तुम्हाला उच्च रक्तदाब आहे का व रक्तदाबाची औषधे घेणे बंद करायचे आहे, पण तसे करणे शक्य होत नाही?

अशक्तपणा, गुंगी येणे, शरीराचे वाढते वजन, आणि हृदयाच्या समस्येची, मस्तिष्काघाताची भिती आणि आरोग्याच्या इत जोखीमा तुम्हाला चिंतीत करतात का?

चिंता करू नये. आयुशक्तीचे प्रभावी “हेल्दी बीपी” ४५ दिवसांच्या आत नैसर्गिकरित्या बीपीचा समतोल राखण्यासाठी सिद्ध झाले आहे. !!!

उच्च रक्तदाब कसा होतो?

विषांचे ब्लॉकेजेस्, कॅल्शियम जमा होणे, आणि रक्तवाहिन्यांतील प्लेक (हृदयातील रक्तवाहिन्या) मुळे हृदयाला सर्व रक्तवाहिन्यांमधून रक्त पार होण्यासाठी जोराने पंपिंग करावे लागते, अशाप्रकारे उच्च रक्तदाब होतो, आणि तुम्हाला पुढील लक्षणांचा अनुभव येतोः
छातीत भरून येणे, मळमळ, गुंगी येणे, तीव्र डोकेदुखी, अनियमित हृदयाचे ठोके, श्वासावरोध आणि संभ्रम.

आयुशक्ती डॉक्टर्स तुमच्या रक्तदाबाच्या कारणांचे व्हिडीओ किंवा समोरासमोर विचारपूस यामार्फत विश्लेषण करतात आणि पथ्य, जीवनशैली, वनौषधी फॉर्म्युले, आणि विषहरण योजना यांचा उपयोग करून सुटसुटीत बीपी प्रोग्राम्स तयार करतात.

उच्च रक्तदाबापासून कायमच्या मुक्ततेच्या सत्यकथा

बद्धकोष्ठता गेली आहे, आणि उच्च रक्तदाबाचा समतोल साधला आहे.

मी माझ्या बद्धकोष्ठतेच्या आणि उच्च रक्तदाबाच्या समस्यांसाठी आयुशक्तीचा विषहरण प्रोग्राम केला होता. आयुशक्ती येथे ३ आठवड्यांच्या उपचारांनंतर, मला जवळ जवळ समतोल रक्तदाबाने उत्साही वाटते आहे, भूक आणि बद्धकोष्ठता सुधारली आहे. त्याव्यतिरिक्त, मी आता अधिक फोकस्ड आहे आणि या उपचारानंतर माझी त्वचा नितळ झाली आहे. फ्रोहोस मायकेल, जर्मनी.


जर्मनीतील एलीनॉरने ५ आठवड्यांच्या आत तिचा उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सामान्य कसे केले?


मला अत्यंत उच्च रक्तदाब होता. तो १८२ पर्यंत होता, जे चांगले नव्हते. पंचकर्म विषहरणानंतर मी घरी आले तेव्हा माझा उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सामान्य होते. एलीनॉर, जर्मनी.

जर्मन मेडीकल डॉक्टर गार्नरला तिचा वर्षानुवर्षांचा जुना उच्च रक्तदाब आणि गोठलेल्या खांद्यांपासून आराम कसा मिळाला.

जर्मनीतील डॉ. गार्नरला जुनाट गोठलेल्या खांद्यांचा आणि उच्च रक्तदाबाचा काही वर्षांपासून त्रास होता. तिने अनेक उपचार घेऊन पाहिले परंतु केवळ तात्पुरता दिलासा मिळाला. ३ आठवड्यांचा आयुशक्ती विषहरण उपचार आणि वनौषधी पूरके यांनी तिचा उच्च रक्तदाब लक्षणीयरित्या सामान्य झाला आणि तिचे गोठलेले खांदे आणि वेदना जवळजवळ संपुष्टात आल्या होत्या. त्याव्यतिरिक्त, अधिक फोकससह तिची उर्जेची पातळी सुधारली.

आयुशक्ती उपचारांनी उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यात मदत केली आणि ॲलोपॅथिक औषधांची गरज लागली नाही.

माझी पत्नी मेघा मनवानी उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलसाठी ॲलोपॅथिक औषधे घेत होती. आयुशक्तीची पथ्ये, विषहरण योजना आणि वनौषधींनी तिला तिची ॲलोपॅथिक औषधे थांबवण्यात मदत केली, आणि आता ती कोणतीही औषधे घेत नाही, आणि तिचा उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात आहे. अशोक मनवानी, भारत

आयुशक्ती “हेल्दी बीपी” प्रोग्राम कोणत्याही जोखमीशिवाय मूळातून उच्च रक्तदाब सुरक्षितपणे नियंत्रित करण्यास ३ पायऱ्यांमध्ये मदत करते.

पहिला टप्पा – काढून टाका

ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.

 

दुसरा टप्पा- रिस्टोर करा

शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्ये, जीवनशैलीतील बदल, आणि मर्म दाब बिंदूंच्या उपयोगामार्फत सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे बाधित झालेले अवयव दुरुस्त करा आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करा.

 

तिसरा टप्पा- पुनर्नवीकरण करआ

हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.

 

आयुशक्तीचा नैसर्गिक दृष्टिकोन का?


रासायनिक औषधोपचारामुळे दीर्घकालीन परावलंबत्व निर्माण होते आणि त्याचे दुष्परिणाम असू शकतात उदा:

  • गुंगी येणे, मळमळ, उलट्या होणे
  • बद्धकोष्ठता
  • लिंग ताठरतेची समस्या
  • नैराश्य आणि उदासीनता, झोपेच्या समस्या व निद्रानाश
  • थकलेले वाटणे, डोके हलके वाटणे आणि अगदी बेशुद्धी सुद्धा
  • वाढलेली रक्तशर्करा
  • पोटॅशियमची उच्च पातळी
  • कोरडा हॅकिंग खोकला जो बरा होणे नाकारतो.

ब्लॉकेजेस् लक्षणीयरित्या स्वच्छ करण्याचा आणि रक्ताभिसरण सुधारण्याचा आयुशक्तीचा नैसर्गिक दृष्टीकोन. अशा प्रकारे कोणत्याही औषधावर अवलंबून न राहता रक्तदाबाचा समतोल राखणे आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे. ते शारिरीक उर्जाही वाढवते आणि दीर्घकाळ दुष्पररिणामांना प्रतिबंध करते.

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते

आयुशक्तीच्या “हेल्दी बीपी” प्रोग्राममधून तुम्हाला कोणते लाभ होतात?


  • ताण आणि चिंतेपासून आराम देते
  • चयापचय आणि रक्ताभिसरण सुधारते
  • सर्वकाळ समतोल रक्तदाबाची खात्री करते
  • शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवते
  • शारिरीक उर्जा वाढवते.
  • औषधांवरील अवलंबित्व कमी करते किंवा थांबवते
  • मस्तिष्काघात, हृदयाच्या समस्या, मधुमेह होण्याचा धोका कमी करते.
  • चांगली निवांत झोप येते, उदासीनता व नैराश्य येत नाही.
  • झोपेत श्वास बंद होत नाही.
  • यकृत आणि मूत्रपिंडांचे सुधारित कार्य

ब्लॉकेजेस् लक्षणीयरित्या स्वच्छ करण्याचा आणि रक्ताभिसरण सुधारण्याचा आयुशक्तीचा नैसर्गिक दृष्टीकोन. अशा प्रकारे कोणत्याही औषधावर अवलंबून न राहता रक्तदाबाचा समतोल राखणे आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे. ते शारिरीक उर्जाही वाढवते आणि दीर्घकाळ दुष्पररिणामांना प्रतिबंध करते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचा परस्परांशी संबंध आहे का?

हो. जेव्हा प्लाकमुळे आर्टरी वॉल्स बंद होतात किंवा अरुंद होतात तेव्हा हृदयाच्या स्नायूंवर आर्टरीजमधून रक्त पंप करण्यासाठी अधिक ताण येतो. हा उच्च ताण रक्तदाब वाढवतो.

रक्तदाबाच्या आकड्यांचा अर्थ काय आहे?

रक्तदाबाच्या वाचनात दोन आंकडे असतात, उदाहरणार्थ, १२०/८० एमएमएचजी. ज्या दाबावर हदय सिस्टोलीक दाब निर्माण करते तो रक्तदाबातील सर्वोच्च आंकडा असतो. जेव्हा ठोक्यांच्या दरम्यान हृदय शिथील होते, दाबाचा कमी आंकडा मिळतो, ज्याला डायस्टोलीक दाब म्हणतात.

दीर्घकालीन उच्च रक्तदाबामुळे लिंग ताठरतेची समस्या निर्माण होते का?

हानी झालेल्या आर्टरी वॉल्स लिंगाला होणारा रक्तप्रवाह कमी करतात आणि त्यामुळे लिंग ताठरतेची निष्क्रीयता होऊ शकते. रासायनिक औषधे हृदयाचे स्नायू आणि आर्टरीज् शिथील होण्यास मदत करू शकतात. ती शरीरात सर्वत्र रक्त पुरवठा सुधारण्यात उपयोगी नाहीत. नैसर्गिकपणे, रक्तपुरवठा नियंत्रित करणे ही समस्या सोडवण्यास मदत करतो.

उच्च रक्तदाबामुळे दृष्टीच्या समस्या होतात का?

निंयंत्रित न केलेला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनचा परिणाम हृदयविकार, मस्तिष्काघात, डोळ्यांतील रेटीनोपथीज् हानी झालेल्या आर्टरीज्, हृदय बंद पडणे, डिमेन्शिया, पेरिफेरल आर्टेरियल रोगांत होऊ शकतो.

मधुमेही लोकांना उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल होते का?

मधुमेह असलेल्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल अत्यंत सामान्य आहे. या सगळ्याला कारण आहे आनोरोग्यकारक अन्नाच्या सवयी आणि जीवनशैली. या जीवनशैली आरोग्य समस्यांच्या नियंत्रणासाठी आरोग्यदायक आहार आणि जीवनशैलीचा स्वीकार करा.

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

मी आता अनेक वर्षे आयुशक्तीमध्ये येत आहे, आणि आयुशक्ती डॉक्टरांनी मला माझे चांगले आरोग्य परत मिळवून दिले आहे. आयुशक्ती टीमने माझी नेहमीच चांगली काळजी घेतली आहे. औषधोपचार सत्रांच्या दरम्यान मी स्पष्टपणाच्या काही महान क्षणांचा अनुभव घेतला आहे. आयुशक्ती उपचार सुरू करणे हा एकंदरीत माझ्या जीवनातील वळणाचा बिंदू होता, आणि मला आनंद वाटतो की मी ते आयुशक्ती येथे केले.
–साराह जोन

आयुशक्ती आयुर्वेद हे उत्तम क्लिनिक आहे, मी जेव्हा केव्हा क्लिनिकला भेट दिली तेव्हा सर्व डॉक्टर, नर्स माझ्याशी चांगले वागले, तसेच ते तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर हे क्लिनिक तुम्हाला उत्तम उपचार देतात आणि तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला उत्तम सल्लाही देतात.
–आतीश पाटील

मी आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घेत आहे आणि तिच्या निदानाने आणि प्रीस्क्रीप्शनने मी खूप आनंदी आहे कारण माझे आरोग्य खरोखर सुधारले आहे. तसेच टीमसमवेत पंचकर्म हा अतिशय सुंदर अनुभव होता. ते सहकार्य करणारे आहेत आणि त्यांच्या कलेत अत्यंत चांगले आहेत. धन्यवाद, आयुशक्ती.
–मोनिका जोन

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

This will close in 0 seconds

    Treatment Form


    This field is required


    This field is required


    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required



    This field is required


    This field is required



    This field is required

    Fees - 400Rs


    This will close in 0 seconds

    loader

    Treatments: Arthritis | Asthma | Weight Loss | Skin | Infertility | Acidity | Diabetes | Stress | PCOS - PCOD | Hairfall | Knee Pain | Blood pressure | Thyroid | Headache | Cold Cough | Child problems

     

    E-books: Arthritis | PCOD | Immunity | Psoriasis | Asthma | Stress | Acidity | Thyroid | Charaka Samhita | Ashtanga HridayaFrozen ShoulderObesity

     

    Research Papers: Immunity | Asthma | Diabetes | Arthritis | Infertility | Diffuse Axonal Injury | Hypertension

     

    Blogs: A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | M | N | O | P | Q | R | S | T | U | V | W | X | Y | Z

     

    Ayushakti.com © 2024. All Rights Reserved.