि वेदनांशिवाय पायऱ्या उतरू शकता.
  • तुम्हाला शांततापूर्ण आणि गाढ झोपेचा अनुभव येऊ शकेल.
  • आंतरराष्ट्रीय संशोधन प्रबंधांनुसार तुमचे वेदनाशामकांवरील अवलंबित्व ९०% पर्यंत कमी होऊ शकते.

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या स्थितीत मी किती जलद सुधारणा पाहू शकतो?

सांध्यांची समस्या नुकतीच सुरू झाली असेल आणि तुम्हाला १२ महिन्यांपेक्षा कमी त्रास होत असेल तर, तुम्हाला २-३ महिन्यांत आराम मिळू शकेल. वेदना जुनाट असेल आणि तुम्हाला २ वर्षांपेक्षा जास्त त्रास होत असेल तर, तुम्हाला तुमच्या आयुशक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १-२ वर्ष किंवा अधिक काळ वनौषधी सुरू ठेवाव्या लागतील.

अर्थरॉक्स उपचार १५ वर्षे जुनाट अर्थरीटीस वेदनांना मदत करतात का?

अर्थातच, होय अशा परिस्थितीत, अर्थरॉक्स उपचार सांध्यांची लवचिकता सुधारण्यात मदत करतात, वेदना आणि सूज लक्षणीयरित्या कमी करतात. नंतर, तुमच्या आयुशक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, २-३ वर्षे वनौषधी उपाय घेतल्यानंतर, तुम्हाला ८०-९०% पर्यंत आरामाचा अनुभव येऊ शकेल.

अर्थराइटिस आणि सांधेदुखीसाठी पाळायवयाचे कोणतेही पथ्य आहे का?

गहू, आंबट आणि आंबवलेले अन्न, लाल मांस, गॅस निर्माण करणारे अन्न, जड बीन्स, लोणची, लिंबू, चिंच, टोमॅटो, दही टाळा.

भाज्या, मूग, मूग डाळ, पिवळी आणि लाल मसूर, तांदूळ, मिलेटसारखी मल्टीग्रेन्स (ज्वारी, बाजरी, नाचणी), क्विनोआ आणि पालेभाज्या जास्त खा.

तुमचे अन्न लसूण, आले, मिरी, हिंग, दालचिनी, जिरे, धने वगैरेंनी मसालेदार बनवा.

लाल भोपळा, दुधी भोपळा, फ्रेंच बीन्स, गाजर, पालक, इतर पालेभाज्या, झुचीनी, शतावरी, तोंडली, गलका, ब्रोकोली, केल सारख्या शिजवलेल्या भाज्या खा.

कधीकधी तुम्ही चिकन आणि मासे खाऊ शक

अर्थराइटिसच्या स्थितीत पालन करायचे अन्नाचे मिश्रण काय असावे?

सांध्यांची समस्या नुकतीच सुरू झाली असेल आणि तुम्हाला १२ महिन्यांपेक्षा कमी त्रास होत असेल तर, तुम्हाला २-३ महिन्यांत आराम मिळू शकेल. वेदना जुनाट असेल आणि तुम्हाला २ वर्षांपेक्षा जास्त

त्रास होत असेल तर, तुम्हाला तुमच्या आयुशक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १-२ वर्ष किंवा अधिक काळ वनौषधी सुरू ठेवाव्या लागतील.

वेदना, दाहापासून आराम मिळण्यासाठी आणि सांध्याच्या खोलवर नूतनीकरणासाठी आयुशक्ती कोणत्या प्रकारचे वनौषधी उपाय पुरवते?

पेनमुक्तीएमजे २-२ (सकाळी आणि रात्री जेवणानंतर दोन टॅब्लेट्स) वेदना, ताठरपणा, दाहापासून आराम देतात सांध्याच्या लवचिकतेचे प्रवर्तन करतात.

पेनमुक्ती संधी-कॅल २-२ (सकाळी आणि रात्री जेवणानंतर दोन टॅब्लेट्स) सांध्यांची शक्ती सुधारते, हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम घेतले जाणे प्रवर्तित करते, हाडे क्षीण होण्याला प्रतिबंध करते

पेनमुक्ती क्रीम – दिवसातून ३-४ वेळा लावा. ताठरपणा, वेदना आणि दाहापासून जलद आणि दीर्घकालीन आराम.

सुहृदय – २-२ (सकाळी आणि रात्री जेवणानंतर दोन टॅब्लेट्स) चयापचय सुधारते, रक्ताभिसरणाचे प्रवर्तन करते आणि त्याद्वारे विषांनी तयार केलेली ब्लॅकेजेस् मोकळी करते.

संधियोग – १-१ (सकाळी आणि रात्री जेवणानंतर एक टॅब्लेट) जुनाट सवयीच्या वेदनेपासून आराम देते, वाताच्या हालचाली दुरुस्त करते आणि सांध्यांसाठी अधिक सखोल जोम देते आणि सांधे मजबूत करते.

वेदनाशमन, दाह यापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि सांध्यांना पूनरुज्जीवन देण्यासाठी आयुशक्ती कोणत्या प्रकारचे हर्बल उपचार देतो?

पेनमुक्तीएमजे २-२ (दोन गोळ्या सकाळी आणि दोन गोळ्या जेवणानंतर संध्याकाळी) वेदना, काठीन्यता, दाह यापासून आराम देतो आणि सांध्यांमधील लवचिकता वाढवतो.

पेनमुक्ती संधी-कॅल २-२ (दोन गोळ्या सकाळी आणि दोन गोळ्या जेवणानंतर संध्याकाळी)सांधे बळकट करतो, हाडांना अधिक बळकट करण्यासाठी कॅलशियम वाढवतो, हाडांचे झीज प्रतिबंधित करतो.

पेनमुक्ती क्रीम –दिवसातून ३-४ वेळा लावा. काठीन्यता, वेदना आणि दाह यापासून जलद आणि दीर्घकालीन मुक्ती देतो.

सुश्रुदे – २-२ (दोन गोळ्या सकाळी आणि दोन गोळ्या जेवणानंतर संध्याकाळी)चयापचय प्रक्रिया (मेटाबोलिजम) सुधारते, रक्ताच्या अभिसरणाला वेग देतो आणि टॉक्सिन्समुळे निर्माण झालेले अडथळे दूर करतो.

संधीयोग – १-१ (एक गोळी सकाळी आणि एक गोळी जेवणानंतर संध्याकाळी)जुन्या तीव्र वेदनांपासून मुक्ती, हालचाली सुधारतो आणि साध्यांमध्ये पुनरूज्जीवन आणून त्यांना अधिक बळकट करतो.

कुणाचे खांदे गोठलेले असण्याची जास्त शक्यता आहे?

ज्या लोकांना अलिकडेच दुखापत किंवा अस्थिभंग झाला आहे त्यांचे सांधे गोठण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा ते सामान्य आहे.

तुम्ही तुमच्या संगणकावर जास्त तास काम करत असाल तर, ही समस्या तुम्हाला होऊ शकते.

सांध्यातील लवचिकता सुधारण्यात आणि सूज आणि वेदना कमी करण्यात घरगुती उपाय मदत करतात का?

घरगुती उपाय तात्पुरत्या आरामासाठी साहाय्यक असतात. जुनाट वेदनेच्या स्थितीसाठी, जलद आरामासाठी घरगुती उपायांबरोबर आयुशक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वनौषधी उपायांचे पालन करणे आणि खास करून अर्थरॉक्स उपचारांचे पालन करणे योग्य आहे.

अर्थरॉक्स उपचारांचा खर्च किती आहे?

समस्येच्या जुनाटपणानुसार, उपाचारात फरक असतो. माहिती आणि उपचाराच्या मार्गदर्शनासाठी तुमच्या जवळच्या तज्ज्ञ आयुशक्ती डॉक्टरांशी सल्लामसलत करा. टोल-फ्रीवर कॉल कराः १८००२६६३००१.

या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेचा समावेश असतो का?

नाही. आयुर्वेद उपचार पद्धतींच्या नैसर्गिक, अधिप्रमाणित मार्गावर विश्वास ठेवते.

काम करणारी व्यक्ती हा उपचार घेऊ शकते का?

होय, काम करणारा पुरुष किंवा स्त्री हा उपचार घेऊ शकतात, पण त्याला/तिला त्यांची वेळ जमवून घ्यावी लागेल.

ऱ्हुमेटॉइड अर्थराइटिस कमी करण्यासाठी आयुर्वेद कसे काम करतो?

आयुशक्ती येथील विशिष्ट अर्थरॉक्स उपचार, आधी सांध्यांतून वात आणि आम कमी करतात, अशा प्रकारे सूज, वेदना आणि ताठरपणा कमी करतात. नंतर ते रोगप्रतिकारक यंत्रणेचे पोषण करतात आणि हाडे आणि स्नायू मजबूत बनवतात. ऱ्हुमेटीझम ही अत्यंत जुनाट समस्या असल्यामुळे, ही प्रक्रिया २-३ वर्षे चालू राहते. पण वेदना आणि ताठरपणातून आराम मिळणे २-३ महिन्याच्या सुरू होते.

स्लिप डिस्कवर अर्थरॉक्सने उपचार करता येईल का?

हो. योग्य पथ्य, वनौषधी उपाय, आणि अर्थरॉक्स डिटॉक्स उपचार यांनी ४-६ महिन्यांच्या आत तुम्हाला लक्षणीय सुधारणा मिळते.. सर्वसाधारपणे, ३५-४० वर्षे वयानंतर, अनेक लोकांना डिस्कचे हार्निएशन किंवा बल्जिंग होते. त्यावर आयुर्वेदाने मूळापासून उपचार केला नाही आणि केवळ वेदनाशामकांनी वेळ निभावून नेली तर, त्याचा परिणाम क्षीण होण्यात होऊ शकतो आणि शेवटी, ५-१० वर्षांत, डिस्कदरम्यानची जागा कमी होते आणि दोन मणक्यांच्या मधील नस दबली जाते. त्यामुळे पायात वेदना, मुंग्या येणे, बधीरपणा किंवा पाठीपासून पायाच्या मागेपर्यंत जळजळ सुरू होते. आपल्या मणक्यात एक प्रकारचा कप आहे ज्यात ड़िस्क म्हणून ज्ञात असलेली कुशनिंग(उशीसारखी) जेली आहे. वाढते वय, अतिरिक्त वायु किंवा चुकीच्या हालचाली यामुळे हा कप फाटतो आणि जेली गळून जाते, ज्याची परिणती स्लिप डिस्क किंवा स्पाँडिलायटीसमध्ये होते.

अल्कोहोल युरिक ॲसिड वाढवते हे खरे आहे का?

नियमितपणे अल्कोहोल, खास करून बीअर पिण्याने, व्यायाम न करणे, चुकीचे खाणे आणि वजनात वाढ चयापचयात आणि मूत्रपिंडात ब्लॉक्स निर्माण करतात. अशा प्रकारे युरिक ॲसिड तयार होते आणि मूत्रपिंडे ते बाहेर टाकत नाहीत. त्यामुळे ते हाडांमध्ये जमा होत जाते.

हा उपचार कुठे उपलब्ध आहे?

मुंबई, गोवा आणि दिल्ली येथील आयुशक्ती केंद्रांमध्ये. सर्व उपचार आयुशक्ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली केले जातात.

अर्थरॉक्स उपचारांसाठी मला किती वारंवार आयुशक्ती क्लिनिकला भेट द्यावी लागेल?

आयुशक्ती डॉक्टरबरोबर पाठ-पुरावा सल्लामसलतीसाठी तुम्ही समस्या आणि तुम्हाला सुचवलेल्या उपचारानुसार महिन्यातून एकदा किंवा दोनदा भेट द्याल. अर्थरॉक्स उपचार कालावधीसाठी, तुमचे आयुशक्ती डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील त्याप्रमाणे औषधोपचारांसाठी १५-२५ दिवसांसाठी रोज आयुशक्ती क्लिनिकला भेट देणे आवश्यक असेल.

मला मधुमेह आहे आणि मला रक्तदाब आहे तर मी आर्थरॉक्स उपचार घेऊ शकतो का?

निश्चितपणे, होय. अर्थरॉक्स तुम्हाला मधुमेह नियंत्रित करण्यात, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल लक्षणीयरित्या नियमित करण्यात सुद्धा मदत करते.

मी आयुशक्ती केंदांत राहून अर्थरॉक्स उपचार घेऊ शकतो का?

आयुशक्ती मुंबई (मालाड पश्चिम) आणि आयुशक्ती गोवा येथे सखोल उपचार घेणाऱ्या त्यांच्या ग्राहकांसाठी राहण्याची सुविधा आहे. राहण्याची आणि उपचाराची सुविधा याबाबत अधिक माहितीसाठी, टोल-फ्री क्र. १८००२६६३००१ वर कॉल करा किंवा इमेल पाठवाः query@ayushakti.com

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

आयुशक्ती येथील अनुभव निखालसपणे आश्चर्यकारक होता. सेवा चांगली आहे. कर्मचारी वर्ग स्नेही आणि साहाय्यक आहे. येथील डॉक्टर्स अत्यंत विनम्र आणि खरोखर नामांकित आहेत.
–तनया कदम

मी गेल्या ५ वर्षांपासून आयुशक्तीला भेट देत आहे आणि डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवांबद्दल अत्यंत आनंदी आहे.
–मृणाल पाठारे

उपचार खरोखरच चांगले होते…माझे आरोग्य पूर्वीपेक्षा खूप चांगले आहे… कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे.. माझ्यावर ज्या प्रकारे उपचार करण्यात आले त्यामुळे मला ते एक कुटुंब असल्यासारखे वाटत आहे.
–आसिफ खान

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

Translate »