
केस गळतीसाठी आयुर्वेदिक उपचार
- तुम्हाला यू आकारातील समोरच्या टकलाचा त्रास आहे का?
- तुम्ही केस दुभंगणे रुंद होत असलेली एक महिला आहात का?
- तुमचे रोज थोडे थोडे केस उशीवर, किंवा शॉवरखाली किंवा विंचरताना गळतात का?
- तुम्हाला टाळूवर दिसणाऱ्या पॅचेससह तीव्र केस पातळ होण्याचा किंवा समोरचे केस कमी होत जाण्याचा त्रास आहे का?
- शुष्क टाळू, खाज सुटणे आणि कोंड्यांने तुम्हाला लाजिरवाणे वाटते का?
आयुशक्तीचा “हेअर शक्ती” प्रोग्रॅम तुमच्या केसांच्या वाढीचे कधी नाही एवढ्या मजबूतपणे आणि संख्येने प्रवर्तन करतो आणि कोंड्यापासून मुक्ती देतो. ३ महिन्यांच्या आत ९०%परिणाम दिसतात.
-
केस पातळ होणे आणि टक्कल पडण्याची प्रक्रिया —-
आपले केस वाढीच्या एका चक्रातून जातात – केशमुळे (फॉलीकल्स) तीन टप्प्यात वाढतात – एनाजेन हा वाढीचा टप्पा आहे ज्यात केस २-७ वर्षांसाठी दर २८ दिवसांनी १ सेंमी वाढतात. केटाजेन टप्प्यात, केस स्थिर असतात. वाढ नाही. तिसरा आहे टेलोजेन, ज्यात केस गळू लागतात, ज्यामुळे केस लक्षात येण्यासारखे गळतात. त्याच मुळातून नवीन केशमुळे पुन्हा वाढतात आणि त्याच चक्रातून जातात. जेव्हा नवीन केस मुळातून वाढत नाहीत किंवा केसांचे जीवनचक्र आखडते, केस पातळ होऊ लागतात.
आयुशक्तीचा हेअर शक्ती प्रोग्रॅम एनाजेन टप्पा(उच्च वाढ आणि लांब केस) वाढवण्यात मदत करते, केटाजेन टप्पा लांबवते (त्यामुळे दिर्घायुष्य) आणि टेलोजन टप्प्यानंतर केशमुळे पुन्हा वाढवते (केसांचा दाटपणा राखला जातो)
-
केस गळतीची कारणे काय आहेत?
- संप्रेरकीय असमतोलः विषारी पदार्थ निरोगी संप्रेरकीय समतोल ब्लॉक करतात, खास करून पुरुषांमध्ये, यू आकाराचे टक्कल तयार होते किंवा महिलांमध्ये, समोरचे केस पातळ होतात.
- केशमुळांना पोषणांची कमतरता: आपले ५० ते १०० केस गळतात आणि तेवढेच परत वाढतात. विषारी पदार्थ आणि अति उष्णता, केशमुळांना रक्तपुरवठा आणि पोषणात अडथळा आणते. त्यामुळे केशमुळे नष्ट होतात. अशा प्रकारे सामान्य केस गळतीनंतर, नवीन केशमुळे वाढत नाहीत किंवा केसांचे जीवनचक्र आखडते, परिणामी केस अकाली गळतात. कालांतराने, केस पातळ दिसतात आणि टाळू रिकामी दिसते. महिलांचे केस दुभंगू सुद्धा शकतात किंवा पुरुषांमध्ये तुकड्या तुकड्यांनी दिसणारे केस आणि टाळू उघडी पडू शकते.
- कोंडा, खाज सुटणे, बुरशीसारखे टाळूचे संसर्गः खाज सुटते, टाळूची चुरचुर होते आणि केस गळती.
- अलोपेशिया एरियाटाः ही एक ऑटोइम्युन स्थिती आहे, जिथे नाण्याच्या आकारात केस गळतात. ते पसरू शकते, मोठे होऊ शकते आणि दाढी किंवा भुवयांवर वगैरेसुद्धा दिसू शकते
- शुष्क टाळू, खाज सुटणे आणि कोंड्यांने तुम्हाला लाजिरवाणे वाटते का?
आयुशक्तीचा “हेअर शक्ती” प्रोग्रॅम तुमच्या केसांच्या वाढीचे कधी नाही एवढ्या मजबूतपणे आणि संख्येने प्रवर्तन करतो आणि कोंड्यापासून मुक्ती देतो. ३ महिन्यांच्या आत ९०%परिणाम दिसतात.
आयुशक्तीच्या प्रोग्रॅमने महेशची वर्षानुवर्षांची केसगळती लक्षणीय दृष्ट्य़ा थाबवली.
३६ वर्षीय महेशला अनेक वर्षे केस गळतीचा त्रास होता. आयुशक्तीच्या हेअर शक्ती उपचारांच्या एका वर्षाच्या आत, त्याची केस गळती उल्लेखनीय रित्या थांबली. मोठ्या प्रमणातील नवीन केसांची वाढ त्याचा आत्मविश्वास वाढवण्यात खूप साहाय्यक ठरली. मजबूत आणि निरोगी केसांच्या अविरत वाढीसाठी तो अजूनही विशिष्ट पथ्यांचे आणि आयुशक्ती वनौषधी उपाय सुकेशा टॅब्लेटसचे पालन करतो.
यूकेमधील हर्षीलने १.५ वर्षांत यू आकारातील केस गळतीचे निरोगी केस वाढीत रुपांतर कसे केले!
१० वर्षांच्या तीव्र केस गळतीने हर्शीलच्या डोक्यावर रुंद हेअर लाइन्स आणि तुकड्या तुकड्यातील “यू” आकाराची केस गळती तयार केली! नंतर, आयुशक्तीच्या “हेअरशक्ती” उपचारांनी, ३० दिवसांच्या आत, त्याची केस गळती २०% नी नियंत्रणात आणली. वर्षभरात कतेस गळती पूर्णपणे नियंत्रणात आली आणि नवीन केस वाढू लागले. आता, दीड़ वर्षांनंतर, त्याचे तुरळक केसांचे पॅचेस उल्लेखनीयरित्या कमी झाले आहेत.
आयुशक्तीचा “हेअरशक्ती” प्रोग्रॅम तुमचे केस निरोगी आणि मजबूत बनवण्यात कशी मदत करतो?
आयुशक्ती डॉक्टर कारणांचे विश्लेषण करतात आणि तुमच्यासाठी सुटसुटीत योजना तयार करतात.
हेअरशक्ती प्रोग्रॅममध्ये समाविष्ट असतात सुटसुटीत आहार, सिद्ध घरगुती उपाय, प्रभावी वनौषधी उपाय आणि अधिप्रमाणित विषहरण औषधोपचार. हेअरशक्ती केस वाढ प्रोग्रॅम तीन पायऱ्यांवर लक्ष केंद्रीत करतो.


पहिला टप्पा – काढून टाका
ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.
दुसरा टप्पा- रिस्टोर करा
शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्ये, जीवनशैलीतील बदल, आणि मर्म दाब बिंदूंच्या उपयोगामार्फत सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे बाधित झालेले अवयव दुरुस्त करा आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करा.
तिसरा टप्पा- पुनर्नवीकरण करआ
हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.
हेअरशक्ती प्रोग्रॅमचे उल्लेखनीय लाभ काय आहेत?
- • काही आठवड्यांच्या किंवा काही महिन्यांच्या आत, केस गळती थांबते.
- • मुळात नवीन केसांच्या पुन्हा वाढीला उत्प्रेरणा देते.
- • केसांचे जीवनचक्र लांबवते, त्यामुळे तुमच्या केसांना दीर्घायुष्याचे वरदान मिळते.
- • तुमच्या केसांचा जीवंतपणा पूर्ववत करते, त्यामुळे केसांचा दर्जा सुधारतो.
- • दाट केसांसहित केस अधिक घनदाट बनवते.
- • केस गळती नियंत्रित करते
- • टाळूंचे जुनाट संसर्ग आणि कोंडा कमी करते.
- • केशमुळांचे नूतनीकरण करून आणि भविष्यातील केस गळतीला प्रतिबंध करून केसांची पुनर्निर्मिती पूर्ववत करते.
आयुशक्तीचा “हेअर शक्ती” प्रोग्रॅम तुमच्या केसांच्या वाढीचे कधी नाही एवढ्या मजबूतपणे आणि संख्येने प्रवर्तन करतो आणि कोंड्यापासून मुक्ती देतो. ३ महिन्यांच्या आत ९०%परिणाम दिसतात.
तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वयोगट २० आणि ३५ च्या दरम्यानच्या मुली आणि मुलांचे केस का गळतात?
वयोगट २० ते ३५ हा पित्ताचे (उष्णता) वय म्हणून ज्ञात आहे. ही अतिरिक्त उष्णता केशमुळांची हानी करते आणि ते नष्ट करते आणि त्यामुळे केस गळतात आणि अकाली पांढरे होतात. बाहेरून काही लावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही उष्णता कमी करणारा आहार घेणे आणि वनौषधी फॉर्म्युले सुरू करावेत.
याची उष्णता शांत करण्यात आणि केशमुळांचे पोषण करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल. तुम्ही आयुशक्ती तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली योग्य पावले उचललीत तर, या वयात तुम्ही तुमचे गमावलेले केसही केवळ काही महिन्यांत पुन्हा मिळवू शकाल.
वैज्ञानिक संशोधनाच्या संबंधात हेअर शक्ती प्रोग्रॅमचा कोणताही पुरावा आहे का?
एथनोफार्माकोलॉजीच्या संशोधन जर्नलनुसार हेअर शक्ती मध्ये वापरलेले वनौषधी घटक केस गळती टप्प्पा केस वाढ टप्प्याकडे उलटा फिरवण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्य़ा सिद्ध झालेले आहेत. म्हणूनच, सुकेशा तेल, बाहेरुन लावायचे एक तेल, केवळ ३-५ वेळा लावल्यानंतर केस गळणे कमी करते आणि वनौषधी फॉर्म्युलातील घटक बीएमपी(बोन मार्फोजेनिक प्रोटीन) निर्माण करण्यासाठी सिद्ध झालेले आहे, जे मुख्यतः केसांच्या वाढीसाठी आणि आपल्या केसांच्या दीर्घायुष्यासाठी जबाबदार असते.
मला किती काळ वनौषधी टॅब्लेटस् घेणे आवश्यक आहे?
वनौषधी फॉर्म्युला घेणे सुरू केल्यापासून २ ते ८ आठवड्यांमध्ये, तुम्ही तुमची केस गळतीची समस्या ८०% नी कमी झाल्याचे पहाल. सहा महिन्यांच्या आत केस गळती पूर्ण थांबते आणि तुम्ही नवीन केसांची वाढ पाहू शकता. तुम्हाला तुमचे केस दाट करायची इच्छा असेल तर, तुम्ही आणखी सहा महिने सुरू ठेवले पाहिजे.
मला कोणत्याही विशिष्ट आहाराचे पालन करावे लागेल का?
आंबट आणि आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ टाळणे अशा उष्णता कमी करणाऱ्या आहाराचे पालन करणे केस गळती हळूहळू कमी करण्यात मदत करू शकते.
मी ४४ वर्षांची आहे. गेली २ वर्षे, माझी केस गळती वाढत चालली आहे. काय कारण आहे?
वयाच्या ३५ वर्षांनंतर, महिला आणि पुरुषांना त्यांच्या हाडातून कॅल्शियम कमी होत असल्याचा अनुभव येऊ लागतो. खास करून महिलांसाठी, संप्रेरकीय बदल, पीसीओएस, बालकाला जन्म देणे, आणि थॉयरॉइडच्या समस्यांमुळे केस गळू लागतात आणि पातळ होऊ लागतात. कॅल्शियमचे सेवन करून सुद्धा मदत होत नाही, कारण ते शोषले जाण्यात अडथळा असतो. एकदा पायरी एकमध्ये विषारी पदार्थ काढून टाकल्यानंतर, पूर्ववत करण्याच्या आणि नवीन करण्याच्या केसांच्या उपचारांनी, केशमुळांना पोषण मिळू लागते.
आमची एक रुग्ण अर्चना बागूलला आधीच कॅल्शियम टॅब्लेटस् घेण्याच्या उपरांतही हाडातील उणीवांचा त्रास होता त्याचा परिणाम स्पाँन्डिलायटीस, आणि नंतर तीव्र केस गळतीत झाला. आयुशक्तीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तिला दोन्हीतून परिणामकारकपणे बरे होण्यासाठी मदत केली.
प्रसूती-पश्चात केस गळती आपली आपण थांबू शकते का?
प्रसूती -पश्चात केस गळती एकदा संप्रेरकीय समतोल साधला की थांबू शकेल. ३-४ महिन्यांनंतरही ती थांबली नाही तर, निश्चित परिणामासाठी एखाद्या आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अकाली केस पांढरे होणे थांबवणे शक्य आहे का?
हेअरशक्ती प्रोग्रॅम अकाली केस पांढरे होण्याची समस्या कमी करण्यात मदत करू शकतो जर ते लहान वयात असेल आणि मजबूत केस वाढीचेही प्रवर्तन करेल. उत्तम परिणामांसाठी एखाद्याने उपचार प्रोग्रॅमचे किमान ६ महिन्यांसाठी पालन केले पाहिजे.
माझ्या टाळूला खाज सुटते आणि वारंवार संसर्ग होतो. त्यासाठी कोणताही आयुर्वेदिक उपाय आहे का?
तुम्ही आयुशक्ती सुदारुन लोशन लावू शकता ज्यामुळे शुष्क टाळू उल्लेखनीय रित्या कमी होऊ शकेल आणि त्यामुळे खाज सुटणे आणि संसर्गांपासून आराम मिळेल. तो जुनाट संसर्ग असेल तर तुम्ही आयुशक्ती तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बाह्य उपचार केवळ तात्पुरत्या काळासाठी मदत करू शकतात.
वास्तव लोक. वास्तव सुधारणा
मी लंडन, यूके मध्ये राहतो. आयुशक्ती डॉक्टरांबद्दल लिहीणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या स्वतःच्या आरोग्याविषयी मी आयुशक्ती डॉक्टरांशी दूरध्वनीद्वारे सल्लामसलत केली. सत्र निखालसपणे व्यावसायिक आणि माहितीपूर्ण होते. आयुशक्ती ड़ॉक्टरांनी माझ्या स्थितीचे केवळ बरोबर निदानच केले नाही तर मला उचित सल्लाही दिला. मला खरोखरच आयुशक्ती डॉक्टरांशी सल्लामसलत चालू ठेवण्याची इच्छा आहे.
–नितीन त्रिवेदी
एकच शब्द या ठिकाणाचे वर्णन करतो…एक्सलंट. अगदी कर्मचारी वर्गापासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकजण स्नेही आणि साहाय्यक आहे. त्यांच्या सेवा सर्वोत्कृष्ट आहेत. मी आणि माझी आई उपचार घेत होतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा काही आठवड्यांतच्या आतच तिला ८५% ते ९०% परिणाम मिळाले. माझा त्यांच्याबरोबरचा अनुभव उत्तम आहे.
–प्राची माने
माझी आरोग्याची चिंता ही माझी केस गळती आणि पीसीओएडी बद्दल आहे. जेव्हा मी आयुशक्ती मध्ये येऊ लागले आणि उपचार सुरू केले तेव्हा त्यांनी मला खरोखरच माझ्या संप्रेरकांचा समतोल राखण्यात मदत केली. आयुशक्ती डॉक्टर्स खरोखरच चांगले आहेत. त्यांनी मला नेहमीच मदत केली आणि माझे आरोग्य सुधारण्यात मला मार्गदर्शन केले. पंचकर्म कर्मचारी वर्गही चांगला आहे. वेळेचे नियोजन खरोखर चांगले आहे.
–श्रुती जी