https://youtu.be/lO427Fm-vmk
आयुशक्तीच्या ३ लागोपाठच्या वर्षांसाठी नैसर्गिक उपचारांनी, माझा मेटास्टॅटिक ट्यूमर ३०% नी कमी झाला. पथ्य आणि वनौषधीनी माझी उर्जा, पचन, भूक आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यात खरोखर काम केले आहे.

~ फ्राउक, जर्मनी

केमो आणि रेडिएशनच्या अगणित सत्रांनी तुम्हाला वैफल्य आले आहे का आणि त्याच्या तीव्र अशक्तपणा, सतत केस गळती, कमकुवत पचन, तीव्र वेदना, जुनाट थकवा आणि असं बरंच काही अशा दुष्परिणामांचा तुम्हाला त्रास होतो आहे?

कर्करोग कसा होतो? रोगप्रतिकारकतेच्या बिघडलेल्या कार्यामुळे आपली रोगप्रतिकारक यंत्रणा वाढ घटक (कफ श्लेष्मा) थांबवण्याची त्याची क्षमता गमावते. तेव्हा चुकीच्या वयातील आणि शरीराच्या चुकीच्या अवयवातील त्या सक्रिय वाढीमुळे कर्करोग होऊ शकतो.

तुम्हाला या लक्षणांचा काही महिने त्रास आहे का पण ही लक्षणे कर्करोगाची असतील असे तुम्हाला वाटत नाही? कर्करोगाच्या परिस्थितीचा हा सुरवातीचा टप्पा असू शकेल आणि तुम्ही त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलेत तर ते खास करून उध्वस्त करणारे असेल…

• शरीराच्या कोणत्याही भागांत गाठ किंवा सूज

• स्तनात गाठ, स्तनाग्रातून रक्त बाहेर पडणे

• वजनातील अनपेक्षित घट

• तोंडात अल्सर किंवा सर्वकाळ पांढरा लेप असलेली जीभ

• बरा न होणारा व्रण

• असामान्य रक्तस्राव किंवा रक्त पडणे

• गिळण्यात अडचण किंवा अपचन

• लघवी करताना अडचण (प्रोस्टेट कर्करोग)

• गुदद्वाराच्या किंवा लैंगिक अवयवांच्या भागात सतत खाज

काही कर्करोग कोणत्याही चिन्ह किंवा लक्षणांशिवाय विकसित होतात.

एकच रोग वेगवेगळ्या लोकांत वेगवेगळ्या प्रकारे कार्य करू शकेल. शेवटच्या टप्प्यात उघडकीला आल्यानंतर तुमच्यापाशी तुमच्या उरलेल्या आयुष्यात केमो किंवा रेडिएशनच्या घातक त्रासाशिवाय कोणताही पर्याय उरलेला नसतो.

आणि तुम्ही एकटे नाही…

आयुशक्तीच्या उपचारांनी प्रोस्टेटच्या कर्करोगापासून आराम

https://youtu.be/5TObnyoxs04
मला प्रोस्टेटचा कर्करोग होता आणि माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर रेडिएशन्स, केमो आणि हार्मोन सप्रेशन औषधोपचार करून घेतले होते. नंतर केमोचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी आणि वाढ कमी करण्यासाठी, मी आयुशक्तीचे नैसर्गिक उपचार सुरू केले आहेत. मला उदासीनतेचाही त्रास आहे. आयुशक्तीच्या विशिष्ट पथ्यांनी, वनौषधींनी आणि शुद्धीकरण औषधोपचारांनी मानसिक स्पष्टता आणि उर्जा पूर्ववत करण्यात खूप मदत केली. माझा आयुर्वेदावर विश्वास आहे आणि माझी रोगप्रतिकारक यंत्रणा सुधारणे कर्करोगाच्या वाढीला प्रतिबंध करणे हे माझे लक्ष्य आहे, ज्याचा मी या उपचाराने आधीच अनुभव घेत आहे.

~एडुआर्ड, जर्मनी

तुमच्या कुटुंबात कर्करोग झालेला असेल तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे. यू.एस. मध्ये मृत्यूच्या कारणात हृदयविकाराच्या मागे लगेच क्र. २ वर कर्करोग आहे.

सर्वात प्राणघातक ५ कर्करोग आहेत, प्रोस्टेट, स्वादुपिंडाचा, फुप्फुसाचा, कोलोरेक्टल, आणि फुप्फुसाचा कर्करोग.

पुरुषांना वयाच्या ५० वर्षांनंतर प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

https://www.webmd.com/cancer/features/top-cancer-killers

काही प्रिस्क्रीप्शन औषधांचा दीर्घकालीन वापर अनेक कर्करोगांची जोखीम वाढवतो.

https://www.pharmacytimes.com/view/10-scariest-prescription-drug-side-effects

पूरक जीवनसत्त्वे कर्करोग आणि हृदयविकाराची जोखीम वाढवू शकतात.
https://www.theguardian.com/society/2015/apr/21/vitamin-supplements-increase-risk-cancer-heart-disease-research

माझ्यावर केमोचे केवळ कमीत कमी दुष्परिणाम झाले, डॉक्टरांना आश्चर्य वाटले.

https://youtu.be/KePY-0LiT30
“११ वर्षापूर्वी माझे ल्यूकेमियासाठी निदान झाले. तेव्हापासून मी आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचाराचे पालन करत आहे ज्यात विशिष्ट पथ्ये, वनौषधी, आणि दर वर्षी विषहरण शुद्धीकरण औषधोपचार समाविष्ट आहेत. हळूहळू माझ्या उर्जेची पातळी सुधारली आणि त्या वर्षांसाठी केमो टाळले. २०१२ मध्ये माझ्या डॉक्टरांनी केमोसाठी सुचवले आणि केमो-पश्चात कमीत कमी दुष्परिणांनी ते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर माझे शरीर केमोच्या विषारी पदार्थांपासून शुद्ध स्वच्छ करण्यासाठी मी पुन्हा विषहरण सत्राचे पालन केले. मी जीवनाच्या चांगल्या दर्जासाठी आयुशक्तीची पथ्ये आणि वनौषधी पुढे चालू ठेवली आहेत.”

~ मारिया, जर्मनी

आता तुम्हाला कळले असेल की एवढे सगळे लोक वैफल्यग्रस्त होऊन, तीव्र वेदनांसह जगून आणि त्यांच्या आयुष्याबाबत दिशाहीन होऊन का थांबतात.

तुम्हाला खरेच प्राणघातक लक्षणे कमी करायची असतील, जोखीम घटक कमी करायचे असतील आणि रोग उलटणे कमी करायचे असेल तर फक्त नैसर्गिक उपायच तुम्हाला मदत करू शकतील.

आयुशक्तीचे सिद्ध नैसर्गिक उपाय तुमच्या कर्करोगाच्या प्रकाराच्या – तो बिघड़लेली रोगप्रतिकारक यंत्रणा असेल किंवा एखादा विषारी ब्लॉकेज असेल जो आसामान्य वाढीला कारणीभूत असतो – मूळ कारणापासून आराम मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करतात. तुम्ही सल्ल्याचे योग्य प्रकारे पालन केलेत तर, तुम्हाला पुढील वाढीला प्रतिबंध करणे शक्य होईल किंवा लक्षणे सुरवातीच्या टप्प्यातील असतील तर लक्षणांतून बाहेर पडणे शक्य होईल. अंततः प्रदीर्घ काळासाठी एक निरोगी जीवन जगू शकाल.

तुमच्या बाबतीत काय शक्य आहे पाहण्यासाठी एखाद्या आयुशक्ती डॉक्टरांशी सल्लामसलत करा.

आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचारांनी केमो थांबवण्यात आणि पुरोग उलटण्याला प्रतिबंध करण्यात प्रभावीपणे मदत केली.

“वर्ष २००० मध्ये माझे ल्यूकेमियासाठी निदान झाले. डॉक्टरांनी आयुष्य़भर केमो करून घेण्यासाठी शिफारस केली. केमोचे दुष्परिणाम दुरुस्त होणारे नव्हते. नंतर २००२ पासून आयुशक्तीचे उपचार सुरू केले. हळूहळू मला केमो सत्रे थांबवणे शक्य झाले. आता दर दुसऱ्या वर्षी आयुशक्ती येथे ३ आठवड्यांच्या सखोल कर्करोग शुद्धीकरण संगोपनाचे पालन करतो आणि आजपर्यंत ब्लास्ट सेल्स सामान्य आहेत.

~ कॅमिलिया, स्वीत्झर्लंड

काळाच्या परीक्षेला उतरलेला “कॅन्सर केअर” प्रोग्रॅम – तुमच्या शरीरावर मूळातून उपचार करा आणि तीव्र वेदनांपासून आराम अनुभवा, दीर्घकाळासाठी पुनरुद्भवाला प्रतिबंध करा, केमो आणि रेडिएशनची जोखीम आणि दुष्परिणाम कमीत कमी करा आणि शेवटी ६-१२ महिन्यांत तुमचे सर्वांगीण आरोग्य दीर्घकाळासाठी सुधारा.

 

“कॅन्सर केअर” प्रोग्रॅम तुमच्या आरोग्यात परिवर्तन असे करतोः


आयुशक्ती डॉक्टर्स तुमच्या कर्करोगाच्या लक्षणांचे आणि इतर अनेक आरोग्य समस्यांचे, काही असल्यास, व्हिडीओ किंवा समोरासमोरच्या सल्लामसलतीमार्फत विश्लेषण करतात आणि पथ्य, जीवनशैली, घरगुती उपाय, वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना सारख्या ६ प्रोप्रायटरी साधनाच्या मिश्रणाचा वापर करून सुटसुटीत “कॅन्सर केअर” प्रोग्रॅम तयार करतात.

 

 • 1) काढून टाकतोः

   

  ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.
 • 2) पूर्ववत करणेः

   

  सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे परिणाम झालेले, शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्य, जीवनशैलीतील बदल, मर्म दाब बिंदू यांच्या वापराने दुरुस्त करणे आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करणे.
 • 3) नूतनीकरण करणेः

   

  हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.

जेव्हा तुम्ही सल्लामसलत बुक करता तेव्हा तुम्हाला काय मिळते त्याचा हा एक नमुना आयुशक्ती डॉक्टरबरोबर सल्लामसलत बुक करा.

फुप्फुसांचा कर्करोग – दोन महिन्यांत छेदाच्या आकारात ३०% घट

“माझे फुप्फुसातील कर्करोगासाठी (एडेनोकार्सिनोमा) निदान झाले आणि तो अनेक लीव्हर लेजन लिंफाडेनोपथी रेनल कॉर्टिकल सिस्ट दाखवत यकृतात पसरला होता. तीव्र पोटदुखी, मळमळ, उलट्या होणे, खूप लाळ सुटणे, श्वासावरोध, वजन घटणे आणि उर्जेची कमी पातळी ही माझी लक्षणे होती. मला पातळ शौचाला होण्याचाही त्रास होता. कर्करोगाचे निदान झाल्यावर मी ताबडतोब आयुशक्तीचे कडक पथ्य, वनौषधी आणि ताज्या रसांच्या औषधोपचारांसह नैसर्गिक उपचार सुरू केले. एका महिन्याच्या आतच मला श्वासावरोध, मळमळ, उलट्या होणे यापासून आराम मिळाला. माझी भूक सामान्य झाली आणि माझ्या उर्जेची पातळी सुधारली. २ महिन्यांनंतर, अहवालांनी छेदाच्या आकारात ३०% घट दाखवली. मी रोगप्रतिकारकता सुधारण्यासाठी, उर्जा, आणि माझ्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी खास विषहरण पथ्यासहित आयुशक्तीची वनौषधी चालू ठेवली आहेत.

~ श्यामसुंदर, यूके.

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते

आयुशक्तीच्या “कॅन्सर केअर” उपायांनी तुम्ही तुमच्या जीवनाचा दर्जा कसा सुधारू शकता?


•असामान्य वाढ थांबवण्यासाठी रोगप्रतिकारक कार्ये पूर्ववत करणे.

• रोग उलटण्याला दीर्घकाळ प्रतिबंध करण्यात मदत करते अशा प्रकारे अनेक अवयव बाधित होण्याची जोखीम कमी करते.

• कर्करोग ५-१० वर्षे किंवा अधिक दूर राहण्यात मदत करते.

• तीव्र वेदना, अतिसार, उलट्या होणे, जुनाट अशक्तपणा, धक्का, चीडचीड, ताण, केस गळती, वजन कमी होणे, त्वचेची चुरचुर असे केमो आणि रेडिएशनचे दुष्परिणाम कमीत कमी करते.

• पचन आणि भूक सुधारते त्यामुळे शरीराचे वजन स्थिर राखते.

• जीवनाच्या सुधारलेल्या दर्जासह वाढीव आयुष्यमान.

स्तनांचा कर्करोग – अनेक उबाळूंपासून आराम.

“मला वर्षे २००५ पासून स्तनांच्या कर्करोगाचा त्रास होता. मॅमोग्राफीने ०.५ सेंमी ची अनेक उबाळू दर्शविली. वर्षामागून वर्षे रोग उलटण्यामुळे उबाळूंची संख्या वाढली. नंतर २००९ मध्ये, रोगाच्या आणखी उलटण्याला प्रतिबंध करण्यासाठी आयुशक्तीचा नैसर्गिक उपचार सुरू केला. उपचारांनतर ४ आठवड्यांनी, मॅमोग्राफी चाचणीने तिच्यात केवळ ०.४ मिमी चा एक उबाळू राहिल्याचे दर्शविले. याने माझ्या जीवनाचा दर्जा सुधारला, आणि दीर्घकाळ रोग उलटण्याला प्रतिबंध करण्यासाठी मी पथ्य़ आणि वनौषधी सुरू ठेवली आहेत.

~ अलाइस, व्हिएन्ना.

जोपर्यंत तुम्ही आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घेत नाही तोपर्यंत कोणताही एकच उपचार घेऊ नका

तुम्ही कधी ही भावना ऐकली आहे का: “निर्माते रसातळाला जातात, पण सेटलर्सची भरभराट होते?”

हेच इथे लागू होते!

आयुशक्ती येथे आम्ही गेली ३४ वर्षे कठोर मेहनत आधीच केली आहे, सर्व चुका केल्या, आणि काय उपयोगी आहे (आणि काय नाही) ते निश्चित केले. आणि आमच्यावर विश्वास ठेवा, या वाटचालीत काही वेळा आम्ही चुका केल्या “टाळूवरचे केस गमावले”…

…आमची वचनबद्धता तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे आरोग्य देण्याप्रती आहे!!

त्यामुळेच तर आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या परिणामांची कागदोपत्री नोंद ठेवण्याबाबत इतकी काळजी घेतो. आमच्यापाशी सोप्या आणि स्पष्ट योजनांनी पुन्हा पुन्हा काम केले आहे याचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या ३०००० पेक्षा जास्त फाइल्स आहेत. आम्ही निरीक्षण केले की प्रत्येक मानवमात्र अद्वितीय आहे. म्हणूनच, जागतिक स्तरावर १.५ दशलक्ष लोकांना मदत करण्याचा अनुभव असलेले आयुशक्तीमधले डॉक्टर तुमच्या स्वतःच्या गरजांवर आधारित कस्टमाइझ प्लॅन्स तयार करतात.

तर आता तुम्हाला एकटे वाटणे गरजेचे नाही!

अत्यंत मर्यादित काळासाठी, तुम्हाला ८०% सूट देऊन सल्ला मिळेल.

साधारणपणे, हा सल्ला रु. 1500 मध्ये असतो, परंतु केवळ मर्यादित काळासाठी, तो 300 रु. असेल.

अक्षरशः, तुम्ही या किमतीत स्टारबक्समध्ये फॅन्सी कॉफीपैकी एक घेऊ शकता.

त्यांचा उपयोग करा आणि चैतन्यशाली आरोग्याने कर्करोगावर विजय मिळवा!

प्रोस्टेटचा कर्करोग – एका महिन्याच्या आत आकारात १५% घट.

“मला एक वर्ष प्रोस्टेटचा कर्करोग होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुचवली. पण शस्त्रक्रियेच्या आधी, माझे गटस् साफ केले पाहिजेत अन्यथा शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकेल आणि मी काही अवयव गमावू शकेन. नंतर एक महिन्यासाठी आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचारांनी, माझ्या प्रोस्टेटचा आकार १५% नवी कमी झाला आणि आतडे (गट) स्वच्छ झाले. माझे डॉक्टर असा परिणाम पाहून थक्क झाले कारण त्यांनी असे स्वच्छ आतडे (गट) कधी पाहिले नव्हते. नंतर, शस्त्रक्रिया प्रचंड यशस्वी झाली आणि मला केमोची गरज क्वचितच भासली. रोग उलटण्याला प्रतिबंध करण्यासाठी मी आयुशक्तीची सर्व वनौषधी घेणे सुरू ठेवले आहे.”

~ बॉब, ऑस्ट्रेलिया.

अंततः, तुम्ही आनंदाचा अनुभव घेणार आहातः


1• उत्कृष्ट आरोग्यासह सुधारलेले आयुष्यमान.

2• केमो किंवा रेडिएशनचे दुष्परिणाम कम करण्याची सत्रे.

3• रोग उलटण्याला दीर्घकाळ प्रतिबंध करतात.

4• शरीराच्या सुधारलेल्या वजनाने कणखर रोगप्रतिकारक यंत्रणा आणि उर्जेची पातळी.

निवड तुमची आहे…

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझी इतर औषधे आणि आयुशक्तीची औषधे आणि उपचार एकत्र घेऊ शकतो का?

होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्यान ३० मिनीटांचे अंतर ठेवा.

मला माझ्या लक्षणांतून आराम मिळण्यासाठी किती वेळ लागेल?

नोंदी आणि संपूर्ण जगात प्राकाशित झालेल्या ड़झनावारी संशोधनांनुसार, आमच्या प्रोग्रॅमचे पालन केल्यानंतर, बहुतेक लोकांना १५ दिवस ते २ महिन्यांच्या आत त्यांच्या लक्षणांपासून आराम मिळतो. कर्करोगासारख्या जुनाट प्रकरणांत, त्यासाठी जास्त वेळ लागू शकेल.

ही उपचार योजना सुरक्षित आहे का?

आमच्या उपचार योजनेत ६ प्रोप्रायटरी १००% नैसर्गिक साधने आहेत जी संशोधनाने सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झालेली आहेत.

ज्या लोकांना जुनाट लक्षणांपासून दिलासा मिळाला आहे त्यांची अभ्यास प्रकरणे तुमच्याकडे आहेत का?

होय, आमच्याकडे त्यांच्या लक्षणांपासून उल्लेखनीय दिलासा मिळाला आहे अशा आनंदी ग्राहकांच्या कहाण्या आहेत. यूके आणि यूएसए मधील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेली अनेक अभ्यास प्रकरणेही आहेत.

डॉक्टर्स व्यक्तीगत भेटींशिवाय दूरध्वनीवरून सल्लामसलत कशी करतात आणि ग्राहकांना कसे समजून घेतात?

आमच्या डॉक्टरांनी ४.५ मिलीयनपेक्षा जास्त सल्लामसलती केल्या आहेत. त्यामुळे, अनेक आरोग्याच्या स्थितींच्या मागील मूळ कारणाचे, चेहरा पाहून, अहवाल तपासून आणि लक्षणांच्या इतिहासाचे मूल्यमापन करून विश्लेषण करण्यातील ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी एकदा प्राचीन दृष्टीकोनातून मूळ कारणाचे विश्लेषण केल्यानंतर, ते सहा प्रोप्रायटरी साधने वापरून तुम्ही पूर्ण बरे होण्यासाठी ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.

आयुशक्ती डॉक्टर्स अनेक आरोग्य समस्यांसाठी सल्लामसलत करू शकतील का?

लोक शेवटचा उपाय म्हणून नैसर्गिक उपचारासाठी येतात. त्याने आम्हाला मूळ कारणावर लक्ष केंद्रीत करून अनेक समस्यांवर उपचार करण्यातील तज्ज्ञ बनवले आहे. परिणामस्वरुप, अनेक समस्या नैसर्गिकरित्या बऱ्या होतात.

वनौषधी औषधे महाग आहेत का?

आयुशक्ती वनौषधी फॉर्म्युले १० पट संपृक्त केलेल्या गुणकारी अर्कांपासून बनवलेली आहेत. त्यामुळेच ती परिणामकारक आहेत आणि परिणाम देतात. आम्ही प्रत्येक बॅच तेवढीच परिणामकारक आहे याची खात्री करण्यासाठी त्यांची अत्यंत अत्याधुनिक यंत्रांवर चाचणी करतो. आम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांची अवजड धातू, कीटकनाशके, आणि सूक्ष्मजंतूंच्या संख्येसाठी सुद्धा चाचणी करतो. प्रत्येक बॅच गुणवत्तेसाठी युरोपियन प्रयोगशाळेदद्वारे नियंत्रित असते त्यामुळे ती महाग परंतु प्रभावी आणि सुरक्षित असते. त्याशिवाय, आमच्या प्रोग्राम्सनी लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ॲलोपॅथिक औषधांची गरज थांबवण्यात आणि शस्त्रक्रिया टाळण्यात मदत केली आहे. त्या सर्व खर्चांसमक्ष, तुम्ही तुलना केलीत तर, बचत प्रचंड आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या घरगुती औषधांच्या शिवाय, आम्ही औषधे का विकत घ्यावीत

आयुशक्तीच्या नैसर्गिक प्रोग्रॅममध्ये तुमच्या आजारपणाच्या मूळ कारणावर परिवर्तन करण्यासाठी ६ प्रोप्रायटरी साधने समाविष्ट आहेत. ही ६ साधने आमच्या १.५ मिलीयन ग्राहकांवरील संशोधनाच्या आधारे तुमच्या जुनाट लक्षणांमध्ये खात्रीशीर, दीर्घकाळ टिकणारा आराम देण्यासाठी एकत्रित शक्तीने काम करतात. निवड तुमची आहे. आम्ही कोणतीही जबरदस्ती करत नाही.

आयुशक्ती दूरध्वनी/व्हिडोओ सल्लामसलतीसाठी कमी आकार का घेते?

या महामारीत लोक क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही तुमच्या आयुष्यात चैतन्यशाली आरोग्य निर्माण करण्याप्रती आमची वचनबद्धता म्हणून त्यांना मदत करू इच्छितो.

आम्ही पेमेंट लिंकवर विश्वास कसा ठेवू शकतो? ती बनावट का असू शकत नाही?

आम्ही वापरत असलेल्या पेमेंट गेटवेजपाशी उच्चतम हमीचे एसएसएल/टीएलएस प्रमाणपत्र आहे जे तुमच्या प्रदानविषयक संवेदनशील डेटामध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला इंटरनेटवर प्रवेश मिळणार नाही याची खात्री करतो.

मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?

चिंता करू नये. आमचा कस्टमर केअर असिस्टन्ट तुम्हाला तंत्रज्ञान वापरण्यासाठी आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील किंवा तुमच्यासाठी सोपे असेल ते काहीही वापरून सहजपणे प्रदान करण्यात दूरध्वनीवरून मदत करेल. व्यक्तीगत मदत घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा चॅट करा.

वैयक्तिक कन्सल्टेशनसाठी, मी माझ्यासोबत कोणतेही पूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट्स आणू का?

पूर्वीचे वैद्यकीय अहवाल/एक्स-रेज्, काही असल्यास आणा किंवा आम्हाला पाठवा. त्याची आयुशक्ती डॉक्टरांना निदानाचे विश्लेषण करण्यासाठी आणि तुमच्या लाभासाठी सुटसुटीत ३आर उपचार योजना तयार करण्यात मदत होईल.

केमोच्या दरम्यान मी आयुर्वेदीक औषधे घेऊ शकतो का?

होय, आयुशक्ती वनौषधी आणि उपचार केमोच्या आरंभापासून त्याचवेळी देता येतात.

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

आयुशक्ती येथील अनुभव निखालसपणे आश्चर्यकारक होता. सेवा चांगली आहे. कर्मचारी वर्ग स्नेही आणि साहाय्यक आहे. येथील डॉक्टर्स अत्यंत विनम्र आणि खरोखर नामांकित आहेत.
–तनया कदम

मी गेल्या ५ वर्षांपासून आयुशक्तीला भेट देत आहे आणि डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवांबद्दल अत्यंत आनंदी आहे.
–मृणाल पाठारे

उपचार खरोखरच चांगले होते…माझे आरोग्य पूर्वीपेक्षा खूप चांगले आहे… कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे.. माझ्यावर ज्या प्रकारे उपचार करण्यात आले त्यामुळे मला ते एक कुटुंब असल्यासारखे वाटत आहे.
–आसिफ खान

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

This will close in 0 seconds

  Treatment Form


  This field is required


  This field is required


  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required


  This field is required  This field is required

  Fees - 300Rs


  This will close in 0 seconds

  Translate »
  loader

  Treatments: Arthritis | Asthma | Weight Loss | Skin | Infertility | Acidity | Diabetes | Stress | PCOS - PCOD | Hairfall | Knee Pain | Blood pressure | Thyroid | Headache | Cold Cough | Child problems

   

  E-books: Arthritis | PCOD | Immunity | Psoriasis | Asthma | Stress | Acidity | Thyroid | Charaka Samhita | Ashtanga HridayaFrozen ShoulderObesity

   

  Research Papers: Immunity | Asthma | Diabetes | Arthritis | Infertility | Diffuse Axonal Injury | Hypertension

   

  Blogs: A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | M | N | O | P | Q | R | S | T | U | V | W | X | Y | Z

   

  Ayushakti.com © 2024. All Rights Reserved.