कोणतेही दुष्परिणाम नाहीत, कोणत्याही शस्त्रक्रिया नाहीत केवळ अगणित आनंद

आयुशक्तीला वंध्यत्वाचा उपचार करण्यासाठी ३३ वर्षांचा सिध्द केलेला अनुभव आहे.

आयुशक्ती इन्फरटॉक्स उपचाराची रचना अनेक वर्षांच्या संशोधनामधून करण्यात आली आहे. हा उपचार सिध्द झाला असून अनेक जोडप्यांना वरदान लाभले आहे. आयुशक्तीमध्ये, प्रत्येक क्लाएंटला विशेष स्वरुपात तयार केलेले हर्बल, डाएटरी आणि उपचार मॉड्यूल त्याच्या/तिच्या नाडी व शरीराच्या प्रकारानुसार दिले जाते. ही विशेष रचना शरीरातल्या सर्व विषारी घटकांना, असंतुलनापासून मुक्तता देते त्याचप्रमाणे वंध्यत्वाला कारणीभूत ठरणा-या अडथळ्यांना देखील नाहिसे करते. स्त्रीमधले ओव्ह्यूलेशन आणि पुरुषांमधल्या शुक्राणूंची सख्या इ. सुधारते आणि उपचारांनंतर गर्भधारणा होते. अशा समाधानी जोडप्यांची आयुशक्तीमध्ये न संपणारी सूची आहे. यात अजिबात आश्चर्य नाही की ही आनंदी जोडपी अधिकाधिक आपत्यहीन जोडप्यांना आयुशक्तीची शिफारस करतात!!

इन्फरटॉक्स कशाप्रकारे काम करते?

इन्फरटॉक्समध्ये आश्चर्यजनक असा तीन टप्प्यांचा उपचार प्लान आहे, ज्यामुळे अंतर्गत यंत्रणेत सुधारणा होण्यासोबत निरोगी गर्भधारणा होण्यास देखील प्रोत्साहन दिले जाते.

पहिला टप्पा- काढून टाका

ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.

दुसरा टप्पा- रिस्टोर करा

सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे परिणाम झालेले, शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्य, जीवनशैलीतील बदल, मर्म दाब बिंदू यांच्या वापराने दुरुस्त करणे आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करणे.

तिसरा टप्पा- पुनर्नवीकरण करआ

हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.

नेदरलॅंड विद्यापीठाने केलेल्या संशोधनाने हे सिध्द केले आहे की आयुशक्तीचा उपचार वंध्यत्वावर मात करण्यात प्रभावी आहे!


हॉलंड स्थित डॉक्टर. व्हिक्टर मॅन्हावे यांनी आयुशक्तीमधल्या वंध्यत्व असलेल्या जोडप्यांच्या २००० केस फाइल्सवर तीन वर्षांपासून संशोधन केले, ते म्हणतात की आयुशक्तीच्या आयुर्वेदिक उपचाराच्या यशाच्या दराची टक्केवारी इतर उपचार पध्दतींपेक्षा दुप्पटीने जास्त आहे.

इन्फरटॉक्स उपचारात डाएट, हर्बल फॉर्म्युले आणि डीटॉक्स उपचारांचा समावेश होतो..

आयुशक्तीच्या वंधत्व उपचारामार्फत तुम्हाला कोणते लाभ मिळतात?

पुरुषांसाठी


इन्फरटॉक्स उपचारानंतर फायदे


1. शुक्राणूंच्या संख्येत सुधारणा होते

2. मोटिलिटी सुधारते

3. स्टॅमिना सुधारतो

4. उत्साह सुधारतो

5. इरेक्टाइल समस्या कमी होतात

6. ब्लॉकेजेस काढली जातात

स्त्रियांसाठी


–>

इन्फरटॉक्स उपचारानंतर फायदे


1. सिस्ट प्रभावीपणे काढून टाकला जातो

2. ट्यूबमधले ब्लॉकेजेस काढून टाकले जातात

3. हार्मोन्स संतुलित होतात

4. मासिक पाळी नियमितपणे येते

5. शरीराचे वजन कमी होते

6. गर्भपात कमी होतात

इन्फरटॉक्स निरोगी बाळाला जन्म देण्यात तुमची कशाप्रकारे मदत करतो


मूलभूतपणे आम्ही आयव्हीएफचे समर्थन करत नाही, पण असे आढळले आहे की आयव्हीएफच्या काही केसेसमध्ये केवळ हाच गर्भधारणेचा मार्ग असतो (उदा. दोन्ही ट्यूब्ज काढलेल्या असतीत किंवा पूर्णपणे ब्लॉक असतील, पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या अतिशय कमी असेल तर). अशा स्थितींमध्ये आयुर्वेदाची यशस्वी आणि निरोगी आयव्हीएफ गर्भधारणेसाठी आणि गर्भपात टाळण्यासाठी लक्षणीयपणे मदत होते.

बीजाणूंचा दर्जा सुधारतो आणि अशाप्रकारे आयव्हीएफ यशस्वी होण्याच्या शक्यता वाढण्यास मदत मिळते.

जर पुरुष देखील इन्फरटॉक्स उपचार घेत असतील तर शूक्राणूंचा दर्जा देखील सुधारतो.

एंडोमेट्रिअम दर्जा आणि जाडपणा सुधारतो यामुळे गर्भपाताची जोखीम कमी होते.

गर्भाशयाला होणा-या रक्तपुरवठ्यात सुधारणा होते.

इम्युनो ग्लोब्युलिन हायपर ॲक्टिव्हिटी (ऑटो इम्युन किंवा टॉर्च पॉझिटिव्ह) कमी होते. त्यामुळे रोगप्रतिकार करणा-या पेशी भ्रूणावर आक्रमण करत नाही आणि त्यामुळे आयव्हीएफ अयशस्वी होत नाहीत.

सूज कमी करतो, श्रोणि (ओटीपोट) भागांमध्ये पाणी साठणे कमी करतो अशाप्रकारे मायक्रो ब्लॉकेजेस काढली जातात आणि भ्रूणाच्या वाढीच्या दृष्टीने सर्वसामान्य प्रभावी कार्यांना रिस्टोर केले जाते.

एएमएचमध्ये (अँटीम्युलेरियन हार्मोन) वाढ

हार्मोनची हितावह निर्मिती

बीएमआयमध्ये वाढ आणि गर्भपात होण्याची जोखीम कमी होते.

या व्यतिरिक्त, गर्भधारणे आधी संपूर्ण शरीराचे इन्फरटॉक्सने शुध्दिकरण होत असल्यामुळे डिलीव्हरी दरम्यानच्या व त्यानंतरच्या समस्या कमी होतात.

अखेरीस निरोगी आणि विचारीपणाने बाळ जन्माला येते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पुरुषांमध्ये वंध्यत्वाची काय कारणे असतात?

पुरुषांमध्ये वंध्यत्वाची ही काही सर्वसामान्य कारणे आहेत:

1. अनियमित शुक्राणू निर्मिती किंवा शुक्राणूंची कमतरता, झिरो काउंट किंवा लो स्पर्म काउंट

2. इरेक्टाइल कार्याच्या बिघाडामुळे किंवा वेळेआधी इजॅक्युलेशन होण्यामुळे क्षतीग्रस्त झालेली स्पर्म डिलिव्हरी

3. स्थूलपणामुळे देखील शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

4. सेक्श्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस (एसटीडी) सारख्या काही संक्रमणांमुळे

5. जीवनशैली स्थितींमुळे उदा. डाएटमधले असंतुलन, धुम्रपान किंवा मद्यपानाची सवय असणे, आळशी जीवनशैली किंवा मानसिक तसेच भावनीक ताण. यामुळे शुक्राणूंच्या दुर्बळ संख्येला चालना मिळते.

स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची काय कारणे असतात?

1.ओव्हरीच्या कार्यातील बिघाड किंवा ओव्ह्यूलेशनमधल्या सम्स्या उदा. पीसीओएस, हार्मोन्सचे असंतुलन.

2. फेलोपिअन ट्यूब ब्लॉक्स.

3. युटेराइन फायब्रॉइड्स

4. एंडोमेट्रिअम एंडोमेट्रिओसिसमधला जाडपणा

5. थकवून टाकणारी जीवनशैली आणि कामाचा ताण गर्भधारणेच्या समस्येला योगदान देतात.

इन्फरटॉक्स उपचाराचा खर्च किती असतो?

आयुशक्तीचा इन्फरटॉक्स उपचार व्यक्तीपरत्वे समस्येच्या तीव्रतेनुसार बदलतो.

या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेचा समावेश असतो का?

आयुशक्तीच्या इन्फरटॉक्स उपचारात कोणत्याही शस्त्रक्रियेचा समावेश नसतो आणि नैसर्गिकपणे आयुर्वेदिक उपचार पध्दतींनी उपचार केला जातो.

सल्ला घेण्यासाठी मला माझ्या जोडीदाराला सोबत आणावे लागेल का?

हो. वंध्यत्वासंबंधित आरोग्याच्या समस्यांसाठी पहिल्या कन्सल्टेशनला तुमच्या दोघांची उपस्थिती अनिवार्य आहे.

आयुशक्तीच्या इन्फरटॉक्स उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम आहेत का?

आयुर्वेदिक उपचारामध्ये सर्व उत्पादने आणि उपचार नैसर्गिक तसेच प्राचीन आयुर्वेदानुसार असतात. म्हणून त्याच्यापासून केवळ लाभ मिळतात, त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात.

या उपचाराची काय शाश्वती आहे?

 

सेवेच्या गेल्या २७ वर्षांमध्ये, आयुशक्तीने वंध्यत्वाच्या केसेसच्या उपचारात ६०-९०% यश मिळवले आहे.

तुम्हाला क्लिनिकमध्ये कितीवेळा जावे लागते?

फॉलोअप कन्सल्टेशनसाठी आयुशक्तीच्या डॉक्टरांना तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा दोन वेळा समस्येप्रमाणे तसेच तुम्हाला सांगितल्या गेलेल्या उपचारानुसार भेट द्यावी लागते. इन्फरटॉक्स उपचार कालावधीच्या दरम्यान, तुम्हाला १५-२५ दिवसांसाठी दररोज आयुशक्तीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आयुशक्ती क्लिनिकमध्ये जावे लागते.

माझे वय ४५ वर्षे आहे. या उपचारानंतर मी गर्भधारणा करू शकेन का?

होय, तुम्ही रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर पोहोचला नसाल तर तुम्हाला परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आयुशक्ती डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घेण्याची जोरदार शिफारस केली जाते.

आम्ही कन्सल्टेशनसाठी येताना आम्हाला रिपोर्ट्स आणावे लागतील का?

होय, तुमच्याकडे आधीचे रिपोर्ट्स असल्यास, तुम्ही तुमच्या पहिल्या कल्सल्टेशनला येताना त्यांना नक्कीच आणू शकता.

इन्फरटॉक्स उपचार कोणत्या समस्या सोडवण्यास मदत करतो?

इन्फरटॉक्स उपचार या समस्या सोडवण्यात मदत करतो:

स्त्री: ट्यूब ब्लॉक, पीसीओडी/पीसीओएस, फायब्रॉइड, एनोव्ह्युलेशन, हॅबिच्युअल ॲबॉर्शन किंवा गर्भपात, एंडोमेट्रिओसिस, सेकंडरी इन्फर्टिलिटी, प्रीमेन्स्ट्रूअल सिंड्रोम, लवकर रजोनिवृत्ती.

पुरुष: शुक्राणूंची कमी असलेली संख्या, झिरो काउंट, लो मोटिलिटी, व्हॅरिकोसेल, इरेक्टाइल समस्या, शारीरिक उत्साहाची आणि स्टॅमिनाची कमतरता, संक्रमण..

आयुशक्तीचा इन्फरटॉक्स उपचार हा आयव्हीएफ सारखाच आहे का?

नाही, अजिबात नाही. इन्फरटॉक्स हा नैसर्गिक आयुर्वेदिक डीटॉक्सीफिकेशन प्रोग्रॅम आहे ज्यामुळे शरीरामधून घातक द्रव्ये आणि असंतुलने काढून टाकण्यात आणि नैसर्गिकपणे गर्भधारणा होण्यास मदत होते.

काम करणारी व्यक्ती हा उपचार घेऊ शकते का?

काम करणारा पुरुष किंवा स्त्री हा उपचार घेऊ शकतो/ते, परंतु त्याला/तिला उपचार कालावधीत त्यांच्या ऑफिसची वेळ ॲडजस्ट करावी लागेल.

मला वंध्यत्वाखेरीज गंभीर वैद्यकीय स्थिती असल्यास मी हे उपचार घेऊ शकतो का?

हो, नक्कीच घेऊ शकता. तुम्हाला कोणतीही वैद्यकीय स्थितीचा त्रास असला तरे, इन्फरटॉक्स उपचार कदाचित तुमच्या स्थितीवर परिणाम करणार नाही. इन्फरटॉक्स उपचारामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

माझा जोडीदार नपुंसक असल्यास या उपचाराने मदत होईल का?

इन्फरटॉक्स नपुंसकत्वाच्या समस्येवर मात करण्यास मदत करणार नाही.

इरेक्टाइल कार्याच्या बिघाडामध्ये इन्फरटॉक्स उपचार मदत करू शकतो का?

इरेक्टाइल कार्याच्या बिघाडाची स्थिती सुधारण्यासाठी दीर्घकाळ उपचार आवश्यक आहेत. तुम्ही 1-3 वर्षांत 30-40% सुधारणा अनुभवू शकता.

माझा जोडीदार आणि मला आता संभोगात रुची राहिलेली नाही या उपचारामुळे आम्हाला मदत होईल का?

ही सर्रास आढळणारी समस्या आहे आणि ती इन्फरटॉक्स उपचारासह आयुशक्तीच्या डॉक्टरांसोबतच्या समुपदेशनाने बरी होऊ शकते.

माझी बायको अतिशय अशक्त आहे. इन्फरटॉक्समुळे तिला मदत मिळेल का?

इन्फरटॉक्स उपचार गर्भाशय आणि एकंदरीत पुनरुत्पादन यंत्रणेला दृढ करण्यात अतिशय प्रभावी आहे.

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

This will close in 0 seconds

  Treatment Form


  This field is required


  This field is required


  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required


  This field is required  This field is required

  Fees - 300Rs


  This will close in 0 seconds

  Translate »
  loader

  Treatments: Arthritis | Asthma | Weight Loss | Skin | Infertility | Acidity | Diabetes | Stress | PCOS - PCOD | Hairfall | Knee Pain | Blood pressure | Thyroid | Headache | Cold Cough | Child problems

   

  E-books: Arthritis | PCOD | Immunity | Psoriasis | Asthma | Stress | Acidity | Thyroid | Charaka Samhita | Ashtanga HridayaFrozen ShoulderObesity

   

  Research Papers: Immunity | Asthma | Diabetes | Arthritis | Infertility | Diffuse Axonal Injury | Hypertension

   

  Blogs: A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | M | N | O | P | Q | R | S | T | U | V | W | X | Y | Z

   

  Ayushakti.com © 2024. All Rights Reserved.