98.70%
सुधारलेली रोगप्रतिकारक शक्ती
94.34%
उलटललेल्या ॲलर्जीज्, खोकला आणि सर्दी.
98%
सर्वोत्कृष्ट स्मरणशक्ती आणि अभ्यासावर केंद्रीत लक्ष.
94%
सुधारलेली भूक आणि सामान्य वाढ

“डॉक्टरांनी जाहीर केले कती आमचा ८ महिन्यांचा मुलगा यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याशिवाय एक महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही. आज तो ८ वर्षांचा आहे, अत्यंत सक्रिय, आणि आयुशक्तीच्या चमत्कारपूर्ण उपचारांनी त्याचे स्वतःचे यकृत नवीन झाले आहे, त्याची निरोगी वाढ होत आहे.”

~ अनिता व सुनील ख्रिस्टी, कॅनडा

तुमच्या मुलाचा वारंवारचा खोकला, चोंदलेले नाक, शिंका, सर्दी आणि तापामुळे तुम्हाला मध्यरात्री उठावे लागत असल्याने तुम्हाला आजारी वाटते आणि थकल्यासारखे वाटते का?

तुमच्या मुलाला ही लक्षणे असल्याबद्दल तुम्हाला वैफल्य आले आहे आणि तुम्ही चिंतीत आहात का?

1. वारंवार खोकला, सर्दी, ताप, धूळीची ॲलर्जी, अस्थमा, कानाचा संसर्ग, हिरड्यांचा संसर्ग, गजकर्ण आणि त्वचेच्या ॲलर्जीज्, हायपरॲक्टिविटी (अति सक्रियता) आणि एकाग्रतेमध्ये कमी.

2. तीव्र औषधांमुळे कमी उर्जा आणि भूक नाही.

3. सरासरीपेक्षा कमी वजन आणि उंचीची चिंता.

4. त्याची/तिची शाळेतील उपस्थिती आणि अभ्यासातील कामगिरी यावर परिणाम करणाऱ्या वारंवार होणाऱ्या आरोग्याच्या समस्या.

आणि तुम्ही एकटे नाही……

अगदी एखादे खूप निरोगी मूल सुद्धा त्याच्या वाढीच्या कालावधीत आजारी पडू शकते.

लहानपणीच्या अस्थमापासून ६ महिन्यांच्या आत इनहेलर्सच्या मात्रेत घट होऊन आराम मिळाला.

https://youtu.be/O1fCDP_qym8
“माझा मुलगा पार्थला त्याच्या जन्मापासून तीव्र अस्थमा, खोकला, आणि धूळीच्या ॲलर्जीचा त्रास होता. त्याला नियमितपणे नेब्यूलाय़झर घ्यावा लागत असे. त्यामुळे त्याच्या सामान्य वाढीवर परिणाम झाला होता. नंतर, आयुशक्तीच्या ६ महिन्यांच्या उपचारांनी, त्याचे सर्वांगीण आरोग्य जसे की स्मरणशक्ती, सोशलायझिंग, गतिविधी सुधारल्या आहेत आणि इनहेलरची मात्रा सुद्धा कमी झाली आहे.”

~ पार्थचे वडील

सर्व रासायनिक प्रिस्क्रीप्शन्सचे मुलांमध्ये अतिसार, गुंगी येणे, ॲलर्जिक प्रतिक्रिया, वजन वाढणे, आणि आणकी अनेक दुष्परिणाम असू शकतात…

बालरोग औषधांचे सामान्य दुष्परिणाम 

सेंट्रल स्टीम्युलंटने (सीएस) उपचार केलेल्या एडीएचडी असलेल्या मुलांमध्ये आणि किशोरांमध्ये बऱ्याच वेळा वाढीच्या त्रुटी असतात.

एडीएचडी असलेल्या मुलांमध्ये आणि किशोरांमध्ये दीर्घकालीन औषधांचा वाढीवरील परिणामः वास्तव जीवनातील रुग्णांच्या मोठ्या गटाचा एक निरीक्षणात्मक अभ्यास 

रोगप्रतिकारक शक्तीतील उणीवा अनेक मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात, जसे :

1. वारंवार किंवा पुनरावर्ती न्यूमोनिया, ब्राँकायटीस, सायनस संसर्ग, कानाचा संसर्ग, मेंदूज्वर किंवा त्वचेचा संसर्ग, दाह आणि अंतर्गत अवयवांचा संसर्ग.

2. प्लेटलेटची कमी संख्या किंवा अनिमिया असे रक्तातील बिघाड.

रोगप्रतिकारकतेची प्राथमिक उणीव 

आता तुम्हाला कळले आहे, अनेक उपचार करून पाहून सुद्धा, तुमच्या मुलाच्या त्रासापासून दीर्घकाळ टिकणारा आराम का मिळत नाही.

तुम्हाला तुमचे मूल सक्रिय, अधिक उत्साही आणि शाळेत १००% कामगिरी करणारे हवे असेल तर, ते आयुशक्तीच्या “चाइल्ड केअर” नैसर्गिक उपायांनी शक्य आहे.

चिंता करू नका. केवळ आयुशक्तीच्या डॉक्टरांचा सल्ला प्रामाणिकपणे पालन करून, तुमच्या मुलाच्या आरोग्यात उल्लेखनीय सुधारणा होईल. वाढलेल्या रोगप्रतिकारक शक्तीने पुनरावर्तनाला प्रतिबंध करू शकेल आणि त्याची/तिची नैसर्गिकरित्या मानसिक आणि शारिरीक वाढ होईल.

तुमच्या मुलाच्या आरोग्याच्या समस्यांचे मूळ कारण समजून घेण्यासाठी आयुशक्ती ड़ॉक्टरांशी सल्लामसलत करा.

आयुशक्तीच्या उपचारांनी पोटातील शस्त्रक्रिया टाळण्यात मदत झाली.

https://youtu.be/YFhowOvGhWM
“माझा मुलगा देव याला वयाच्या ७ व्या वर्षी आरोग्याच्या खूप समस्या होत्या. त्याचा तो खाऊ शकत नव्हता. मी त्याला सिरींजमधून भरवत असे.
आम्ही अनेक डॉक्टरांशी सल्लामसलत केली, त्या सर्वांनी त्याच्या पोटासाठी शस्त्रक्रिया सुचवली, अन्य़था आम्हाला त्याच्या संपूर्ण आयुष्यभर असे भरवावे लागेल. आम्ही शस्त्रक्रिया न करण्याचे ठरवले होते आणि डॉ. नरम यांच्याशी सल्लामसलत केली आणि आयुशक्तीचे नैसर्गिक उपचार सुरू केले. आता तो १६ वर्षांचा आहे, १००% निरोगी, त्याचा तो खातो आणि पितो. डॉ. नरम आमच्या आयुष्यात वरदान म्हणून आल्या. माझ्या मुलाचे आयुष्य आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचारांनी परिवर्तित झाले.”

~ मोनिका हबलानी, यूएसए

आयुशक्तीच्या नैसर्गिक “चाइल्ड केअर” प्रोग्रॅमने मदत केली.

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते

आयुशक्तीच्या “चाइल्ड केअर” प्रोग्रॅमपासून तुमच्या मुलाला कोणते लाभ होतात?


1. हंगामी खोकला, सर्दी, ॲलर्जीज्, श्वासावरोध यापासून पूर्ण आराम मिळण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणेला जोम देते.

2. उर्जा, भूक, स्मरणशक्ती, एकाग्रता सुधारते.

3. नैसर्गिक वाढीचे – शारीरिक आणि मानसिक – प्रवर्तन करते.

4. अभ्यास आणि परीक्षांमध्ये सर्वोच्च कामगिरी.

5. त्वचेच्या ॲलर्जीज् आणि इतर संसर्गांना प्रतिबंध करते.

6. हायपरॲक्टिव्हिटी (अति सक्रियता) शांत करते.

7. मुलांना आत्मविश्वास आणि एका सकारात्मक दृष्टीकोनाने सशक्त बनवते.

डोकेदुखीपासून आराम मिळाला आणि उंची, वजन सुधारले.

https://youtu.be/71MNmltaHXE
“माझा मुलगा आशीषला काही वर्षे तीव्र डोकेदुखी होत असे. डॉक्टर्सना काय कारण आहे हे ओळखणे शक्य होत नव्हते. त्याच्या वाढीवर परिणाम झाला होता, उंची आणि वजन स्तब्ध झाले होते. नंतर आयुशक्तीच्या उपचारांनी, हळूहळू, डोकेदुखीची वारंवारता कमी झाली. आता त्याला क्वचितच डोकेदुखी होते. त्याचे वजन आणि उंची सुधारली आहे आणि सामान्य मुलाप्रमाणे वाढ होत आहे.”

अंततः, तुमच्या मुलाचे आरोग्य नैसर्गिकरित्या सर्वोत्तम होईल.

  • कोणत्याही रोगाला प्रतिबंध करण्यासाठी दीर्घकाळ टिकणारी सुधारित रोगप्रतिकारक यंत्रणा.
  • तल्लख स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आयक्यू पातळ्या असलेले प्रचंड उत्साही मूल.
  • नैसर्गिक उंची आणि वजनासह सामान्य वाढ.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझी इतर औषधे आणि आयुशक्तीची औषधे आणि उपचार एकत्र घेऊ शकतो का?

होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्यान ३० मिनीटांचे अंतर ठेवा.

मला माझ्या लक्षणांतून आराम मिळण्यासाठी किती वेळ लागेल?

आमच्या नोंदींप्रमाणे आणि जगभरात प्रकाशित झालेल्या डझनावारी संशोधनांनुसार, बहुतेक लोकांना त्यांच्या लक्षणांमधून आमच्या प्रोग्रॅमचे पालन केल्यावर १५ दिवस ते २ महिन्यांत दिलासा मिळतो.

ही उपचार योजना सुरक्षित आहे का?

आमच्या उपचार योजनेत ६ प्रोप्रायटरी १००% नैसर्गिक साधने आहेत जी संशोधनाने सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झालेली आहेत.

ज्या लोकांना जुनाट लक्षणांपासून दिलासा मिळाला आहे त्यांची अभ्यास प्रकरणे तुमच्याकडे आहेत का?

होय, आमच्याकडे त्यांच्या लक्षणांपासून उल्लेखनीय दिलासा मिळाला आहे अशा आनंदी ग्राहकांच्या कहाण्या आहेत. यूके आणि यूएसए मधील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेली अनेक अभ्यास प्रकरणेही आहेत.

डॉक्टर्स व्यक्तीगत भेटींशिवाय दूरध्वनीवरून सल्लामसलत कशी करतात आणि ग्राहकांना कसे समजून घेतात?

आमच्या डॉक्टरांनी ४.५ मिलीयनपेक्षा जास्त सल्लामसलती केल्या आहेत. त्यामुळे, अनेक आरोग्याच्या स्थितींच्या मागील मूळ कारणाचे, चेहरा पाहून, अहवाल तपासून आणि लक्षणांच्या इतिहासाचे मूल्यमापन करून विश्लेषण करण्यातील ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी एकदा प्राचीन दृष्टीकोनातून मूळ कारणाचे विश्लेषण केल्यानंतर, ते सहा प्रोप्रायटरी साधने वापरून तुम्ही पूर्ण बरे होण्यासाठी ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.

आयुशक्ती डॉक्टर्स अनेक आरोग्य समस्यांसाठी सल्लामसलत करू शकतील का?

लोक शेवटचा उपाय म्हणून नैसर्गिक उपचारासाठी येतात. त्याने आम्हाला मूळ कारणावर लक्ष केंद्रीत करून अनेक समस्यांवर उपचार करण्यातील तज्ज्ञ बनवले आहे. परिणामस्वरुप, अनेक समस्या नैसर्गिकरित्या बऱ्या होतात.

वनौषधी औषधे महाग आहेत का?

आयुशक्ती वनौषधी फॉर्म्युले १० पट संपृक्त केलेल्या गुणकारी अर्कांपासून बनवलेली आहेत. त्यामुळेच ती परिणामकारक आहेत आणि परिणाम देतात. आम्ही प्रत्येक बॅच तेवढीच परिणामकारक आहे याची खात्री करण्यासाठी त्यांची अत्यंत अत्याधुनिक यंत्रांवर चाचणी करतो. आम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांची अवजड धातू, कीटकनाशके, आणि सूक्ष्मजंतूंच्या संख्येसाठी सुद्धा चाचणी करतो. प्रत्येक बॅच गुणवत्तेसाठी युरोपियन प्रयोगशाळेदद्वारे नियंत्रित असते त्यामुळे ती महाग परंतु प्रभावी आणि सुरक्षित असते. त्याशिवाय, आमच्या प्रोग्राम्सनी लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ॲलोपॅथिक औषधांची गरज थांबवण्यात आणि शस्त्रक्रिया टाळण्यात मदत केली आहे. त्या सर्व खर्चांसमक्ष, तुम्ही तुलना केलीत तर, बचत प्रचंड आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या घरगुती औषधांच्या शिवाय, आम्ही औषधे का विकत घ्यावीत?

आयुशक्तीच्या नैसर्गिक प्रोग्रॅममध्ये तुमच्या आजारपणाच्या मूळ कारणावर परिवर्तन करण्यासाठी ६ प्रोप्रायटरी साधने समाविष्ट आहेत. ही ६ साधने आमच्या १.५ मिलीयन ग्राहकांवरील संशोधनाच्या आधारे तुमच्या जुनाट लक्षणांमध्ये खात्रीशीर, दीर्घकाळ टिकणारा आराम देण्यासाठी एकत्रित शक्तीने काम करतात. निवड तुमची आहे. आम्ही कोणतीही जबरदस्ती करत नाही.

मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?

पूर्वीचे वैद्यकीय अहवाल/एक्स-रेज्, काही असल्यास आणा किंवा आम्हाला पाठवा. त्याची आयुशक्ती डॉक्टरांना निदानाचे विश्लेषण करण्यासाठी आणि तुमच्या लाभासाठी सुटसुटीत ३आर उपचार योजना तयार करण्यात मदत होईल.

आयुशक्ती दूरध्वनी/व्हिडोओ सल्लामसलतीसाठी कमी आकार का घेते?

या महामारीत लोक क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही तुमच्या आयुष्यात चैतन्यशाली आरोग्य निर्माण करण्याप्रती आमची वचनबद्धता म्हणून त्यांना मदत करू इच्छितो.

आम्ही पेमेंट लिंकवर विश्वास कसा ठेवू शकतो? ती बनावट का असू शकत नाही?

आम्ही वापरत असलेल्या पेमेंट गेटवेजपाशी उच्चतम हमीचे एसएसएल/टीएलएस प्रमाणपत्र आहे जे तुमच्या प्रदानविषयक संवेदनशील डेटामध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला इंटरनेटवर प्रवेश मिळणार नाही याची खात्री करतो.

मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?

चिंता करू नये. आमचा कस्टमर केअर असिस्टन्ट तुम्हाला तंत्रज्ञान वापरण्यासाठी आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील किंवा तुमच्यासाठी सोपे असेल ते काहीही वापरून सहजपणे प्रदान करण्यात दूरध्वनीवरून मदत करेल. व्यक्तीगत मदत घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा चॅट करा.

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

हे उपचार फार चांगले आहेत. माझ्या मुलीला गजकर्ण होता आणि फक्त ३ महिन्यांनंतर तिची खाज थांबली आणि तिचे ॲलर्जीचे औषध बंद झाले. डॉ. स्मिता पंकज नरम, डॉ. रेश्मा शेलार यांना खूप खूप धन्यवाद. आणि साहाय्यक टीमला. आता तुम्हा मित्रांमुळे ती रात्री झोपू शकते. मी खरंच कृतज्ञ आहे.
–नंदिता भुयान

डॉक्टरांची उत्कष्ट टीम, ते आपल्याला अत्यंत आरामशीर वाटू देतात आणि अत्यंत संयमाने ऐकतात, चांगला अनुभव असलेल्या डॉक्टरांकडून सोडवल्या जाणाऱ्या आपल्या आरोग्य समस्यांकरिता भेट देण्यासाठी अत्यंत शांत आणि पवित्र स्थान.
–हीना लालन

या ठिकाणाने मला मुख्यत्वे सर्वोत्तम आरोग्य पूर्ववत करण्याचा अनुभव दिला आहे. दीर्घकालीन पुनरावर्ती रोग असलेल्या कोणत्याही व्यक्तीने इथे व्यक्तीशः भेट द्यावी कारण आयुशक्ती वैद्यकीय उपचार दीर्घकालीन आहेत पण कोणत्याही दुष्परिणामांशिवाय चांगले बरे होतात…. कर्मचारी वर्ग किंवा इथल्या सुविधा खूप चांगल्या आणि साहाय्यक आहेत.
–चंद्रकांत पाष्टे

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

This will close in 0 seconds

    Treatment Form


    This field is required


    This field is required


    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required


    This field is required



    This field is required

    Fees - 400Rs


    This will close in 0 seconds

    loader

    Treatments: Arthritis | Asthma | Weight Loss | Skin | Infertility | Acidity | Diabetes | Stress | PCOS - PCOD | Hairfall | Knee Pain | Blood pressure | Thyroid | Headache | Cold Cough | Child problems

     

    E-books: Arthritis | PCOD | Immunity | Psoriasis | Asthma | Stress | Acidity | Thyroid | Charaka Samhita | Ashtanga HridayaFrozen ShoulderObesity

     

    Research Papers: Immunity | Asthma | Diabetes | Arthritis | Infertility | Diffuse Axonal Injury | Hypertension

     

    Blogs: A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | M | N | O | P | Q | R | S | T | U | V | W | X | Y | Z

     

    Ayushakti.com © 2024. All Rights Reserved.