आता मला प्रिक्रिप्शन औषधांची गरज नाही

https://youtu.be/fpsT_LIvWBo
“आयुशक्तीच्या उपचाराच्या ६ महिन्यांच्या आत, माझी रक्तशर्करा आणि एचबीए१सी (Hba1C) ९.० वरून ६.० पर्यंत खाली आली आहे आणि माझा रक्तदाब ११०/७४ पर्यंत घसरला आहे. आयुशक्तीच्या आहारविषयक मार्गदर्शक सूचनांचे आणि वनौषधींचे पालन करून, आता माझ्या जीपीने सर्व प्रिस्क्रिप्शन औषधे थांबवली आहेत.

~ रघू, यूएसए

तुमच्या वाढलेल्या रक्कशर्करा पातळ्यांच्या संबंधात तुमचे केवळ काही पौंड तात्पुरते कमी होण्यात मदत केलेल्या वेगवेगळ्या आहाराच्या योजना आणि मधुमेह पॅकेजेसनी तुम्ही कंटाळला आहात का?

वाढत्या औषधांच्या मात्रा आणि अनेक वेळा इन्सुलिन तरीही तुमच्या रक्तशर्करा पातळ्या कधीही नियंत्रणात नाहीत आणि तुम्हाला असलेला अशक्तपणा, स्नायू आखडणे, न भरलेल्या जखमांचा त्रास यामुळे तुम्ही त्रस्त आहात का?

सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या उर्जेला बळ देण्यासाठी अनेक औषधोपचारांचे प्रयोग करूनही तुमच्या दीर्घकाळच्या अशक्तपणामुळे आनंद उपभोगू शकत नाही म्हणून तुम्ही निराश झाला आहात का?

हृदयातील ब्लॉक्स, मूत्रपिंडाच्या समस्या, दृष्टीतील अडचणीसारख्या दीर्घकालीन औषधांच्या भावी गुंतागुंतींची भिती तुम्हाला रोज चिंतीत करते आणि ते कसे हाताळायचे ते तुम्हाला कळत नाही का?

रात्री वारंवार लघवी होण्यामुळे, अनेक वेळा तुम्हाला झोपेत व्यत्यय अल्याचा अनुभव येतो, आणि तुम्ही थकता, कमी लक्ष केंद्रीत राहता आणि घरी किंवा कामाच्या ठिकाणी नित्यकर्मासाठी उर्जा राहत नाही. खाण्याची वासना तुम्हाला अधिक खायला लावते आणि परिणामी तुम्ही स्थूल होता आणि रक्तदाब वाढतो. परत हे रक्त शर्करा पातळी वाढवू शकते.

 

आणि तुम्ही एकटे नाही…

मला ताजेतवाने आणि उत्साही वाटते, नियंत्रित मधुमेहासह १० किग्रा. वजन घटले.

https://youtu.be/zl-nnABpJoQ
“आयुशक्तीच्या ५ आठवड्यांसाठी डायबेटॉक्स उपचाराने मला मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यात मदत केली ज्याचा मला काही वर्षे त्रास होता. मला ताजेतवाने, उत्साही वाटते आणि १० किग्रा कमी केले आहे.”

~ बझ्झी गॉर्डन, यूएसए

मधुमेही व्यक्तींमध्ये लिंगाचे ताठरपणाचे कार्य बिघडण्याची व्याप्ती २७ ते ७५%(९ -२९) च्या दरम्यान आहे.

मधुमेह नसलेल्या व्यक्तींपेक्षा मधुमेह असलेल्या व्यक्तींना लिंगाचे ताठरपणाचे कार्य बिघडण्याची जोखीम मोठ्याप्रमाणात जास्त असू शकते. मधुमेही स्थितीतील मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांच्या झालेल्या हानीमुळे असे असते.

https://care.diabetesjournals.org/content/25/8/1458

https://www.mayoclinic.org/diseases-conditions/erectile-dysfunction/in-depth/erectile-dysfunction/art-20043927

मधुमेहाची औषधे काही वेळा दुष्परिणाम करू शकतात किंवा तुम्ही घेत असलेल्या इतर औषधांबरोबर मिश्र होत नाहीत आणि तुम्हाला बिघडलेले पोट, बी१२ कमतरता, दृष्टीचा अधूपणा, थकवा, झोपाळूपणा, श्वसनातील अडचणी, स्नायूंच्या वेदना, मूत्रमार्गाचा संसर्ग, यिस्ट संसर्ग किंवा लॅक्टिक ॲसिडॉसिस नावाची गंभीर स्थिती अशी लक्षणे अनुभवाला येतात.

काही औषधे हृदयविकार होण्याची आणि ताण पडलेल्या यकृताच्या ब्लड मार्कर्समध्ये वाढीची शक्यता वाढवतात. इन्सुलिन थेरपीचा सर्वात सामान्य दुष्परिणाम आहे कमी रक्तशर्करा. तुम्हाला डोकेदुखी, पुरळ, गुंगी येणे, अधीरता, खोकला किंवा शुष्क तोंड सुद्धा असू शकते.

https://www.webmd.com/diabetes/diabetes-drugs-side-effects-interactions

मधुमेहाच्या दीर्घकालीन गुंतागुंती हळूहळू विकसित होतात. जेवढा जास्त काळ तुमचा मधुमेह अनियंत्रित असेल, तेवढी जास्त गुंतागुंतींची जोखीम असते.

दीर्घकाळ मधुमेह असण्याच्या गंभीर गुंतांगुतींमध्ये समाविष्ट आहेत हृदयातील ब्लॉक्स, हृदयविकाराचे झटके, मज्जातंतूंची हानी (न्यूरोपथी), मूत्रपिंडाची हानी, श्रवणदोष, अल्झायमर्स रोग आणि उदासीनता.

https://www.mayoclinic.org/diseases-conditions/diabetes/symptoms-causes/syc-20371444

आयुशक्तीच्या उपचारांच्या २ महिन्यांच्या आत मला नियंत्रित मधुमेहाने ताजेतवाने आणि उत्साही वाटते.

https://youtu.be/UrPfY6Ah0-4
“उच्च मधुमेह, उच्च रक्तदाब, आणि उच्च कोलेस्टेरॉलने खूप औषधांसह माझ्या आयुष्याचा नरक बनवला आणि मला अजूनही या सर्व समस्यांपासून आराम मिळत नाही. नंतर माझ्या पत्नीने मला आयुशक्तीत केंद्रात आणले आणि उपचार सुरू केले. माझा मधुमेह नियंत्रणात आणण्यात आयुर्वेदिक उपचारांच्या अस्सल परिणामांनी मी आश्चर्यचकित झालो. उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सुद्धा नियंत्रणात आहे. या उपचाराने मला ताजेतवाने आणि हलके वाटते आहे.”

~ कुमार राठी, मुंबई

तुमच्या रक्तशर्करा पातळ्या नियंत्रणात ठेवणे आणि मूळ कारण नाहीसे करून इन्सुलिनवरचे अवलंबित्व बंद करणे का आवश्यक आहे हे आता तुम्हाला कळले आहे.

प्रिस्क्रिप्शन औषधांच्या उच्च मात्रा आणि इन्सुलिन थेरपीतून बाहेर पडणे तुमच्या मधुमेहाचे मूळ कारण दूर करणार नाही. केवळ कणखर चयापचय आणि स्वादुपिंडाचे कार्य उभारणे रक्तशर्करा पातळ्या दीर्घकाळासाठी समतोल राखण्यात मदत करू शकते. या मार्गाने, तुम्ही रक्तशर्करा पातळी वाढण्याच्या भितीशिवाय तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

पण चिंता करू नका. कणखर चयापचय उभारणे तितकेसे कठीण नाही, आणि त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तुम्ही योग्य नैसर्गिक योजनेचे पालन केलेत तर, शून्य गुंतांगुंतीनी संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला स्वतःच्या इन्सुलिन घेण्यासह निरोगी आणि समतोल शर्करा पातळ्यांचे व्यवस्थापन करणे शक्य होईल.

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते

आयुशक्तीच्या डायबेटॉक्स उपायापासून तुम्हाला कोणते लाभ होतात?


1. कणखर चय़ापचय आणि पचन पूर्ववत करते

2. स्नायू, पायांना ताकदीचे प्रवर्तन करते, सुधारलेली उर्जा, तग धरण्याची क्षमता आणि जोम.

3. समतोल ऱक्तशर्करा पातळ्या आणि इन्सुलिनवरचे थांबलेले किंवा कमी झालेले अवलंबित्व.

4. रक्तदाबाच्या आणि कोलेस्टेरॉलच्या समतोल पातळ्या

5. वजन कमी करणे आणि गुंतागुंतींच्या जोखम कमी करणे शक्य होते.

6. जखमा जलद बऱ्या होतात, संसर्ग कमी ते नाही

आणि आणखी बरेच लाभ….

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझी इतर औषधे आणि आयुशक्तीची औषधे आणि उपचार एकत्र घेऊ शकतो का?

होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्य़ान ३० मिनींटांचे अंतर ठेवा.

माझे आरोग्य सुधारण्याची कोणतीही हमी आहे का?

आम्ही १०८ देशांतील लोकांना ३४ वर्षे मदत करत आहोत, आणि आमच्या डॉक्टर्सनी ४.५ मिलीयन सल्लामसलती केल्या आहेत, ज्याद्वारे ३०० वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे असलेल्या लोकांना मदत केली आहे. आम्ही समस्येच्या मूळ कारणावर काम करतो, आणि ९०% लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत परिणामकारक परिणाम मिळतात.

मला माझ्या लक्षणांतून आराम मिळण्यासाठी किती वेळ लागेल?

आमच्याकडील नोंदी आणि जगभरात प्रकाशित झालेल्या डझनावारी संशोधनांनुसार, आमच्या प्रोग्रामचे पालन केल्यावर बहुतेक लोकांना त्यांच्या लक्षणांपासून १५ दिवस ते २ महिन्यांच्या आत दिलासा मिळतो.

ही उपचार योजना सुरक्षित आहे का?

आमच्या उपचार योजनेत ६ प्रोप्रायटरी १००% नैसर्गिक साधने आहेत जी संशोधनाने सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झालेली आहेत.

ज्या लोकांना जुनाट लक्षणांपासून दिलासा मिळाला आहे त्यांची अभ्यास प्रकरणे तुमच्याकडे आहेत का?

होय, आनंदी ग्राहकांच्या हजारो कहाण्या आमच्यापाशी आहेत, ज्यांना त्यांच्या जुनाट लक्षणांपासून उल्लेखनीय दिलासा मिळाला आहे. यूके आणि यूएसए मधील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेली अनेक अभ्यास प्रकरणेही आहेत.

डॉक्टर्स व्यक्तीगत भेटींशिवाय दूरध्वनीवरून सल्लामसलत कशी करतात आणि ग्राहकांना कसे समजून घेतात?

आमच्या डॉक्टरांनी १००,००० पेक्षा जास्त दूरध्वनी आणि व्हिडीओमार्गे सल्लामसलती केल्या आहेत. ते कोणत्याही आरोग्याच्या समस्येचे समोरासमोर किंवा व्हिडीओ मार्फत विश्लेषण करण्यातील तज्ज्ञ आहेत. ते अहवाल सुद्धा तपासतात आणि लक्षणांच्या सविस्तर इतिहासाचे मूल्यमापन करतात. एकदा प्राचीन दृष्टीकोनातून त्यांनी मूळ कारणाचे विश्लेषण केल्यानंतर, तुम्ही पूर्णपणे बरे होण्यासाठी ते ६ प्रोप्रायटरी साधनांचा वापर करून ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.

आयुशक्ती डॉक्टर्स अनेक आरोग्य समस्यांसाठी सल्लामसलत करू शकतील का?

लोक शेवटचा उपाय म्हणून नैसर्गिक उपचारासाठी येतात. त्याने आम्हाला मूळ कारणावर लक्ष केंद्रीत करून अनेक समस्यांवर उपचार करण्यातील तज्ज्ञ बनवले आहे. परिणामस्वरुप, अनेक समस्या नैसर्गिकरित्या बऱ्या होतात.

वनौषधी औषधे महाग आहेत का?

आयुशक्ती वनौषधी फॉर्म्युले १० पट संपृक्त केलेल्या गुणकारी अर्कांपासून बनवलेली आहेत. त्यामुळेच ती परिणामकारक आहेत आणि परिणाम देतात. निर्माण केलेली प्रत्येक बॅच तेवढीच परिणामकारक आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही त्यांची अत्यंत आधुनिक यंत्रांवर चाचणी सुद्धा करतो. त्याव्यतिरिक्त, आम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रत्येक बॅचची अवजड धातू, कीटकनाशके आणि सूक्ष्मजंतूंची संख्या यासाठी चाचणी करतो. आमच्या बॅचेसवर दर्जासाठी युरोपियन प्रयोगशाळेकडून नियंत्रण ठेवले जाते त्यामुळे त्या महाग पण परिणामकारक आणि सुरक्षित होतात. त्याशिवाय, आमच्या प्राचीन सिद्ध उपचार प्रोग्राम्सनी लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर ॲलोपॅथिक औषधांची गरज असणे थांबवायला आणि शस्त्रक्रियांना प्रतिबंध करण्यात मदत केली आहे. या खर्चांसमक्ष, तुम्ही तुलना केलीत तर, बचत प्रचंड आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या घरगुती औषधांच्या शिवाय, आम्ही औषधे का विकत घ्यावीत?

आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचार प्रोग्राममध्ये तुमच्या आजाराच्या मूळ कारणावर परिवर्तन निर्माण करण्यासाठी ६ प्रोप्रायटरी साधनांचा समावेश आहे. ही ६ साधने आमच्या १.५ मिलीयनपेक्षा ग्राहकांवरील संशोधनाच्या आधारे तुमच्या जुनाट लक्षणांपासून खात्रीशीर, दीर्घकाळ टिकणारा आराम देण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. निवड तुमची आहे. आम्ही कोणतीही जबरदस्ती करत नाही.

आयुशक्ती दूरध्वनी/व्हिडोओ सल्लामसलतीसाठी कमी आकार का घेते?

या महामारीत लोक क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून आम्हाला फक्त आमची वचनबद्धता म्हणून तुमच्या आयुष्यात खरे चैतन्यशाली आरोग्य निर्माण करण्यात त्यांना मदत करायची आहे.

आम्ही पेमेंट लिंकवर विश्वास कसा ठेवू शकतो? ती बनावट का असू शकत नाही?

आम्ही वापरत असलेल्या पेमेंट गेटवेला उच्चतम हमीची खात्री देणारे एसएसएल/टीएलएस प्रमाणपत्र आहे, जे कोणतीही अनधिकृत व्यक्ती इंटरनेटवरून तुमच्या संवेदनशील पेमेंट डेटामध्ये प्रवेश करू शकणार नाही याची खात्री करते.

मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?

चिंता करू नये. आमचा कस्टमर केअर असिस्टन्ट तुम्हाला दूरध्वनीवरून तंत्रज्ञान वापररण्यास आणि तुमच्या स्वतःच्या बँक खात्याचा तपशील किंवा जे तुम्हाला अधिक सोपे असेल ते वापरून सहजपणे पेमेंट करण्यात मदत करेल. व्यक्तीगत मदत घेण्यासाठी टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा चॅट करा.

व्यक्तीगत सल्लामसलतीसाठी, मी माझ्याबरोबर कोणतेही पूर्वीचे वैद्यकीय अहवाल आणावेत का?

पूर्वीचे वैद्यकीय अहवाल/एक्स-रेज्, काही असल्यास आणा किंवा आम्हाला पाठवा. त्याची आयुशक्ती डॉक्टरांना निदानाचे विश्लेषण करण्यासाठी आणि तुमच्या लाभासाठी सुटसुटीत ३आर उपचार योजना तयार करण्यात मदत होईल.

माझी उच्च रक्तशर्करा स्थिती कायमची जाईल का?

प्रकार २ मधुमेह ही जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे. ती संपूर्ण आयुष्यभर सांभाळावी लागते. आयुशक्तीच्या नैसर्गिक वनौषधी फॉर्म्य़ुल्यांनी तुम्ही केवळ रक्तशर्कराच नियंत्रणात ठेवणार नाही तर अवयवांच्या हानीला सुद्धा प्रतिबंध कराल कारण वनौषधी सर्व अवयव निर्विष करतात आणि त्यांची कार्ये पूर्ववत करतात.

मधुमेहामुळे मला लिंगाच्या ताठरपणातील बिघाडाचा त्रास आहे. आयुशक्तीचा डायबेट़ॉक्स उपचार मला मदत करू शकेल का?

डायबेटॉक्स औषधोपचार तग धरण्याची सुधारलेली क्षमता आणि चैतन्यशीलता यासहित सर्व कार्ये पूर्ववत करण्यात मदत करतात. तुमच्या लैंगिक क्षमतेत तुम्ही हळूहळू सुधारणेचा अनुभव घेऊ शकाल.

कोणत्या आयुशक्ती वनौषधी आहेत ज्या मी आहाराच्या योजनेबरोबर नियमितपणे घेऊ शकतो?

आयुशक्तीचे तज्ज्ञ प्रॅक्टिशनर्स तुमची जीवनशैली आणि आहारविषयक गरजांच्या आधारे औषधे आणि वनौषधी लिहून देतील.

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

मला अनियंत्रित मधुमेहाचा आणि गोठलेल्या खांद्यांचा त्रास होता. औषधे घेतल्यानंतर आणि पंचकर्म केल्यानंतर माझा मधुमेह नियंत्रणात आहे आणि माझे गोठलेले खांदे सुमारे ६०% बरे झाले आहेत. डॉक्टर आणि सर्व संबंधित कर्मचारी वर्ग अत्यंत सहकार्य करणारे आहेत. उपचार खूप परिणामकारक आहे, मला खूप चांगले वाटते आहे. आयुशक्ती आणि टीमला धन्यवाद.
–देविन्दर सिंह

मला १३ वर्षांपासून मधुमेह होता. मी औषधे आणि प्रत्येक दिवशी ६२ युनिट्स इन्सुलिनवर होतो. मला न्यूरोपथी आणि रेटिनोपथी होती. मी आयुशक्ती क्लिनिक, अंधेरी येथे आले, आयुशक्ती डॉक्टरांना भेटले आणि विषहरण केले. १ महिन्यात मी माझे इन्सुलिन थांबवले आणि आता माझ्या रक्तशर्करा पातळ्या कमी आहेत. यूरोपॅथी पूर्णपणे गेली आहे. क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांविषयी मी खूप समाधानी आहे. खूप प्रेमळ मनाचे आणि सहकार्य करणारे. क्लिनिक सुद्धा चांगले आहे.
–सुषमा जेम्स

माझ्या आईला मधुमेह होता, ती आयुशक्ती औषधे घेत आहे आणि विषहरण करत आहे, आता ॲलोपॅथीची औषधे अर्धी झाली आहेत, आणि मधुमेहाच्या चाचण्या सामान्य आहेत. ती आयुशक्ती डॉक्टरांना भेटली. ते खूप चांगले आणि ज्ञानी आहेत.
–अपूर्व डेढिया

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

This will close in 0 seconds

    Treatment Form


    This field is required


    This field is required


    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required


    This field is required



    This field is required

    Fees - 400Rs


    This will close in 0 seconds

    loader

    Treatments: Arthritis | Asthma | Weight Loss | Skin | Infertility | Acidity | Diabetes | Stress | PCOS - PCOD | Hairfall | Knee Pain | Blood pressure | Thyroid | Headache | Cold Cough | Child problems

     

    E-books: Arthritis | PCOD | Immunity | Psoriasis | Asthma | Stress | Acidity | Thyroid | Charaka Samhita | Ashtanga HridayaFrozen ShoulderObesity

     

    Research Papers: Immunity | Asthma | Diabetes | Arthritis | Infertility | Diffuse Axonal Injury | Hypertension

     

    Blogs: A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | M | N | O | P | Q | R | S | T | U | V | W | X | Y | Z

     

    Ayushakti.com © 2024. All Rights Reserved.