५ वर्षांपासून असलेल्या फॅटी लिव्हरपासून रिकव्हर व्हा.

‘‘आयुशक्ती’’ च्या नैसर्गिक उपचारांनी १५ वर्षांपासून असलेल्या फॅटी लिव्हरच्या समस्या केवळ ४ महिन्यांमध्ये ब-या करता आल्या. आता माझी पचनक्षमता अतिशय चांगली आहे. पोटदुखी आणि जडपणापासून १००% आराम.
या व्यतिरिक्त माझे हाय ब्लड प्रेशर देखील आता संतुलित झाले आहे.”

~निलेश दोशी

तुमच्या अन्नाचे पचन करण्यासाठी आणि शरीरामधून विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी लिव्हर/यकृत अतिशय आवश्यक असते.

लिव्हरच्या समस्या अनेक घटकांमुळे उद्भवू शकतात ज्यामुळे ती क्षतीग्रस्त होते उदा. विषाणू, अल्कोहोलचा उपयोग, स्थूलत्व किंवा जनुकीय घटक, ऑटोइम्युन किंवा काही विशिष्ट औषधोपचारांमुळे देखील लिव्हरचा आजार होऊ शकतो.

ही मुख्य लक्षणे आहेत:

1. डोळे आणि त्वचा पिवळसर होणे.

2. ओटीपोटात प्रचंड वेदना आणि सूज.

3. मूत्र गडद रंगाचे आणि मल फिकट रंगाचा होणे.

4. अतिशय थकवा येणे, मळमळ किंवा उलट्या होणे.

5. भूक न लागणे, अशक्तपणा.

6. कावीळ.

7. तीव्र बद्धकोष्ठता.

8. पोटाचा आकार वाढणे (पोटात द्रव तयार होणे -जलोदर).

9. वजन कमी होणे, स्नायू घटणे.

कालानुपरत्वे, लिव्हरच्या तीव्र स्थितीमुळे लिव्हरच्या ऊतींची क्षती होते ज्यामुळे व्रण होणे (सिरोसिस), लिव्हर फायब्रोसिस उद्भवू शकतात, ज्यामुळे लिव्हर/यकृत निकामी होण्यासारख्या प्राणघातक स्थितीत पर्यवसन होते. सुरुवातीला केलेल्या नैसर्गिक उपचारामुळे लिव्हरला बरे होण्यासाठी वेळ मिळतो.

आणि तुम्ही अजिबात एकाकी नाही आहात…..

40 वर्षांपासून असलेला फॅटी लिव्हरचा त्रास बरा झाला

“मला 1978 मध्ये कावीळ झाली होती आणि तेव्हापासून माझे यकृत कमकुवत झाले आणि ते पूर्णपणे बरे झाले नव्हते. 2012 मध्ये मला पुन्हा पित्ताच्या खड्यांचा आणि कावीळचा त्रास होऊ लागला. आहार आणि औषधींमुळे माझी भूक थोड्या प्रमाणात सुधारली. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये यावेळी ३-या- ग्रेडचे फॅटी लिव्हर आढळले. जर मी माझ्या लिव्हरच्या आरोग्याची गांभीर्याने काळजी घेतली नाही तर मला मधुमेह होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला. त्यानंतर, मला नोव्हेंबर २०१९ च्या सुमारास तीव्र असह्य वेदना होऊ लागल्या. मग मी आयुशक्तीचे “लिव्होफ्रेश” उपचार घेतले. यामुळे, माझी भूक सुधारली आणि वेदना पूर्णपणे नाहीशी झाली. 3 महिन्यांच्या आत, सोनोग्राफी रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर 3-या ग्रेडवरुन पहिल्या ग्रेडहून खाली आल्याचे आढळले. आता मी आयुशक्ती औषधी लिव्हटोन आणि रेजुलिव्ह मला शिफारस केलेल्या विशिष्ट डाएटसोबत सुरु ठेवल्या आहेत आणि मला आता निरोगी वाटत आहे.”

~डॉ.विद्युत नरम

अनेक ओव्हर-द-काउंटर आणि शिफारस केलेल्या औषधांमुळे लिव्हरचा घातक रोग होऊ शकतो. किंवा जर तुम्ही औषध जास्त प्रमाणात घेत असल्यास किंवा अल्कोहोलसोबत घेत असल्यास देखील लिव्हरचा आजार होतो.

https://www.webmd.com/hepatitis/toxic-liver-disease

लिव्हर हानी बरी न झाल्यास त्यामुळे लोकांमध्ये मूत्रपिंड निकामी झालेले आढळले आहे सोबत बहुतांश वेळा सिरोसिसमुळे तीव्र स्वरुपाची लिव्हरची क्षती, होते.

https://www.healthline.com/health/hepatorenal-syndrome#diagnosis

प्रत्येक वेळी जेव्हा तुमची लिव्हर अल्कोहोलचे शुद्धीकरण करते तेव्हा यकृतातील काही पेशी नष्ट होतात.

फॅटी लिव्हर, उच्च कॉलेस्टेरॉल आणि प्री-डायबेटिक स्थिती 3 महिन्यांत बरी झाली

“माझे एक क्लायंट त्यांच्या वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी मला भेटले होते. त्यांचे नाडी परीक्षण करताना ते प्रीडायबेटिक असल्याचे मला आढळले त्यांना उच्च कोलेस्टेरॉल आणि फॅटी लिव्हरचा त्रास आहे. वंध्यत्वासाठी थेरपी सुरू करण्यापूर्वी या सर्व आजारांवर उपचार करणे हे माझे पहिले लक्ष होते. आहार, औषधी आणि डिटॉक्स प्रोग्रॅमच्या ३ महिन्यांत, त्यांनी १५ किलो वजन कमी केले, त्यांची प्रीडायबेटिक पातळी ६.६ वरून ५.३ पर्यंत खाली आली आहे जी सामान्य आहे. त्यांच्या फॅटी लिव्हरमध्ये ९०% गुण आला असून आणि कॉलेस्टेरॉल पातळीत 90% आराम. आज तो एका महिन्याच्या बाळाचे निरोगी बाबा आहेत.”

~डॉ. दिपाली शास्त्रीन, आयुशक्तीच्या मार्गदर्शक डॉक्टर..

चांगली बातमी म्हणजे यकृत पुन्हा निर्मिती करु शकते आणि नवीन पेशी तयार केल्या जाऊ शकतात.

अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा


आयुशक्तीचा लिव्होफ्रेश प्रोग्रॅम लिव्हरच्या नवीन ऊतींच्या पुन:निर्माणावर लक्ष केंद्रित करतो

“लीव्होफ्रेश” प्रोग्रॅम तुमच्या आरोग्यामध्ये कसा बदल करू शकतो ते पहा:

आयुशक्तीचे डॉक्टर्स तुमच्या लिव्हरच्या क्षतीचे कारण, त्याची तीव्रता तसेच आरोग्याच्या इतर समस्या जर असल्यास त्याचे व्हिडिओ किंवा समक्ष कन्सल्टेशनमार्फत विश्लेषण करतात. ६ मुख्य साधनांच्या मिलाफाने म्हणजेच डाएट, जीवनशैली, घरगुती उपाय, हर्बल फॉर्म्युले आणि डीटॉक्स प्लानसोबत ३आर फॉर्म्युला वापरुन कस्टमाइझ “लीव्होफ्रेश” प्रोग्रॅम करतात.

अमुलाग्र बदलाचा ३आर फॉर्म्युला

या सोप्या पायऱ्या

1) काढून टाकतोः

ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.

 

2) पूर्ववत करणेः

सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे परिणाम झालेले, शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्य, जीवनशैलीतील बदल, मर्म दाब बिंदू यांच्या वापराने दुरुस्त करणे आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करणे.

 

3) नूतनीकरण करणेः
हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.

जेनेटिक लिव्हर पॅरेन्कायमल आजार – लिव्हर प्रत्यारोपण बरा झाला

https://youtu.be/CdTt47_Kt6E
आमचा मुलगा ऍड्रेअन जन्मापासून हॉस्पिटलमध्ये असून त्याच्यावर नेक्रोटायझिंग शस्त्रक्रिया करण्यात आली होती. औषधांच्या उच्च मात्रेमुळे, त्याची लिव्हर निकामी झाली, त्यासाठी डॉक्टरांनी लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला, नाही तर तो एका महिन्याहून जास्त जगू शकणार नव्हता. त्याचे पोट पाण्याने भरलेल्या फुग्यासारखे होते, आणि ते वाढतच होते. पण आम्ही शस्त्रक्रियेला तयार नव्हतो आणि भारतातील आयुशक्ती ड़ॉक्टरांचा सल्ला घेतला, आणि तो ८ महिन्यांचा असताना उपचार सुरू केले. त्याचे डाएट अनुसरुन आणि आयुशक्तीच्या हर्बल औषधांनी त्याचे आरोग्य सुधारत आहे. आता तो ८ वर्षांचा आहे, खूप सक्रिय आणि निरोगी. यकृत जलोदरापासून तो पूर्ण बरा झाला आहे आणि त्याची सामान्य मुलाप्रमाणे वाढ होत आहे. आम्ही या विस्मयजनक उपचारासाठी आयुशक्तीचे मनापासून आभारी आहोत.”

~अनिता आणि सुनील क्रिस्टी, कॅनडा

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते

आयुशक्तीच्या “लिव्होफ्रेश” सोल्यूशनमुळे तुम्हाला कसा फायदा होतो?

1. इष्टतम पचन, भूकेमध्ये सुधारणा होते.

2. लिव्हरची कार्ये नवीकृत आणि निरोगी होतात.

3. पोटदुखी, जळजळ, अशक्तपणा, डोळे आणि त्वचा पिवळसर होण्यापासून मुक्तता मिळते.

4. शरीराच्या वजनात स्थिर सुधारणा होते.

5. अशा प्रकारे सुधारित रोगप्रतिकारक कार्ये यकृताच्या संसर्गास दीर्घकाळ प्रतिबंधित करतात.

यकृताचा संसर्ग, कावीळ आणि सांधेदुखीपासून आराम

https://youtu.be/Bk5LY-Qwt0k
“मला काविळीमुळे लिव्हर इनफेक्शन झाले होते. मूळ कारणांपासून आराम मिळवण्यासाठी, मी आयुशक्तीचे उपचार सुरू केले. २ महिन्यांच्या आत, माझे लिव्हर इनफेक्शन लक्षात येण्याएवढे कमी झाले आणि माझ्या सांधेदुखीसाठी १००% गुण आला. या उपचारामुळे माझी एकंदरीत प्रकृती सुधारली आहे.”

~घनश्याम मोरे, राजस्थान

जोपर्यंत तुम्ही आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घेत नाही तोपर्यंत कोणताही एकच उपचार घेऊ नका

तुम्ही कधी ही भावना ऐकली आहे का: “निर्माते रसातळाला जातात, पण सेटलर्सची भरभराट होते?”

हेच इथे लागू होते!

आयुशक्तीमध्ये, आम्ही गेल्या 34 वर्षांपासून अथक परिश्रम घेऊन काय उपचार करता येतील (आणि काय नाही) यावर विचार करत आहोत.

…आणि तुमचे आरोग्य बराच काळ उत्तम ठेवणे ही आमची वचनबद्धता आहे!!

त्यामुळेच तर आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या परिणामांची कागदोपत्री नोंद ठेवण्याबाबत इतकी काळजी घेतो. आमच्याकडे ३००,००० पेक्षा जास्त फाइल्स आहेत ज्यांच्यामध्ये पुन्हा पुन्हा असरदार ठरलेल्या सोप्या परंतु स्पष्ट योजनांना दर्शवण्यात आले आहे. आम्ही निरीक्षण केले की प्रत्येक मानवमात्र अद्वितीय आहे. म्हणूनच, जागतिक स्तरावर १.५ दशलक्ष लोकांना मदत करण्याचा अनुभव असलेले आयुशक्तीचे डॉक्टर लोकांच्या स्वतःच्या गरजांवर आधारित कस्टमाइझ प्लान्स तयार करतात.

तर आता तुम्हाला एकटे वाटणे गरजेचे नाही!

अत्यंत मर्यादित काळासाठी, तुम्हाला ८०% सूट देऊन सल्ला मिळेल.

साधारणपणे, हा सल्ला रु. 1500 मध्ये असतो, परंतु केवळ मर्यादित काळासाठी, तो 300 रु. असेल.

अक्षरशः, तुम्ही या किमतीत स्टारबक्समध्ये फॅन्सी कॉफीपैकी एक घेऊ शकता.

त्याला आजमवा आणि तुमच्या लिव्हरचे आरोग्याला प्रोत्साहित करा!

४ वर्षांच्या फॅटी लिव्हरच्या समस्येपासून २ महिन्यांमध्ये गुण आला

https://youtu.be/goZw0_ouQ98
“मला ४ वर्षांपासून फॅटी लिव्हर सोबत गॅस आणि पित्ताचा त्रास होता. नंतर आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचारांनी, 2 महिन्यांत, फॅटी लिव्हरच्या समस्या जवळजवळ दिसेनाश्या झाल्या आणि गॅस आणि पित्तात जाणवण्यासारखा आराम आला. संपूर्णपणे बरे होण्यासाठी डाएट आणि औषधी घेणे सुरु ठेवले आहे.”

~प्रकाश शहा

अंततः, तुम्ही आनंदाचा अनुभव घेणार आहातः

 • ९० दिवसांच्या आत बराच काळ टिकणारे लिव्हरचे निरोगी कार्य.
 • स्ट्रॉंग औषधांवर अवलंबून राहणे आणि त्यांचे साइड इफेक्ट्स सहन करणे थांबवा.
 • भूकेत सुधारणा, उत्साहीपणा
 • फॅटी लिव्हर, सिरोसिस, लिव्हर फायब्रोसिसपासून दीर्घकाळपर्यंत मुक्तता मिळवा

निवड तुमची आहे…

फॅटी लिव्हर आणि सिरोसिस होण्याची जोखीम नाहिशी झाली

“मला १५ वर्षांपासून हाय ब्लड शुगर, उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास होता आणि मी औषधोपचारांद्वारे त्यांचे व्यवस्थापन करत होतो. यामुळे माझ्या लिव्हरवर परिणाम होऊन फॅटी लिव्हरची समस्या विकसित झाली. मला आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या असल्यामुळे फॅटी लिव्हर लिव्हर सिरोसिसमध्ये बदलू शकते याबद्दल माझ्या डॉक्टरांनी मला सावध केले. मग मी विशिष्ट डाएट, औषधी आणि डिटॉक्स प्रोग्रॅमसह आयुशक्तीचे नैसर्गिक उपचार घेतले. माझ्या फॅटी लिव्हरची लक्षणे हळूहळू कमी होत गेली आणि २ वर्षांच्या आत, मी लिव्हर सिरोसिसच्या जोखमीमधून पूर्णपणे मुक्त झालो आणि माझ्या लिव्हरच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. या नैसर्गिक उपचारांमुळे मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची पातळीही संतुलित राहते. आता मी माझ्या एकंदरीत आरोग्यासाठी केवळ आयुशक्ती औषधी अनुसरतो.”

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?

चिंता करू नये. आमचा कस्टमर केअर असिस्टन्ट तुम्हाला तंत्रज्ञान वापरण्यासाठी आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील किंवा तुमच्यासाठी सोपे असेल ते काहीही वापरून सहजपणे प्रदान करण्यात दूरध्वनीवरून मदत करेल. व्यक्तीगत मदत घेण्यासाठी टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा चॅट करा.

मी माझी इतर औषधे आणि आयुशक्तीची हर्बल औषधे आणि उपचार एकत्र घेऊ शकतो का?

होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्यान ३० मिनीटांचे अंतर ठेवा.

माझी लक्षणे दूर होण्यास किती वेळ लागेल?

आमच्या नोंदींप्रमाणे आणि जगभरात प्रकाशित झालेल्या डझनावारी संशोधनांनुसार, बहुतेक लोकांना त्यांच्या लक्षणांमधून आमच्या प्रोग्रॅमचे पालन केल्यावर १५ दिवस ते २ महिन्यांत दिलासा मिळतो.

हा उपचार प्लॅन सुरक्षित आहे का?

आमच्या उपचार योजनेत ६ प्रोप्रायटरी १००% नैसर्गिक साधने आहेत जी संशोधनाने सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झालेली आहेत.

तुमच्याकडे अशा लोकांचा केस स्टडी आहे का ज्यांना तीव्र लक्षणांपासून आराम मिळाला आहे?

होय, आमच्याकडे त्यांच्या लक्षणांपासून उल्लेखनीय दिलासा मिळाला आहे अशा आनंदी ग्राहकांच्या कहाण्या आहेत. यूके आणि यूएसए मधील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेली अनेक अभ्यास प्रकरणेही आहेत.

डॉक्टर वैयक्तिक भेटीशिवाय फोनवर क्लाएंट्सना सल्ला कसा घेतात आणि त्यांना कशाप्रकारे समजून घेतात?

आमच्या डॉक्टरांनी ४.५ मिलीयनपेक्षा जास्त सल्लामसलती केल्या आहेत. त्यामुळे, अनेक आरोग्याच्या स्थितींच्या मागील मूळ कारणाचे, चेहरा पाहून, अहवाल तपासून आणि लक्षणांच्या इतिहासाचे मूल्यमापन करून विश्लेषण करण्यातील ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी एकदा प्राचीन दृष्टीकोनातून मूळ कारणाचे विश्लेषण केल्यानंतर, ते सहा प्रोप्रायटरी साधने वापरून तुम्ही पूर्ण बरे होण्यासाठी ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.

डॉक्टर वैयक्तिक भेटीशिवाय फोनवर क्लाएंट्सना सल्ला कसा घेतात आणि त्यांना कशाप्रकारे समजून घेतात?

आमच्या डॉक्टरांनी ४.५ मिलीयनपेक्षा जास्त सल्लामसलती केल्या आहेत. त्यामुळे, अनेक आरोग्याच्या स्थितींच्या मागील मूळ कारणाचे, चेहरा पाहून, अहवाल तपासून आणि लक्षणांच्या इतिहासाचे मूल्यमापन करून विश्लेषण करण्यातील ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी एकदा प्राचीन दृष्टीकोनातून मूळ कारणाचे विश्लेषण केल्यानंतर, ते सहा प्रोप्रायटरी साधने वापरून तुम्ही पूर्ण बरे होण्यासाठी ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.

फोन/व्हिडिओ कन्सल्टेशनसाठी आयुशक्तीत कमी फी का घेतली जाते?

या महामारीत लोक क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही तुमच्या आयुष्यात चैतन्यशाली आरोग्य निर्माण करण्याप्रती आमची वचनबद्धता म्हणून त्यांना मदत करू इच्छितो.

२ वर्षांची कावीळ आणि क्षतीग्रस्त लिव्हर पूर्ववत झाले

“दोन वर्षांपूर्वी मला कावीळ झाली होती आणि माझ्या लिव्हरचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत चालले होते. अनेक उपचार करुन देखील अगदी काही प्रक्रियांद्वारे लिव्हर वॉश घेऊन देखील मला अजिबात गुण आला नाही. आता मी फार काळ जगणार नाही असे मला वाटू लागले होते. मग शेवटचा उपाय म्हणून मी आयुशक्तीचे नैसर्गिक उपचार सुरू केले. साध्या औषधी आणि विशिष्ट डाएटने माझ्या लिव्हरच्या समस्येत गुण आला. माझ्या चेहऱ्यावरची कावीळ दिसेनाशी झाली माझी त्वचा आता काळवंडत नाही. मला खूप उत्साही वाटते आणि मी दररोज ५-६ किमी चालू शकतो. माझी तब्येत सुधारली आहे. जीवन पूर्वपदावर येत आहे. माझ्या कुटुंबाने माझ्याबद्दलच्या आशा सोडल्या होत्या, पण आता ते मला जिवंत पाहत आहेत.”

~प्रीतपाल सिंग, भारत

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

अत्यंत प्रभावी उपचार, शिफारस करता येतील असे. सौदार्ह्यपूर्ण आणि मदत करणारा कर्मचारी वर्ग आणि अनुभवी थेरपिस्ट
–निखील सावंत

 विस्मयचकीत करणारा अनुभव. डॉक्टर अतिशय अनुभवी आहेत. कर्मचारी अतिशय सौदार्ह्यपूर्ण आहेत, समजून घेतात आणि काळजी घेतात. मसाज आणि थेरपी सर्वोत्तम आहेत. १५ दिवसांमध्ये नक्की चांगला बदल होतो. ऑल द बेस्ट
–देवकी जोशी

 मी आयुशक्तीच्या आयुर्वेदिक क्लिनिकमधून उपचार घेतला. मला पित्त आणि सर्दी खोकल्याचा गेल्या ३ वर्षांपासून त्रास होत होता. आता मला ७५ टक्के गुण आला आणि अजूनही माझे उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान…. सेंटरमधला कर्मचारी वर्ग अतिशय सहकार्य देतो आणि त्याच्या उत्साहीपणात पूर्णपणे व्यवसायिकता आणि मदत करण्याची वृत्ती आढळते. पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा….. या ६५ वर्षामध्ये मी पूर्णपणे बरी झाले आहे. थॅंक्यू आयुशक्ती.
–सिबू बरुआ

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

This will close in 0 seconds

  Treatment Form


  This field is required


  This field is required


  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required


  This field is required  This field is required

  Fees - 300Rs


  This will close in 0 seconds

  Translate »
  loader

  Treatments: Arthritis | Asthma | Weight Loss | Skin | Infertility | Acidity | Diabetes | Stress | PCOS - PCOD | Hairfall | Knee Pain | Blood pressure | Thyroid | Headache | Cold Cough | Child problems

   

  E-books: Arthritis | PCOD | Immunity | Psoriasis | Asthma | Stress | Acidity | Thyroid | Charaka Samhita | Ashtanga HridayaFrozen ShoulderObesity

   

  Research Papers: Immunity | Asthma | Diabetes | Arthritis | Infertility | Diffuse Axonal Injury | Hypertension

   

  Blogs: A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | M | N | O | P | Q | R | S | T | U | V | W | X | Y | Z

   

  Ayushakti.com © 2024. All Rights Reserved.