https://youtu.be/_AHdmP0n1LI
”यूएसमधल्या डॉक्टरांनी हे जाहीर केले होते की मी दीर्घकाळ असलेल्या आर्टरी आजाराच्या व अनेक ब्रेन ब्लॉक्सच्या प्राणघातक लास्ट स्टेजमुळे ३ महिन्यांहून जास्त काळ जगू शकणार नाही. आयुशक्तीच्या चमत्कारीक उपचार प्रोग्रॅममुळे लागोपाठ ३ वर्षे माझे जीवन वाचवले आहे! मी आता जीवनाचा भरपूर आनंद घेत आहे.”

~ क्रिस्तोफर, यूएसए.

तुम्हाला तीव्र औषधोपचारामुळे व्यथित झाल्यासारखे वाटत आहे का आणि तरी तुम्हाला अशक्तपणा, श्वसनाची समस्या आणि हृदयाची धडधड जाणवते का? श्वास लागल्यामुळे तुम्ही चालू शकत नाही आहात का? रक्त वाहिन्यांमध्ये प्लाक तयार झाल्यामुळे हृदयाच्या सर्वसामान्य पंपिंगमध्ये अडथळा निर्माण होतो, हृदयाचे स्नायू अशक्त होऊन अखेरीस हार्ट ब्लॉक्स, ॲटॅक्स आणि हार्ट फेल्युअरमध्ये पर्यवसन होते. आर्टरी अरुंद होण्याची ही प्रक्रिया तुम्हाला वास्तविक लक्षणे दिसायला लागण्याआधी १५-१६ वर्षांपासून सुरु झालेली असते.

अशक्त हृदयाची ही लक्षणे आहेत: :

 

1 काम करताना किंवा आडवे झाल्यावर श्वास लागतो..

2 थकवा आणि अशक्तपणा येतो.

3 पाय, घोटे आणि पावलांना सूज येते.

4 हृदयाचे ठोके वेगवान किंवा अनियमित होतात.

5 व्यायामाची क्षमता घटते.

6 पांढ-या आणि गुलाबी रक्ताची छटा असलेल्या श्लेष्मासोबत/म्युकससोबत बराच काळापर्यंत खोकला राहतो किंवा श्वास लागतो..

7 पोटाच्या भागात (उदराच्या आसपास) सूज येते.

8 वजन जलद गतीने वाढते.

9 हार्ट ॲटॅकच्या स्थितीत भरुन येणारी छातीतली वेदना होते.

अचानक हार्ट ॲटॅक येण्याची किंवा हृदय निकामी होण्याची ही लक्षणे आहेत :

• ॲलर्जिक रिॲक्शन्स

• संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा एखादा आजार

• फुप्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे

• गंभीर संक्रमणे

• विशिष्ट औषधे बराच काळ घेणे

• हृदयाच्या स्नायूवर हल्ला करणारी व्हायरल इनफेक्शन्स

जर तुम्हाला मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, हाय कॉलेस्ट्रोल, किंवा स्थुलत्व असेल तर त्यामुळे तुमच्या हृदयाचे स्नायू अशक्त होऊ शकतात आणि हार्ट ब्लॉक, अचानक हार्ट ॲटॅक येणे किंवा हृदय निकामी होण्यासारख्या जोखमी वाढू शकतात. जेव्हा रक्ताभिसरणाचा किडन्यांवर परिणाम होतो तेव्हा त्या आकुंचन पावू लागतात आणि त्यामुळे किडनीच्या गंभीर समस्या उद्भवतात आणि अखेरीस किडनी निकामी होते.

आणि तुम्ही एकटे नाही.

आता मी निरोगी हृदयासह कोणताही आधार न घेता चालू शकतो

https://youtu.be/dSjLiD5DWgA
“माझे किडनी ट्रान्सप्लांट झाले होते आणि ट्रान्सप्लांटने काम करणे थांबवले होते. माझे आरोग्य एवढे बिघडले होते की मला चालताना एखादा आधार घ्यावा लागत असे. माझे हृदय देखील एवढे अशक्त झाले होते की मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मग ३ वर्षे आयुशक्तीचे उपचार घेऊन आता मी स्वत: चालू शकतो, काम करु शकतो. मला माझा उत्साह परत मिळाला आहे.”

~ रोमुलाल्ड पेर्क, युरोप

अनेक लोकांसाठी हृदय रोग मृत्यूचे प्रमुख कारण असते.

https://www.healthline.com/health/heart-disease

हृदय निकामी होणे प्राणघातक असू शक. हृदय निकामी झालेल्या लोकांमध्ये अतिशय गंभीर लक्षणे असतात आणि काहींना हार्ट टान्सप्लांट किंवा व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइसची आवश्यकता भासू शकते

कोरोनरी आर्टरी डिसीज हा हृदय रोगाचा सर्रास आढळणारा प्रकार आहे आणि हृदय निकामी होण्याचे सर्रास कारण आहे.

काही डायबेटिक औषधे आणि नॉन-स्टेरॉइडल दाह प्रतिबंधक औषधांमुळे (एनएसएआयडी) हृदयाच्या समस्या किंवा हृदय निकामी होण्यात परिणाम होऊ शकतो.

https://www.mayoclinic.org/diseases-conditions/heart-failure/symptoms-causes/syc-20373142

अँजिओप्लास्टी /स्टेंट नंतर देखील, हृदय पुन्हा ब्लॉक होऊ शकते.
http://www.secondscount.org/healthy-living/healthy-living-detail-2/what-is-restenosis#.YQE8GY4zbIU

किडनीच्या समस्यांमध्ये, हृदय रोगात, हाय ब्लड प्रेशर, मणकेदुखीत ७०% आराम मिळाला.

https://youtu.be/raA3viEtX_o
”मला हाय ब्लड प्रेशर, हृदय रोग, किडनीच्या कार्यातील बिघाड आणि मणक्यात गंभीर वेदनेसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. दोन महिने आयुशक्तीचा उपचार घेऊन, मला माझ्या सर्व लक्षणांमध्ये ७०% सुधारणा आढळली आहे. मी स्वत:ला आयुर्वेदाने आधुनिक उपचाराच्या दुष्परिणामांपासून वाचवले आहे. आयुर्वेद कोणत्याही आरोग्य समस्येचा उपचार करताना अद्भुत आहे.”

~ सुरेश मिरानी, मुंबई

आता तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे का महत्वाचे आहे हे कळेल.

जर तुम्हाला खरोखर तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारायचे असेल, ब्लॉक्सची जोखीम, शस्त्रक्रियेनंतर संक्रमणांना दीर्घकाळासाठी कमी करायचे असेल तर केवळ नैसर्गिक उपाय तुम्हाला मदत करु शकतात.

आयुशक्तीचे सिध्द नैसर्गिक उपचार कस्टमाइझ प्रोग्रॅम्सच्या मदतीने लक्षणांपासून मुळापासून इलाज करण्यावर लक्ष केंद्रित करतात. जर तुम्ही सल्ल्याचे अचूकपणे पालन केले, तर लवकरच तुम्हाला हृदयाच्या निरोगी कार्यांसह आयुष्यभर सर्वसामान्यपणे जीवन जगता येईल.

तुमच्या हृदयाच्या समस्येवरच्या उपायासाठी आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घ्या

तर, तुम्ही तुमच्या हृदयाच्या समस्येवर कशाप्रकारे उपचार करणार आहात?

या यातनांपासून कायमची सुटका करुन घेण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहे का?

होय, आहे. या पृष्ठावर नेमके हेच सांगितलेले आहे…

सिद्ध प्राचीन “हार्टोक्स” प्रोग्रॅमने आयुष्यभरासाठी तुमच्या हृदयाच्या समस्येवर मुळापासून उपचार करा.

हृदयाच्या निरोगी कार्यांचा अनुभव घ्या, ब्लॉक्सचा धोका कमी करा, हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, स्थुलत्वात आराम मिळवा.

आणि हार्ट ॲटॅक किंवा हृदय निकामी होण्याला 90 दिवसांत दीर्घकाळासाठी टाळा!


“हार्ट केअर” प्रोग्रॅम तुमच्या आरोग्यामध्ये अशाप्रकारे बदल करू शकतो:

“हार्टोक्स” प्रोग्रॅम तुमच्या आरोग्यामध्ये अशाप्रकारे बदल करू शकतो: आयुशक्तीतले डॉक्टर तुमच्या हृदय रोगाचे आणि आरोग्या इतर समस्यांच्या कारणाला जर त्या असल्यास व्हिडिओ किंवा समक्ष कन्सल्टेशनद्वारे त्यांचे विश्लेषण करुन “हार्टोक्स” हा कस्टमाइझ प्रोग्रॅम तयार करतात, ज्यात डाएट, लाइफस्टाइल, घरगुती उपचार, हर्बल फॉर्म्युले आणि डीटॉक्स प्लॅन्ससारख्या ६ मुख्य साधनांच्या संमिश्रणाचा वापर केला जातो.

३आर फॉर्म्युला

 • 1) काढून टाकतोः

   

  रक्त वाहिन्यांमधून चरबीयुक्त साका वितळतो आणि काढला जातो अशाप्रकारे अरुंद रक्तवाहिन्या रुंद होतात आणि शरीरभर सुरळीत रक्त प्रवाहित होण्यास मदत मिळते. तुम्हाला अधिक उत्साही वाटते, अशक्तपणा कमी होतो, पाय व घोट्याची सूज कमी होते.

  आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचारांनी हार्ट ब्लॉक्समध्ये गुण आला.

  माझ्या ट्रेकिंग ट्रिपच्या दरम्यान ८००० फुटांवर मला अस्वस्थपणा, श्वास घ्यायला त्रास आणि अशक्तपणा जाणवायला लागला. मी तिथे तात्काळ बेसवरच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला मी माझे हृदय दुर्बल असल्यामुळे उंचावर जाऊ शकत नाही असे सांगितले. मी मुंबईला परत आले आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे अँजिओप्लास्टी केली, परिणामांमध्ये ५ ब्लॉक्स आढळले. आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचारांसोबत एका महिन्यात २डी एको रिपोर्टने हृदयाच्या कार्यांमध्ये ६५% सुधारणा दाखवली. आता मी श्वास न लागता उत्साहाने चालू शकते. २ वर्षांच्या आत माझे हृदय अधिक चांगले बनले आहे. कमी रक्ताभिसरणामुळे माझ्या चेह-यावर असलेले काळे चट्टे नाहिसे झाले. माझा मधुमेह देखील नियंत्रणात असून या उपचाराने मला माझे वजन नियंत्रित करता आले आहे.”

  ~ वर्षा ठक्कर

 • 2) पूर्ववत करणेः

   

  आर्टिअल वॉल्स दुरुस्त करते आणि हृदयाच्या स्नायूंचा ताठरपणा बरा करते. अशा प्रकारे आर्टरीचे सामान्य कार्ये, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची पातळी रिस्टोर करते. फुफ्फुसांमध्ये द्रव साचणे आणि रक्ताच्या गुठळ्या होणे टाळते त्यामुळे संक्रमणे टळतात. सुधारित चयापचय शरीराचे वजन स्थिर ठेवण्यास मदत करते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.

  4 हार्ट ब्लॉक्ससाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुचवली होती, परंतु आयुशक्ती उपचारांमुळे शस्त्रक्रिया टाळण्यास मदत झाली.

  https://youtu.be/AKwK0NyR1o4
  “मी ६३ वर्षांचा आहे. चांगल्या आहारासोबत मी माझ्या जीवनशैलीचा छान आनंद घ्यायचे आणि मी दररोज भरपूर धूम्रपान करत असे. माझ्या फॅमिली डॉक्टरांनी मला हृदयाची तपासणी करण्याचा सल्ला दिला आणि रिपोर्टमध्ये मला 4 ब्लॉक्स असल्याचे आढळले – २ हे ८०% तर २ हे ९०% होते. डॉक्टरांनी ब्लॉक काढण्यासाठी शस्त्रक्रिया सुचवली. पण मी आयुर्वेद निवडला आणि तात्काळ विशिष्ट डाएट, औषधी आणि उपचारांसह आयुशक्तीचे नैसर्गिक उपचार सुरू केले. आता एक वर्ष झाले आहे, माझा थकवा दूर झाला आहे, मधुमेह नियंत्रणात आहे आणि माझी तब्बेत छान झाली आहे. माझे जीवनमान सुधारले आहे की मला शस्त्रक्रियेची गरज नाही.

  ~ सुभाष आनंद, यूएसए

 • 3) नूतनीकरण करणेः

   

  रक्तवाहिन्या किंवा आर्टरीज आणि हृदयाच्या स्नायूंचे नूतनीकरण करते आणि त्यांना दृढ बनवते. स्वच्छ धमन्या सामान्य रक्त प्रवाह सुनिश्चित करतात, अशा प्रकारे हृदयाच्या ठोक्यांचे नियमन होते, छातीत दुखणे आणि श्वास लागण्यावर दीर्घकाळासाठी गुण येतो. हृदयाची नवीनतम कार्ये पुढचे नुकसान आणि ब्लॉक्स् टाळतात अशा प्रकारे हार्ट ॲटॅक किंवा हृदय निकामी होण्याच्या जोखमीपासून तुम्ही स्वतःला वाचवता. तुमच्या लिव्हर आणि किडनीला क्षतीपासून संरक्षण दिले जाते. रोगप्रतिकारक कार्यांना प्रोत्साहन दिले जाते अशा प्रकारे फुफ्फुस आणि हृदयाची संक्रमणे टळतात.

  3 मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यांपासून ते निरोगी हृदयापर्यंत.

  https://youtu.be/0_Q1CDbouY4
  “माझी प्रकृती एवढी ढासळली होती की मला ३ वेळा हृदयविकाराचा झटका आला. माझ्यात अजिबात उत्साह राहिलेला नव्हता, श्वास लागल्यामुळे काही पावले देखील चालता येईनासे झाले. मला स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होता. त्यानंतर ६ महिने आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचारांनी माझ्या तब्येतीत जाणवण्याएवढा फरक आला. माझे श्वसन आणखीन चांगले झाले, सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनेत गुण आला. डॉक्टरांनी मधुमेहावरील औषधे वगळता माझे प्रिस्क्रिप्शनचे डोस कमी केले. एका वर्षात मी ३० पाउंड घटवले आणि माझा उत्साह लक्षणीयपणे रिस्टोर झाला. माझ्या जीवनाच्या दर्जात सर्वोत्तम हृदय आरोग्यामुळे अमुलाग्र सुधारणा झाली.”

  ~ सौ.एस यूएसए.

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते

आयुशक्तीच्या “हार्टोक्स” उपचारामुळे तुम्हाला कोणते लाभ मिळतात?


1. ब्लॉक्स, हार्ट ॲटॅक्स आणि हृदय निकामी होणे टाळते

2. तुमची नेहमीची कामे आणि व्यायामांना श्वसनाच्या सुधारीत क्षमतेने आणि सर्वसामान्य प्रकारच्या हृदयांच्या ठोक्यांसोबत करणे शक्य होते.

3. मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, कॉलेस्ट्रोल, थायरॉइडची कार्ये नियंत्रणात ठेवते.

4. लिव्हर आणि किडनीच्या कार्यांमध्ये सुधारणा करते.

5. शरीराचे वजन व्यवस्थापित करण्यास शक्य करते

6. जीवनाचा दर्जा दीर्घकाळपर्यंत सुधारते.

जोपर्यंत तुम्ही आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घेत नाही तोपर्यंत कोणताही एकच उपचार घेऊ नका

तुम्ही कधी ही भावना ऐकली आहे का: “निर्माते रसातळाला जातात, पण सेटलर्सची भरभराट होते?”

हेच इथे लागू होते!

आयुशक्ती येथे आम्ही गेली ३४ वर्षे कठोर मेहनत आधीच केली आहे, सर्व चुका केल्या, आणि काय उपयोगी आहे (आणि काय नाही) ते निश्चित केले. आणि आमच्यावर विश्वास ठेवा, या वाटचालीत काही वेळा आम्ही चुका केल्या “टाळूवरचे केस गमावले”…

…आमची वचनबद्धता तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे आरोग्य देण्याप्रती आहे!!

त्यामुळेच तर आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या परिणामांची कागदोपत्री नोंद ठेवण्याबाबत इतकी काळजी घेतो. आमच्याकडे ५०००० पेक्षा जास्त फाइल्स आहेत ज्या पुन्हा पुन्हा यशस्वी झालेल्या सोप्या परंतु स्पष्ट प्लॅन्सचे प्रदर्शन करतात. आम्ही निरीक्षण केले की प्रत्येक मानवमात्र अद्वितीय आहे. म्हणूनच, जागतिक स्तरावर १.५ दशलक्ष लोकांना मदत करण्याचा अनुभव असलेले आयुशक्तीमधले डॉक्टर तुमच्या स्वतःच्या गरजांवर आधारित कस्टमाइझ प्लॅन्स तयार करतात.

तर आता तुम्हाला एकटे वाटणे गरजेचे नाही!

अत्यंत मर्यादित काळासाठी, तुम्हाला ८०% सूट देऊन सल्ला मिळेल.

साधारणपणे, हा सल्ला रु. 1500 मध्ये असतो, परंतु केवळ मर्यादित काळासाठी, तो 300 रु. असेल.

अक्षरशः, तुम्ही या किमतीत स्टारबक्समध्ये फॅन्सी कॉफीपैकी एक घेऊ शकता.

याला आजमावा आणि निरोगी हृदयासोबत दीर्घायुषी व्हा.

हृदयाचे आरोग्य सुधारले, ४ आठवड्यांमध्ये ७ किलो वजन कमी केले

https://youtu.be/kBbtSFr1b2M
“One “तिबेटमधले माझे एक क्लायंटला आदरणीय लामा यांना हार्ट ब्लॉक्सचे निदान झाले होते. मलेशियातील त्यांच्या डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला पण त्यांनी तसे केले नाही. नंतर ३ स्टेंटसह अँजिओप्लास्टी केली. ते मधुमेह आणि हाब ब्लड प्रेशरसाठी देखील औषधे घेत होते. मग त्यांनी आयुशक्तीचा विशिष्ट डाएट, औषधी आणि डीटॉक्स उपचार घेतले. ते अतिशय प्रामाणिकपणे सूचवलेल्या सर्व गोष्टींचे पालन करत असत. ४ आठवड्यांमध्ये त्यांचे ७ किलो वजन घटले. त्यांचे ब्लड प्रेशर सर्वसामान्य झाले आणि त्यांनी प्रिसक्राइब केलेले डोस घेणे थांबवले. मधुमेहाची पातळी ९ पासून ५.८पर्यंत नियंत्रणात आली. त्यांना वयाच्या ७६व्या वर्षी देखील एखाद्या तरुणाप्रमाणे अधिक उत्साही आणि फ्रेश वाटते.”

~ डॉ. हेमांग पारेख, आयुशक्ती मेंटोर डॉक्टर

अंततः, तुम्ही आनंदाचा अनुभव घेणार आहातः


1. ९० दिवसांत हृदय निरोगीपणे कार्य करु लागते

2• स्ट्रॉंग औषधांवर तुमचे परावलंबन थांबते आणि त्यांचे गंभीर दुष्परिणाम सोसावे लागत नाहीत.

3• मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइडची कार्ये संतुलित होतात.

4• तुमच्या उर्वरित आयुष्याचा दर्जा सुधारतो

निवड तुमची आहे…

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझी इतर औषधे आणि आयुशक्तीची औषधे आणि उपचार एकत्र घेऊ शकतो का?

होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्यान ३० मिनीटांचे अंतर ठेवा.

मला माझ्या लक्षणांतून आराम मिळण्यासाठी किती वेळ लागेल?

आमच्या नोंदींप्रमाणे आणि जगभरात प्रकाशित झालेल्या डझनावारी संशोधनांनुसार, बहुतेक लोकांना त्यांच्या लक्षणांमधून आमच्या प्रोग्रॅमचे पालन केल्यावर १५ दिवस ते २ महिन्यांत दिलासा मिळतो.

ही उपचार योजना सुरक्षित आहे का?

आमच्या उपचार योजनेत ६ प्रोप्रायटरी १००% नैसर्गिक साधने आहेत जी संशोधनाने सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झालेली आहेत.

ज्या लोकांना जुनाट लक्षणांपासून दिलासा मिळाला आहे त्यांची अभ्यास प्रकरणे तुमच्याकडे आहेत का?

होय, आमच्याकडे त्यांच्या लक्षणांपासून उल्लेखनीय दिलासा मिळाला आहे अशा आनंदी ग्राहकांच्या कहाण्या आहेत. यूके आणि यूएसए मधील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेली अनेक अभ्यास प्रकरणेही आहेत.

डॉक्टर्स व्यक्तीगत भेटींशिवाय दूरध्वनीवरून सल्लामसलत कशी करतात आणि ग्राहकांना कसे समजून घेतात?

आमच्या डॉक्टरांनी ४.५ मिलीयनपेक्षा जास्त सल्लामसलती केल्या आहेत. म्हणूनच, ते चेहरा पाहून, रिपोर्ट तपासून आरोग्याच्या अनेक समस्यांचे मूळ कारणांचे विश्लेषण करण्यात, आणि लक्षणांच्या इतिहासाचे सविस्तर मूल्यांकन करण्यात तज्ञ आहेत. त्यांनी एकदा प्राचीन दृष्टीकोनातून मूळ कारणाचे विश्लेषण केल्यानंतर, ते सहा प्रोप्रायटरी साधने वापरून तुम्ही पूर्ण बरे होण्यासाठी ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.

आयुशक्ती डॉक्टर्स अनेक आरोग्य समस्यांसाठी सल्लामसलत करू शकतील का?

लोक शेवटचा उपाय म्हणून नैसर्गिक उपचारासाठी येतात. त्याने आम्हाला मूळ कारणावर लक्ष केंद्रीत करून अनेक समस्यांवर उपचार करण्यातील तज्ज्ञ बनवले आहे. परिणामस्वरुप, अनेक समस्या नैसर्गिकरित्या बऱ्या होतात.

वनौषधी औषधे महाग आहेत का?

आयुशक्ती वनौषधी फॉर्म्युले १० पट संपृक्त केलेल्या गुणकारी अर्कांपासून बनवलेली आहेत. त्यामुळेच ती परिणामकारक आहेत आणि परिणाम देतात. आम्ही प्रत्येक बॅच तेवढीच परिणामकारक आहे याची खात्री करण्यासाठी त्यांची अत्यंत अत्याधुनिक यंत्रांवर चाचणी करतो. आम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांची अवजड धातू, कीटकनाशके, आणि सूक्ष्मजंतूंच्या संख्येसाठी सुद्धा चाचणी करतो. प्रत्येक बॅच गुणवत्तेसाठी युरोपियन प्रयोगशाळेदद्वारे नियंत्रित असते त्यामुळे ती महाग परंतु प्रभावी आणि सुरक्षित असते. त्याशिवाय, आमच्या प्रोग्राम्सनी लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ॲलोपॅथिक औषधांची गरज थांबवण्यात आणि शस्त्रक्रिया टाळण्यात मदत केली आहे. त्या सर्व खर्चांसमक्ष, तुम्ही तुलना केलीत तर, बचत प्रचंड आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या घरगुती औषधांच्या शिवाय, आम्ही औषधे का विकत घ्यावीत?

आयुशक्तीच्या नैसर्गिक प्रोग्रॅममध्ये तुमच्या आजारपणाच्या मूळ कारणावर परिवर्तन करण्यासाठी ६ प्रोप्रायटरी साधने समाविष्ट आहेत. ही ६ साधने आमच्या १.५ मिलीयन ग्राहकांवरील संशोधनाच्या आधारे तुमच्या जुनाट लक्षणांमध्ये खात्रीशीर, दीर्घकाळ टिकणारा आराम देण्यासाठी एकत्रित शक्तीने काम करतात. निवड तुमची आहे. आम्ही कोणतीही जबरदस्ती करत नाही.

व्यक्तीगत सल्लामसलतीसाठी, मी माझ्याबरोबर कोणतेही पूर्वीचे वैद्यकीय अहवाल आणावेत का?

पूर्वीचे वैद्यकीय अहवाल/एक्स-रेज्, काही असल्यास आणा किंवा आम्हाला पाठवा. त्याची आयुशक्ती डॉक्टरांना निदानाचे विश्लेषण करण्यासाठी आणि तुमच्या लाभासाठी सुटसुटीत ३आर उपचार योजना तयार करण्यात मदत होईल.

आयुशक्ती दूरध्वनी/व्हिडोओ सल्लामसलतीसाठी कमी आकार का घेते?

या महामारीत लोक क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही तुमच्या आयुष्यात चैतन्यशाली आरोग्य निर्माण करण्याप्रती आमची वचनबद्धता म्हणून त्यांना मदत करू इच्छितो.

आम्ही पेमेंट लिंकवर विश्वास कसा ठेवू शकतो? ती बनावट का असू शकत नाही?

आम्ही वापरत असलेल्या पेमेंट गेटवेजपाशी उच्चतम हमीचे एसएसएल/टीएलएस प्रमाणपत्र आहे जे तुमच्या प्रदानविषयक संवेदनशील डेटामध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला इंटरनेटवर प्रवेश मिळणार नाही याची खात्री करतो.

मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?

चिंता करू नये. आमचा कस्टमर केअर असिस्टन्ट तुम्हाला तंत्रज्ञान वापरण्यासाठी आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील किंवा तुमच्यासाठी सोपे असेल ते काहीही वापरून सहजपणे प्रदान करण्यात दूरध्वनीवरून मदत करेल. व्यक्तीगत मदत घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा चॅट करा.

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

माझ्या बहिणीने मला आयुशक्ती आयुर्वेद उपचाराबद्दल सांगितले. मी कतारहून आल्यावर डॉ. रेश्मा यांना भेटलो त्यांनी मला उपचारांबद्दल समजावून सांगितले. जेव्हा मी ते सुरू केल्यापासून मला गुण आला आहे. सर्व थेरपिस्ट आणि कर्मचारी वर्ग चांगला आहे. सर्वांचे अतिशय आभार.
–दिलशाद शेख

मला नक्कीच असे म्हणावे लागेल की आयुशक्तीचा आयुर्वेद चांगले काम करत आहे, खास करुउन डॉ.दीपांसोबत काम करताना त्यांनी जेव्हा मी मला बरे होता येणार नाही असा विचार करत होते तेव्हा माझ्यात आशा निर्माण केली. त्यांनी शक्य तेवढे सर्व सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले ज्यामुळे माझे पती आता त्यांच्या पावलांवर उभे राहू शकतात. थॅंक यू
–नेका इकेन्ना

 नमस्कार माझे नाव जेनिश मेहता असून मी बोरिवलीचा आहे आणि १६ वर्षांचा आहे. मला कमी कॅल्शिअम, कॅरेटिन, स्प्लिन मधल्या सिस्टबद्दल सप्टेंबर २०२०मध्ये समजले. सगळे जण चिंतेत होते. आम्ही होमिओपॅथी, ॲलोपॅथी आजमावली आणि चिकूवाडी येथील डॉ.जोनवाल यांचे क्लिनिक तर अतिशय खराब, अतर्क्य होते. माझ्या आईने मग गुगलवरुन आयुशक्ती शोधले आणि मग आम्ही डॉ. प्रियांका कटाले यांना भेटून त्यांनी दिलेला डाएट व उपचार घेतला. २ महिन्यांनी माझे क्रिएटिन २.३ वरुन १.९वर आले. उपचार अजूनही सुरुच आहे. अशी अपेक्षा आहे की माझी क्रिएटिनिन आणि सिस्टची समस्या पूर्णपणे बरी होईल.
–जेनिश मेहता

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

This will close in 0 seconds

  Treatment Form


  This field is required


  This field is required


  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required


  This field is required  This field is required

  Fees - 300Rs


  This will close in 0 seconds

  Translate »
  loader

  Treatments: Arthritis | Asthma | Weight Loss | Skin | Infertility | Acidity | Diabetes | Stress | PCOS - PCOD | Hairfall | Knee Pain | Blood pressure | Thyroid | Headache | Cold Cough | Child problems

   

  E-books: Arthritis | PCOD | Immunity | Psoriasis | Asthma | Stress | Acidity | Thyroid | Charaka Samhita | Ashtanga HridayaFrozen ShoulderObesity

   

  Research Papers: Immunity | Asthma | Diabetes | Arthritis | Infertility | Diffuse Axonal Injury | Hypertension

   

  Blogs: A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | M | N | O | P | Q | R | S | T | U | V | W | X | Y | Z

   

  Ayushakti.com © 2024. All Rights Reserved.