96%
वारंवारची ॲलर्जी आणि खोकल्यावर मात केली
88.08%
प्रीस्क्राइब केलेल्या औषधांची गरज लागली नाही
92%
श्वसन क्षमता सुधारली
100%
अधिक चांगली उर्जा आणि जीवनाचा दर्जा

आयुशक्तीच्या जुनाट श्वसनविषयक ॲलर्जीज् आणि अस्थमावर उपचार करण्यासाठी नैसर्गिक दृष्टीकोनाचा मी गेली वीस वर्षे यशस्वीपणे उपयोग केला आहे. तो उल्लेखनीयपणे प्रभावी, दीर्घकाळ टिकणारा आराम देणारा आणि माझ्या रुग्णांसाठी जीवनाचा दर्जा सुधारणारा आहे.”

– डॉ. थॉमस मिशेल, डीसी, यूएसए

जराशा ॲलर्जेन्सला सामोरे जाण्यामुळे किंवा संसर्गामुळे चालना मिळणाऱ्या सततच्या श्वासावरोधाने, खोकल्याने, सर्दीने वैफल्यग्रस्त झालो.

धूर, परफ्युम्स, धूळ, परागकण, धुळीचे कण, हवामान बदल, किंवा विशिष्ट अन्नाला जरासे सामोरे जाण्याने शिंका येणे, सर्दी, चोंदणे किंवा श्वासावरोधाला चालना मिळते. तुम्हाला नेहमी इनहेलर्स, औषधे घेणे आवश्यक असते आणि त्याचे प्रमाणही फक्त वाढत असते.

तुम्हाला अशा जुनाट त्रासामुळे वैफल्य येते का आणि असाहाय्य वाटते का, जसे की

1. श्वासावरोध.

2. छातीत भरून येणे किंवा वेदना.

3. श्वास सोडताना शीळेसारखा आवाज, खास करून मुलांमध्ये.

4. श्वासावरोध, खोकणे किंवा शीळेसारख्या आवाजाने होणारा झोपण्यातील त्रास.

5. खोकल्याचे किंवा शीळेसारखा आवाज येण्याचे अटॅक्स, सर्दी किंवा फ्लू सारख्या श्वसनविषयक वायरसद्वारे अधिक बिघडतात.

6. तुमची श्वसन क्षमता, डॉक्टर एका पीक फ्लो मीटर उपकरणावर तपासतात त्या प्रत्येक वेळी कमी होत चालली आहे.

त्याची सुरवात प्रासंगिक ॲलर्जीजनी किंवा संसर्गाने होते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती लढू शकत नाही. भरपूर प्रमाणात श्लेष्मा निर्माण होतो त्यामुळे चोंदणे निर्माण होते. तुम्ही पटकन काम करणारी औषधे घेऊन लक्षणे दाबून टाकायला सुरवात करता. हळूहळू, सुकलेला श्लेष्मा श्वासनलिकेत जमा होत जातो, त्यामुळे हेवेचे मार्ग अरुंद होतात आणि परिणामी अँटी- ॲलर्जिक किंवा इनहेलर्सवर अवलंबन सुरू होते. या औषधांचे प्रमाण केवळ वाढतच जाते आणि तरीही तुम्हाला जीवनात आवश्यक असलेली उर्जा, उत्साह ती निर्माण करू शकत नाहीत. मोठ्या प्रमाणात लोक शेवटी वारंवार प्राणवायू घेऊ लागतात, कारण इनहेलर्स किंवा औषधे यापुढे काम करत नाहीत.

आणि तुम्ही अजिबात एकाकी नाही आहात…..

१५ वर्षांच्या जुनाट श्वासावरोधापासून ६ महिन्यांत आराम मिळाला आणि इनहेलर्स बंद झाले.

“आयुशक्तीचे प्रोग्राम करून मी ६ महिन्यांत ३० पौंड वजन गमावले आणि गेली १५ वर्षे वापरत असलेले दोन प्रकारचे इनहेलर्स बंद केले. आज मी अस्थमापासून पूर्णपणे मुक्त आहे, अधिक उत्साही आणि जरा जास्तच सक्रिय आहे.”

– डेब्बी, यूएसए

अस्थमा औषधांच्या दीर्घकालीन वापराने मोतीबिंदू, लटपटणे, शारीरिक वेदना, छातीतील वेदना, पातळ होणारी हाडे (ओस्टिओपोरोसिस), स्नायूंची कमजोरी, संसर्गाला कमी झालेला विरोध, उच्च रक्तदाब, आणि मुलांमधील कमी झालेली वाढ यासहित दुष्परिणाम होऊ शकतात.

https://www.rxlist.com/albuterol-sulfate-side-effects-drug-center.htm
https://www.mayoclinic.org › in-depth › art-20045557

त्याशिवाय, त्यामुळे कर्कश आवाज, नाकातून रक्तस्राव, फुप्फुसात पांढऱ्या बुरशीचा संसर्ग, कोरडा खोकला जो बरा होत नाही, होऊ शकतो.

  • https://www.nhs.uk/conditions/steroid-inhalers/

 

अस्थमा असलेल्या लोकांकडून वापरले जाणारे इनहेलर्स त्यांच्या फुप्फुसांना घातक रसायने निर्माण करायला लावू शकतात, ज्यामुळे अधिक वारंवार अटॅक्स येण्याची शक्यता वाढते. https://www.irishexaminer.com/news/arid-20109761.html वर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार

आता तुम्हाला कळले असेल की कडक औषधे आणि त्यांचे दुष्परिणाम झाल्याशिवाय जुनाट अस्थमावर आणि शीळेसारख्या आवाजावर मात करण्यासाठी खरा नैसर्गिक उपाय का अत्यावश्यक आहे.

लहानपणापासूनचा अस्थमा आणि ॲलर्जीज् आयुशक्ती उपचारांच्या १४ दिवसांच्या आत गेल्या.

“मी आयुशक्तीमध्ये आले तेव्हा मला वाटले माझी अस्थमाची लक्षणे मुंबईतील आर्द्रता आणि हवामानामुळे अधिक बिघडू शकतील, आणि मला इनहेलर पंप वापरावा लागेल. मला लहानपणापासून अस्थमा आणि ॲलर्जींचा त्रास होता. मला परागकण, धूळ वगैरेंची ॲलर्जी होती. पण आयुशक्ती औषधांनी आणि पथ्यांनी मला केवळ १४ दिवसांच्या आत आराम मिळण्यात मदत झाली! डॉ. नरमनी मला माझे शरीराचे वजन कमी करण्याचा सल्ला दिला, आणि अस्थाटॉक्स उपचारांच्या दरम्यान मी ७.५ किग्रा कमी केले. माझी वारंवारची ॲलर्जी आणि श्वसनाला अडथळा जवळजवळ नाहीसा झाला. मला उपचारांनी अत्यानंद झाला आहे”

मिस. हैदी, स्वित्झर्लंड

निश्चिंत रहा, आणि काळजी करू नका. आयुशक्तीचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या अस्थमा आणि ॲलर्जीच्या मूळ कारणांवर उपचार करतात, इनहेलरचा वापर कमी करण्यात किंवा टाळण्यात मदत करतात आणि अंततः दीर्घकाळ टिकणारे निरोगी श्वसनविषयक आणि फुप्फुसांचे कार्य पूर्ववत करतात.

तुमच्या अस्थमा आणि श्वसनातील अडथळ्यांसाठी आजच आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझी इतर औषधे आणि आयुशक्तीची औषधे आणि उपचार एकत्र घेऊ शकतो का?

होय, तुम्ही ३० मिनिटांच्या अंतराने ती घेऊ शकता.

अस्थमा कमी होण्याची कोणतीही हमी आहे का?

आम्ही १०८ देशांतील लोकांना ३४ वर्षे मदत करत आहोत, आणि आमच्या डॉक्टर्सनी ४.५ मिलीयन सल्लामसलती केल्या आहेत, ज्याद्वारे ३०० वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे असलेल्या लोकांना मदत केली आहे. आम्ही समस्येच्या मूळ कारणावर काम करतो, आणि ९०% लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत परिणामकारक परिणाम मिळतात.

मला माझ्या लक्षणांतून आराम मिळण्यासाठी किती वेळ लागेल?

आमच्या नोंदींप्रमाणे आणि जगभरात प्रकाशित झालेल्या डझनावारी संशोधनांनुसार, बहुतेक लोकांना त्यांच्या लक्षणांमधून आमच्या प्रोग्रॅमचे पालन केल्यावर १५ दिवस ते २ महिन्यांत दिलासा मिळतो.

ही उपचार योजना सुरक्षित आहे का?

आमच्या उपचार योजनेत ६ प्रोप्रायटरी १००% नैसर्गिक साधने आहेत जी संशोधनाने सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झालेली आहेत.

ज्या लोकांना जुनाट लक्षणांपासून दिलासा मिळाला आहे त्यांची अभ्यास प्रकरणे तुमच्याकडे आहेत का?

होय, आमच्याकडे त्यांच्या लक्षणांपासून उल्लेखनीय दिलासा मिळाला आहे अशा आनंदी ग्राहकांच्या कहाण्या आहेत. यूके आणि यूएसए मधील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेली अनेक अभ्यास प्रकरणेही आहेत.

डॉक्टर्स व्यक्तीगत भेटींशिवाय दूरध्वनीवरून सल्लामसलत कशी करतात आणि ग्राहकांना कसे समजून घेतात?

आमच्या डॉक्टरांनी ४.५ मिलीयनपेक्षा जास्त सल्लामसलती केल्या आहेत. म्हणून, ते चेहऱ्याकडे पाहून, अहवाल तपासून, आणि लक्षणांच्या सविस्तर इतिहासाचे विश्लेषण करून अनेक आरोग्य स्थितींच्या मागील मूळ कारणांचे विश्लेषण करण्यातील तज्ज्ञ आहेत. प्राचीन दृष्टीकोनातून मूळ कारणांचे एकदा त्यांनी मूल्यमापन केले की. ते तुमच्या संपूर्णपणे बरे होण्यासाठी सहा प्रोप्रायटरी साधने वापरून ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.

आयुशक्ती डॉक्टर्स अनेक आरोग्य समस्यांसाठी सल्लामसलत करू शकतील का?

लोक शेवटचा उपाय म्हणून नैसर्गिक उपचारासाठी येतात. त्याने आम्हाला मूळ कारणावर लक्ष केंद्रीत करून अनेक समस्यांवर उपचार करण्यातील तज्ज्ञ बनवले आहे. परिणामस्वरुप, अनेक समस्या नैसर्गिकरित्या बऱ्या होतात.

वनौषधी औषधे महाग आहेत का?

आयुशक्ती वनौषधी फॉर्म्युले १० पट संपृक्त केलेल्या गुणकारी अर्कांपासून बनवलेली आहेत. त्यामुळेच ती परिणामकारक आहेत आणि परिणाम देतात. आम्ही प्रत्येक बॅच तेवढीच परिणामकारक आहे याची खात्री करण्यासाठी त्यांची अत्यंत अत्याधुनिक यंत्रांवर चाचणी करतो. आम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांची अवजड धातू, कीटकनाशके, आणि सूक्ष्मजंतूंच्या संख्येसाठी सुद्धा चाचणी करतो. प्रत्येक बॅच गुणवत्तेसाठी युरोपियन प्रयोगशाळेदद्वारे नियंत्रित असते त्यामुळे ती महाग परंतु प्रभावी आणि सुरक्षित असते. त्याशिवाय, आमच्या प्रोग्राम्सनी लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ॲलोपॅथिक औषधांची गरज थांबवण्यात आणि शस्त्रक्रिया टाळण्यात मदत केली आहे. त्या सर्व खर्चांसमक्ष, तुम्ही तुलना केलीत तर, बचत प्रचंड आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या घरगुती औषधांच्या शिवाय, आम्ही औषधे का विकत घ्यावीत?

आयुशक्तीच्या नैसर्गिक प्रोग्रॅममध्ये तुमच्या आजारपणाच्या मूळ कारणावर परिवर्तन करण्यासाठी ६ प्रोप्रायटरी साधने समाविष्ट आहेत. ही ६ साधने आमच्या १.५ मिलीयन ग्राहकांवरील संशोधनाच्या आधारे तुमच्या जुनाट लक्षणांमध्ये खात्रीशीर, दीर्घकाळ टिकणारा आराम देण्यासाठी एकत्रित शक्तीने काम करतात. निवड तुमची आहे. आम्ही कोणतीही जबरदस्ती करत नाही.

आयुशक्ती दूरध्वनी/व्हिडोओ सल्लामसलतीसाठी कमी आकार का घेते?

या महामारीत लोक क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही तुमच्या आयुष्यात चैतन्यशाली आरोग्य निर्माण करण्याप्रती आमची वचनबद्धता म्हणून त्यांना मदत करू इच्छितो.

आम्ही पेमेंट लिंकवर विश्वास कसा ठेवू शकतो? ती बनावट का असू शकत नाही?

आम्ही वापरत असलेल्या पेमेंट गेटवेजपाशी उच्चतम हमीचे एसएसएल/टीएलएस प्रमाणपत्र आहे जे तुमच्या प्रदानविषयक संवेदनशील डेटामध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला इंटरनेटवर प्रवेश मिळणार नाही याची खात्री करतो.

मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?

चिंता करू नये. आमचा कस्टमर केअर असिस्टन्ट तुम्हाला तंत्रज्ञान वापरण्यासाठी आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील किंवा तुमच्यासाठी सोपे असेल ते काहीही वापरून सहजपणे प्रदान करण्यात दूरध्वनीवरून मदत करेल. व्यक्तीगत मदत घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा चॅट करा.

व्यक्तीगत सल्लामसलतीसाठी, मी माझ्याबरोबर कोणतेही पूर्वीचे वैद्यकीय अहवाल आणावेत का?

पूर्वीचे वैद्यकीय अहवाल/एक्स-रेज्, काही असल्यास आणा किंवा आम्हाला पाठवा. त्याची आयुशक्ती डॉक्टरांना निदानाचे विश्लेषण करण्यासाठी आणि तुमच्या लाभासाठी सुटसुटीत ३आर उपचार योजना तयार करण्यात मदत होईल.

पथ्य किंवा घरगुती उपाय ॲलर्जीपासून आराम मिळवण्यात मदत करतात का?

आयुशक्तीचे तज्ज्ञ डॉक्टर्स, सल्लामसलतीनंतर, तुम्हाला सुटसुटीत केलेल्या “ब्रीद ईझी” प्रोग्रामचा सल्ला देतात, ज्यामध्ये तुमचे वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, वनौषधी पूरके आणि विषहरण औषधोपचारांच्या बरोबरच विशिष्ट पथ्यांच्या योजनेचा समावेश असतो.

आयुशक्ती डॉक्टरांच्या भेटीची वेळ बुक करा.

अस्थमा आणि ॲलर्जीसाठी आयुशक्तीची वनौषधी पूरके कोणती आहेत?

आयुशक्तीकडे अस्थमा आणि ॲलर्जीपासून प्रभावीपणे आराम मिळण्यासाठी परिणाकारक वनौषधी पूरके आहेत. दाह आणि श्वासनलिकेतील ब्लॉकेजेसपासून आराम मिळण्यासाठी आणि श्वसन क्षमतेचे प्रवर्तन करण्यासाठी अस्थालॉक टॅब्लेटस्. रोगप्रतिकारकतेला जोम देण्यासाठी डी-वायरो टॅब्लेटस् फुप्फुसांचा संसर्गग कमी करण्यासाठी आणि फुप्फुसांचे कार्य सामान्य करण्यासाठी दिव्यश्वास जीवन टॅब्लेटस्. वनौषधी, पथ्य आणि सिद्ध अँटीक्लॉग औषधोपचार एकत्रित करून, दीर्घकाळ टिकणारे अनेक लाभ देण्यासाठी एकजूटीने काम करतात.

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

नमस्कार, गेल्या तेरा दिवसांपासून पुढे मी ब्रीद इझी उपचार घेत आहे. डॉ. दिपक महाजन, आता मला खूप बरे वाटत आहे. कर्मचारी वर्ग सहकार्य करणारा आणि स्नेही स्वरुपाचा आहे, खूप चांगली सेवा.
–राजा लक्ष्मी

मी गेल्या ५ वर्षांपासून आयुशक्तीला भेट देत आहे आणि डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्गाने दिलेल्या सेवेने मी अत्यंत आनंदी आहे.
–अशोक दळवी

मी माझ्या आईच्या उपचारांसाठी गेल्या २ महिन्यांपासून येत आहे आणि आईने उपचार सुरू केले तेव्हापासून तुलना केल्यास माझ्या आईच्या आरोग्यातील फरकावरून कुणीही अंदाज करू शकेल इतके आश्चर्यकारक परिणाम आहेत. आयुशक्तीच्या डॉक्टरांना धन्यवाद.
–कार्थिक पुजारी

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

Translate »