
सोरायसिस आणि दीर्घकाळपासून असलेला थकवा- वास्तविक कायापालट
आयुशक्तीच्या उपचारांमध्ये’ मला जसा माझ्या जुनाट सोरायसिस आणि दीर्घकाळापासून असलेल्या थकव्यापासून आराम मिळाला, तसाच माझ्या क्लायंट्ससाठी देखील हा उपचार अतिशय प्रभावी सिध्द झाल्याचे मला जाणवले आहे.
~डॉ. जोनस बोकेलमान, एमडी जर्मनी
तुम्हाला बाहेर जायला किंवा मित्रांना भेटायला किंवा लोकांमध्ये मिसळायला तुमच्या लालसर, खाज येणाऱ्या, स्त्राव होणाऱ्या तसेच संपूर्ण अंगाच्या त्वचेच्या खपल्यांमुळे संकोच वाटतोय का?
तुम्ही स्ट्रॉंग प्रिस्क्रिप्शन डोसेजच्या ब-याच काळच्या उपयोगामुळे त्रस्त आहात का आणि तरीदेखील निरंतर खाज येणे, वेदनादायक लाल चट्टे आणि बरे न वाटता पस तयार होण्यासारखी लक्षणे अजूनही जाणवत आहेत का?
तुमच्या त्वचेच्या गंभीर संक्रमणामुळे तुम्हाला असलेला तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी डॉक्टरांनी अतिरिक्त औषधोपचार सूचवले आहेत का आणि तुम्हाला काय करावे हे कळत नाही आहे का?
आणि तुम्ही अजिबात एकाकी नाही आहात…..
लहानपणीच्या त्वचेच्या रॅशेसवर (पुरळ) अवघ्या १० दिवसांमध्ये ५०% आराम मिळतो.
” अगदी लहानपणापासून माझ्या त्वचेवर वारंवार रॅशेस (पुरळ) येतात आणि संपूर्ण शरीराला खाज येते. हर्बल सप्लिमेंट्स आणि विशिष्ट डाएटचे अनुसरण केल्याच्या १० दिवसांच्या आत माझ्यात ५०% ते ६०% सुधारणा जाणवू लागली. मग मी आयुशक्ती तज्ञांनी दिलेला डीटॉक्स प्लॅन फॉलो केला आणि मला त्वचेच्या रॅशेसपासून लक्षात येण्यासारखा आराम मिळाला. या उपचारामुळे माझे २.५ वर्षांपासून असलेले नैराश्य देखील कमी झाले.”
~अमृत, यूके
मधुमेह असलेल्या ५१.१ ते ९७ टक्के लोकांना विशेषत: बॅक्टेरियल (जीवाणूजन्य) किंवा बुरशीजन्य संक्रमणांमुळे त्वचेच्या स्थितीचा अनुभव येईल
https://www.healthline.com/health/type-2-diabetes/skin-problems#symptoms
पारंपारिक पध्दतींमध्ये सोरायसिसवर कोणताही उपाय नाही. कोर्टिकोस्टेरॉइड्सचा बराच काळ उपयोग केल्यामुळे तुमची त्वचा पातळ होते, त्यामुळे पोटाचा अल्सर, हाडे बारीक होणे, वेळेआधी मोतीबिंदू होणे आणि इतर अनेक वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात आणि कधीकधी काम करणे बंद देखील होऊ शकते.
त्वचेच्या उपचाराच्या अनेक उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेचा दाह होऊ शकतो आणि ती रुक्ष होऊ शकते ज्यामुळे तुम्ही सूर्यप्रकाश, वृक्काच्या तक्रारी, केस गळणे, सांधेदुखी, नैराश्य इ. बाबींबद्दल अधिक संवेदनशील होऊ शकता. त्यांची गर्भवती स्त्रियांसाठी शिफारस केली जात नाही, कारण त्यामुळे बाळाला जन्माच्यावेळी विकृती येण्याच्या शक्यता असतात.
सोरायसिसच्या फोडांना नियंत्रणात ठेवण्यासाठी असलेल्या लाइट थेरपीमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची जोखीम उच्च प्रमाणात असते.
https://www.webmd.com/skin-problems-and-treatments/psoriasis/psoriasis-treatments-side-effects
मुलांना देखील वारसा हक्काने त्वचेच्या समस्या येऊ शकतात. दाहक उत्सर्जन आजारांमुळे देखील बरेचदा स्किन टॅग्ज, विटिलिगो आणि ॲलर्जिक एक्झिमासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
https://www.healthline.com/health/skin-disorders#disorders-in-children
सोरायसिस, थायरॉइड आणि आयबीएसचा १० वर्षांपासून असलेला त्रास पूर्णपणे बरा झाला.
‘‘माझ्या डोक्याच्या त्वचेवर, चेह-यावर, मान व हातांच्या मागच्या भागावर खाज येऊन लाल रॅशेस होत असत. माझ्या एमडी जर्मन डॉक्टरांनी त्याचे ऑटोइम्युन, थायरॉइड, सोरायसिस आणि आयबीएस स्थिती असे निदान केले. मग आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचारामुळे काही आठवड्यांमध्ये त्वचेवर येणारे फोड ८०% कमी झाले आणि आयबीएसपासून १००% आराम मिळाला. आयुशक्तीच्या हर्बल सप्लिमेंट्स एक वर्षभर घेतल्यामुळे मला आता थायरॉइडसाठी देखील कोणतेही औषध घ्यायची आवश्यकता भासली नाही आणि मला सर्व लक्षणांपासून पूर्णपणे आराम मिळाला.”
~पाउला, जर्मनी.
आयुशक्ती नैसर्गिक प्रोग्रॅमच्या ४ महिन्यांमध्ये माझ्या १० वर्ष जुन्या सोरायसिसमध्ये ७०% आराम मिळाला. आता पूर्णपणे लाभ मिळवण्यासाठी रसायन औषधी घेत आहे
तुम्हाला त्वचेच्या समस्यांपासून नैसर्गिकपणे समुळ सुटका मिळवण्याची का आवश्यकता असते हे आता तुम्हाला कळले आहे.
काहीशा उपचारांनी लक्षणे दाबून टाकण्यामुळे कारणाचा मुळापासून नाश होत नाही. केवळ व्यापक रोगप्रतिकारक यंत्रणेची जडणघडण करुन आणि रक्ताचे शुद्धीकरण करुन वारंवार उद्भवणा-या त्वचेच्या ॲलर्जी आणि फोडांपासून आयुष्यभराचा आराम मिळू शकतो. आणि तुम्ही निरोगी आणि विकारमुक्त जीवन जगू शकता.
पण चिंता करू नका. व्यापक रोगप्रतिकारक यंत्रणेची जडणघडण करणे आणि रक्ताचे शुद्धीकरण करणे तेवढे अवघड नाही आणि त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते, कारण तुमच्यामधून एकदा आजाराची लक्षणे गेली की तुम्हाला औषधे घ्यावी लागत नाहीत.
तुमच्या त्वचेच्या समस्येच्या प्रकाराचे कारण शोधण्यासाठी आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आयुशक्तीचा “३आर फॉर्म्युला” सर्व लक्षणांपासून सुटका करुन घेण्याचा आणि ९० दिवसांमध्ये पूर्णपणे आराम मिळवण्याचा रामबाण उपाय आहे.
“स्किनटॉक्स” प्रोग्रॅममध्ये ३आर फॉर्म्युला अशाप्रकारे तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतो:
आयुशक्तीचे डॉक्टर्स तुमच्या त्वचेच्या विशिष्ट समस्येचे कारण आणि इतर नानाविध आरोग्य समस्या जर असल्यास त्यांचे व्हिडिओ किंवा समक्ष कन्सल्टेशनमध्ये विश्लेषित करतात आणि डाएट, जीवनशैली, घरगुती उपाय, हर्बल फॉर्म्युला आणि डीटॉक्स प्लॅन्ससारख्या ६ मुख्य साधनांच्या मिलाफाने “स्किनोटॉक्स प्रोग्रॅमचा” उपयोग करुन कस्टमाइझ “३आर” फॉर्म्युला तयार करतात.
अमुलाग्र बदलाचा ३आर फॉर्म्युला

या सोप्या पायऱ्या
1) काढून टाकतोः:
ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.
2) पूर्ववत करणेः:
सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे परिणाम झालेले, शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्य, जीवनशैलीतील बदल, मर्म दाब बिंदू यांच्या वापराने दुरुस्त करणे आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करणे.
3) नूतनीकरण करणेः:
१३ वर्षांपासून असलेल्या संपूर्ण शरीराच्या सोरायसिससाठी आयुशक्तीच्या स्किनोटॉक्स डीटॉक्स प्रोग्रॅमच्या अवघ्या ३ महिन्यांमध्ये प्रभावी परिणाम मिळाले.

२००३ पासून म्हणजेच तब्बल १५ वर्षांपासून एक रुग्ण जुनाट सोरायसिसने अतिशय त्रस्त होता! त्याच्या संपूर्ण शरीरावर सोरायटिक चट्टे उठत असत, सोबत सतत खाज येणे व लाल चट्टे देखील असायचे. खाज आणि रुक्षपणामुळे त्याच्या शरीराच्या चंदेरी खपल्या पडायच्या. त्याने अनेक ॲलोपॅथिक उपचार केले पण त्यामुळे केवळ तात्पुरता असर होत असे. २०१७ मध्ये या लक्षणांचे प्रमाण गंभीर झाले. अनेक वर्षांपासून त्वचेच्या खपल्या पडण्याच्या भयंकर त्रासामुळे त्याचा आत्मविश्वास हरपला आणि लोकांमध्ये न मिसळू शकल्यामुळे त्याला प्रचंड तणाव जाणवायला लागला, ज्यामुळे लक्षणांची दाहकता आणखीन वाढली.
आयुशक्तीच्या स्किनोटॉक्स उपचाराचे परिणाम
त्याला त्याच्या एका मित्राने आयुशक्तीमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला. आयुशक्तीमध्ये जेव्हा तो आला तेव्हा त्याची नाडी पित्ताची आणि वाताची उच्च मात्रा दाखवत होती सोबत हायपर ॲक्टिव्ह इम्युन लक्षणे देखील होती. त्यामुळे ऑटो इम्युन संतुलनावर व विषारी म्युकस/श्लेष्म (आम) शरीरामधून नियोजित स्किनटॉक्स प्रोग्रॅमने काढून टाकण्यावर उपचार केंद्रित करण्यात आला. स्किनोटॉक्स उपचार प्रोग्रॅममध्ये आहार, हर्बल फॉर्म्युला आणि डिटॉक्स पंचकर्म यांचा समावेश होतो.
आहार आणि हर्बल फॉर्म्युल्याचा प्रभाव: कस्टमाइझ आहार आणि हर्बल फॉर्म्युले आणि स्थानिक ॲप्लिकेशन लोशनमुळे पहिल्या 20 दिवसात पुढे वाढणारी लक्षणे थांबवण्यास मदत झाली.
स्किनोटॉक्स डिटॉक्स उपचारांमुळे ४०% सुधारणा झाली: Tदैनंदिन उपचार आणि विरेचनानंतर (पर्गेशन थेरपी), त्याच्यामध्ये 40% सुधारणा झाली आहे. चंदेरी खपल्या पडणे पूर्णपणे थांबले आहे, खाज कमी झाली आहे आणि त्वचेचा लालसरपणा देखील कमी झाला आहे. त्याची तणावाची पातळी कमी झाली आणि तो अधिक आत्मविश्वासाने लोकांशी संवाद साधू लागला. आणखी 15 दिवस विविध हर्बल डेकोक्शन एनीमांमुळे त्वचेच्या पेशींची सखोल दुरुस्ती करण्यात मदत झाली; अशा प्रकारे, त्वचा दिवसेंदिवस नितळ होत गेली.
रसायन (कायापालट) प्रभाव ८०% सुधारणा: डिटॉक्स नंतर, आणखी 60 दिवस रसयान (कायापालट) प्रोग्रॅमद्वारे ऑटो इम्युन लक्षणे नियंत्रित करण्यावर उपचाराचा भर होता. रसायन औषधींनी देखील त्याच्या संपूर्ण शरीराच्या पेशी आणि ऊतींचा कायापालट होण्यास मदत केली, ज्यामुळे सोरायसिसपासून पूर्णपणे आराम मिळून त्वचा नितळ होण्यास चालना मिळते.

आजमितीला त्याचे सक्त डाएट सुरु आहे ज्यामध्ये गहू, डेअरी उत्पादने, खारट आणि आंबवलेले पदार्थ त्याच्या लक्षणांना पुढे वाढण्यास अटकाव करण्याच्या दृष्टिने प्रतिबंधित करण्यात आले आहेत, आयुशक्तीचे हर्बल फॉर्म्युले स्किनोटॉक्स आणि रक्तशुद्धीसाठी असलेले सुनिराम तसेच त्वचेच्या पेशींच्या व स्नायूंच्या ऊतींच्या सखोल पुनर्नविकरणावर देखील प्रयत्न सुरु आहेत. ऑटो इम्युन प्रक्रियेत संतुलन आणण्यासाठी ओजस फॉर्म्युल्यामुळे त्वचेचा पोत आणि रंग देखील सुधारेल.
लक्षणांमध्ये सुधारणा: :
चंदेरी खपल्या पडणे- पूर्णपणे बंद झाले आहे खाज सुटणे- पूर्णपणे थांबले आहे
फेअर अप – 100% थांबले त्वचेचा रंग आणि पोत – 80% सुधारणा
भावना आणि तणाव- लक्षात येण्यासारखा आराम मिळाला आहे आणि आत्मविश्वास पातळी सुधारली.
डॉ. राजेशश्री मेहता, आयुशक्ती हॉस्पिटल, मुंबई यांचा केस स्टडी.
त्वचेला खाज सुटणे, पिगमेंटेशन, रॅशेसपासून पूर्ण आराम
”मला २ वर्षांपासून त्वचेला खाज सुटणे, पिगमेंटेशन आणि पुरळ येण्याची समस्या होती. ॲलोपॅथी उपचाराने मला तात्पुरता गुण आला पण त्वचेच्या समस्या वारंवार उद्भवत होत्या. यामुळे मला खूप वेदना आणि मानसिक आघात होत असे. या तीव्र खाजेमुळे मला रात्री झोप यायची नाही. मग मी आयुशक्तीचा स्किनोटॉक्स उपचार प्रोग्रॅम सुरू केला आणि एका महिन्याच्या आत मला चमत्कार घडल्यासारखा गुण आला, असा गुण गेल्या दोन वर्षांत पारंपारिक उपचारांनी कधीच आला नव्हता. मला रात्री चांगली झोप येऊ लागली आहे, माझा आत्मविश्वास आणि लोकांशी संवाद साधण्याच्या पातळीत आता खूप सुधारणा आहे. खाज सुटणे 80% कमी झाले आहे, त्वचेवरील गडद चट्टे कमी झाले आहेत आणि माझ्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे त्वचा नितळ होण्यास वेळ लागेल. पूर्ण आराम मिळण्यासाठी मी आहार आणि औषधी फॉलो करत आहे.”
~नेहा, मुंबई
90%
Success Rate
34%
Years of Excellence
150+
Clinics Globally
1.5M+
Happy Clients
12+
Research Papers
तुम्ही एखाद्या आयुशक्ती डॉक्टरबरोबर सल्लामसलतीचे बुकिंग करता तेव्हा तुम्हाला काय मिळते याचा हा एक नमुना. आमच्या आय़ुर्वेद तज्ज्ञाशी सल्लामसतलत करा
तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

सुटुसुटीत आहार योजना तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

सुटसुटीत विषहरण योजना तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते.
आयुशक्तीच्या “स्किनोटॉक्स” कार्यक्रमाचा तुम्हाला काय फायदा होतो?
1. खाज सुटणे, खपल्या पडणे, लाल जाड चट्टे, दाह आणि स्त्रवणाऱ्या त्वचेपासून लक्षणीय प्रमाणात आराम मिळतो
2. त्वचेचा पोत पुन्हा नितळ होतो.
3. रिलॅप्स ब-याच काळासाठी टाळता येते.
4. नैराश्य आणि चिंता दूर करते.
5. रोगप्रतिकारक शक्ती संतुलित होते.
6. चेहरा, मान आणि कपाळावर उद्भवणारी त्वचेची ॲलर्जी, पुरळ येण्याची वारंवारता कमी होते.
7. जुने पुरळ, मुरुम, अर्टिकेरिया, त्वचारोग, सोरायसिस सारख्या दीर्घकाळपासून असलेल्या समस्यांपासून प्रभावीपणे आराम मिळतो.
त्वचेवर पुरळ उठण्यापासून मुक्तता
https://youtu.be/r_Qbadoo4Oc
‘‘आयुशक्ती’’ च्या नैसर्गिक उपचारांमुळे मला त्वचेवर वारंवार पुरळ येण्यापासून आराम मिळण्यास मदत झाली. शिवाय मला माझ्या 20 वर्षांच्या सांधेदुखीपासून पूर्ण आराम मिळाला.”
~जॅकलिन, ऑस्ट्रेलिया
जोपर्यंत तुम्ही आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घेत नाही तोपर्यंत कोणताही एकच उपचार घेऊ नका
तुम्ही कधी ही भावना ऐकली आहे का: “निर्माते रसातळाला जातात, पण सेटलर्सची भरभराट होते?”
हेच इथे लागू होते!
आयुशक्ती येथे आम्ही गेली ३४ वर्षे कठोर मेहनत आधीच केली आहे, सर्व चुका केल्या, आणि काय उपयोगी आहे (आणि काय नाही) ते निश्चित केले. आणि आमच्यावर विश्वास ठेवा, या वाटचालीत काही वेळा आम्ही चुका केल्या “टाळूवरचे केस गमावले”…
…आमची वचनबद्धता तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे आरोग्य देण्याप्रती आहे!!
त्यामुळेच तर आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या परिणामांची कागदोपत्री नोंद ठेवण्याबाबत इतकी काळजी घेतो. आमच्याकडे 150,000 पेक्षा जास्त फाइल्स आहेत ज्या नेहमी असरदार ठरलेल्या सोप्या परंतु स्पष्ट योजना दर्शवतात. आम्ही निरीक्षण केले की प्रत्येक मानवमात्र अद्वितीय आहे. म्हणूनच, जागतिक स्तरावर 1.5 दशलक्ष लोकांना मदत करण्याचा अनुभव असलेले आयुशक्तीचे डॉक्टर तुमच्या स्वतःच्या गरजांवर कस्टमाइझ प्लॅन तयार करतात.
तर आता तुम्हाला एकटे वाटणे गरजेचे नाही!
अत्यंत मर्यादित काळासाठी, तुम्हाला ८०% सूट देऊन सल्ला मिळेल.
साधारणपणे, हा सल्ला रु. 1500 मध्ये असतो, परंतु केवळ मर्यादित काळासाठी, तो 300 रु. असेल.
अक्षरशः, तुम्ही या किमतीत स्टारबक्समध्ये फॅन्सी कॉफीपैकी एक घेऊ शकता.
याला आजमावून पहा आणि त्वचारोगांपासून मुक्त आयुष्याचा आनंद घ्या.
सोरायसिस आणि नैराश्य लक्षणीयपणे सुधारले
https://youtu.be/nfZc7cZ_AL4
‘‘मला गेल्या १० वर्षांपासून जास्त काळापासून नैराश्याची समस्या आहे तसेच गेल्या ६ वर्षांमध्ये सोरायसिस उद्भवला आहे. सतत खाज येण्यामुळे त्वचेमधून रक्तस्त्राव होतो. अनेक उपचार करुन पाहिले पण आराम मिळाला नाही. आयुशक्तीच्या ३ महिन्यांच्या उपचाराने आता मी नैराश्याच्या उपचारामधून मुक्त झाले आहे आणि माझ्या त्वचेची खाज देखील ८०%नी कमी झाली आहे. सोरायसिस पूर्णपणे बरा होण्यासाठी मी अजुनही हर्बल उपचार घेत आहे.”
~विमला सिंग, दिल्ली.
अंततः, तुम्ही आनंदाचा अनुभव घेणार आहातः
- तुमच्या अनेक वर्षांच्या जुन्या त्वचेच्या समस्यांना ९० दिवसांत दूर करा.
- बाहेर जाण्याचा आणि मित्र नातेवाईकांसह मिसळण्याचा पूर्ण आत्मविश्वास.
- स्ट्रॉंग औषधांवर अवलंबून राहणे आणि त्यांचे गंभीर दुष्परिणाम थांबवा.
- बराच काळ असलेले आजार टाळण्यासाठी निरोगी आणि भक्कम रोगप्रतिकारक यंत्रणा आणि जीवनाचा दर्जा कायमस्वरुपी सुधारतात
निवड तुमची आहे…
अनेक वर्षांपासून असलेले शिंगल्स लक्षणीयरीत्या बरे झाले

https://youtu.be/j02HH9eYCq8
“मला ४ वर्षांपासून शिंगल्सची लक्षणे होती. खाज, वेदना, दाह आणि फोडांचा माझ्या दिनचर्येवर वाईट परिणाम होत होता. अनेक उपचार करुन देखील अजिबात गुण येत नव्हता. त्यानंतर ६ महिने आयुशक्तीचे नैसर्गिक डाएट आणि हर्बल उपचारामुळे आता लक्षणे कमी झाली आहेत. मला या उपचाराने खूप समाधान मिळाले असून लवकरच मी पूर्णपणे बरा होईन याबद्दल मला ठाम खात्री आहे.”
६ वर्षांपासून असलेली पिगमेंटेड त्वचा आता ३ महिन्यांमध्ये नितळ होऊ लागली

“मला ६ वर्षांपासून त्वचेच्या पिगमेंटेशनचा त्रास होता. माझा चेहरा काळवंडला होता. रासायनिक क्रीम, सनस्क्रीनसह सर्व उपचार करुन झाले. त्यानंतर 3 महिने आयुशक्तीच्या नैसर्गिक डाएट आणि औषधींमुळे माझी त्वचा 85% चांगली आहे आणि माझा आत्मविश्वास वाढला आहे. याव्यतिरिक्त, या उपचाराने माझे एकंदर आरोग्य सुधारले आहे.”
आनंदी ग्राहकांच्या सत्य कथा
2 वर्षांपासून असलेला सोरायसिस आणि 3 महिन्यांपासून असलेली तीव्र खाज ८०% कमी झाली.
“मला २ वर्षांपासून सोरायसिस होता. शरीराच्या अनेक भागांना येणा-या अनियंत्रित खाजेमुळे माझे आयुष्य दुर्धर झाले होते. मग आयुशक्तीच्या उपचाराने 20 दिवसांत खाज लक्षणीयरीत्या कमी होते. 3 महिन्यांच्या अखेरीस, माझे सोरायसिसचे फोड 80% बरे झाले आणि खाज पूर्णपणे थांबली आहे. शिवाय माझे वजन ६ किलो कमी झाले. शरीराचे वजन. नितळ त्वचेसह अधिक उत्साही वाटते. पूर्ण बरे होण्यासाठी माझ्या आयुशक्ती डॉक्टरांनी आणखी काही महिने डाएट आणि औषधी चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.”
जुन्या सोरायटिक एक्झिमापासून १२ महिन्यांत पूर्णपणे आराम मिळाला.
यूकेमधल्या सुश्री. एस लहानपणापासूनच सोरायटिक एक्झिमाने त्रस्त होत्या. आयुशक्तीचा आहार, घरगुती उपचार आणि हर्बल सप्लिमेंट्स 12 महिने घेऊन त्यांना चांगला गुण आला. त्यांनी आणखी काही महिने विशिष्ट आहार आणि हर्बल सप्लिमेंट्ससह सर्व सल्ले चालू ठेवले आणि त्वचा पूर्वीसारखी सुंदर, सामान्य आणि कोमल बनवली.
FREEDOM FROM MIGRAINE AND ACIDITY IN 6 MONTHS DIET AND HERBS
I was suffering from Migraines and Acidity for several years. Ayushakti’s diet and herbs followed for just 6 months, and I have got complete relief! Feels more energetic and healthier. My wife’s allopathic dosages for high blood pressure and cholesterol have been reduced with Ayushakti Treatments. Ishwar
20 वर्षांचा सोरायसिस, खपल्या, खाज सुटणे, रक्तस्त्राव, वेदना 9 महिन्यांत पूर्ण बरी झाले!

भारतातील इंदूरच्या श्रीमती श्वेता गुप्ता यांचा सोरायसिस बरा होण्याचा हा प्रवास आहे. त्यांना गेल्या 20 वर्षांपासून सोरायसिस आहे. मार्च 2020 मध्ये त्यांनी महामारीच्या अगदी आधी मुंबईतील आमच्या आयुशक्ती केंद्राला भेट दिली होती. माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा त्या भेटल्या होत्या तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीरावर खपल्या होत्या. त्यांची नाडी देखील मोठ्या मुश्किलीने सापडत होती. शरीरावर सर्वत्र, खासकरुन त्यांच्या हातांवर, पाठीवर, गळा आणि पायांवर जखमा होत्या, अति प्रमाणात खाज, स्त्राव आणि अतिव वेदनेसारख्या तक्रारी होत्या. त्यांच्या लहान सांध्यांमध्ये देखील वेदना होत्या. आयुशक्तीचे उपचार सुरु करण्याबद्दल देखील त्या साशंक होत्या.
त्यांच्या शरीराच्या या समस्येचे मूळ कारण मी त्यांना समजावून सांगितले आहे. त्यांना, पित्त (उष्णता) आणि वात (वायु) यांचा तीव्र त्रास होता. मी आयुशक्ती औषधीची शिफारस केली होती आणि “स्किनोटॉक्स” डिटॉक्स उपचार घेण्यास सुचवले. त्यांना स्किनोटॉक्स प्रोग्रॅम करायचा होता, पण कोविड 19 साथीमुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत येणे शक्य नव्हते. त्यांनी 3 महिने आयुशक्ती औषधी घेतल्या आणि विशिष्ट डाएट त्यांनी अगदी प्रामाणिकपणे घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही व्हिडिओने सतत त्यांच्याशी संवाद साधत होतो.
मे २०२० मध्ये, नियमित होणा-या व्हिडिओ कन्सल्टेशनमध्ये त्या अतिशय भावनी असल्याचे, त्यांच्या तणाव पातळ्या वाढल्याचे व सोरायसिसच्या जखमा वाढल्याचे मला जाणवले. मी त्यांच्या सोरायसिस हर्बल औषधाचा डोस दुप्पट केला आहे, “सुनीराम, स्किनटोनिक, ओजस, विरेचन आणि सुदारुन लोशन”. मी त्यांना कठोर डाएटवर ठेवले ज्यात ग्लुटेन, डेअरी उत्पादने, आंबट फळे व रेड मीट किंवा इतर मांसाहारी पदार्थांना प्रतिबंध करण्यात आला. त्यांनी तीन महिने अतिशय कठोरपणे सर्व अनुसरण केले. ऑगस्ट 2020 मध्ये, त्यांची लक्षणे जवळजवळ 50% पर्यंत कमी झाली. खाज सुटणे आणि जखमा जाणवण्याएवढ्या कमी झाल्या. मार्च 2020 च्या तुलनेत त्यांची त्वचा अगदी सामान्य होती.

नोव्हेंबर २०२० पर्यंत, त्यांना ९०% गुण आला आणि त्यांची लक्षणे जवळपास नाहिशी झाले. त्यांची त्वचा सामान्य आहे, आता अजिबात खाज येत नाही. 9 महिन्यांत मिळालेल्या या अभूतपूर्व परिणामांमुळे त्या अतिशय खूश होत्या. डॉ.प्रियांका शुक्ला, आयुशक्ती डॉक्टर, मुंबई.
आयुशक्तीचा केंद्रित दृष्टीकोन तीव्र किंवा बरेच दिवस असलेल्या सोरायसीसच्या जखमा प्रभावीपणे नियंत्रित करु शकतो.
~डॉ.प्रियांका शुक्ला,
तुमचा “फ्रिडम फ्रॉम इयर्स ओल्ड स्किन प्रॉब्लेम्स” बदल आत्ताच सुरु करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मला ॲलोपॅथिक औषधांसोबत हर्बल सप्लिमेंट्स घेता येऊ शकतील का?
होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्यान ३० मिनीटांचे अंतर ठेवा.
मला ॲलोपॅथिक औषधांसोबत हर्बल सप्लिमेंट्स घेता येऊ शकतील का?
होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्यान ३० मिनीटांचे अंतर ठेवा.
Skin allergy, urticaria complete relief in 2 months

Ashvin Patkar
2 years of frequent skin allergy relieved in 3 months

Mrs.S,Mumbai
“I was getting frequent skin allergies in parts of my body. With Ayushakti’s treatment for 3 months, I have got 70% improvement. The symptoms are very less now. I will continue the treatment for complete relief”.
REAL PEOPLE. REAL RECOVERIES
Heard about Ayushakti, while looking for Ayurvedic treatment on my historical skin infection issue which was recurring for more than 3 years. After trying all sorts of permutations and combinations, visited Ayushakti and met Ayushakti Dr. Tushar Yadav. The experience was magical and the treatment was good. It took some time (say 2 to 3 months) but the results were found positive and satisfactory. I am completely satisfied and recommend visiting Ayushakti strongly.
Manoj Sawant
मला ॲलोपॅथिक औषधांसोबत हर्बल सप्लिमेंट्स घेता येऊ शकतील का?
होय, तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या दरम्यान ३० मिनीटांचे अंतर ठेवा.
माझे आरोग्य सुधारण्याची हमी आहे का?
आम्ही १०८ देशांतील लोकांना ३४ वर्षे मदत करत आहोत, आणि आमच्या डॉक्टर्सनी ४.५ मिलीयन सल्लामसलती केल्या आहेत, ज्याद्वारे ३०० वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे असलेल्या लोकांना मदत केली आहे. आम्ही समस्येच्या मूळ कारणावर काम करतो आणि ९०% लोकांना त्यांच्या अनेक आरोग्य समस्यांमध्ये चांगला गुण आला आहे.
माझी लक्षणे दूर होण्यास किती वेळ लागेल?
आमच्याकडील नोंदी आणि जगभरात प्रकाशित झालेल्या डझनावारी संशोधनांनुसार, आमच्या प्रोग्रामचे पालन केल्यावर बहुतेक लोकांना त्यांच्या लक्षणांपासून १५ दिवस ते २ महिन्यांच्या आत दिलासा मिळतो.
हा उपचार प्लॅन सुरक्षित आहे का?
आमच्या उपचार योजनेत ६ प्रोप्रायटरी १००% नैसर्गिक साधने आहेत जी संशोधनाने सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झालेली आहेत.
तुमच्याकडे अशा लोकांचा केस स्टडी आहे का ज्यांना तीव्र लक्षणांपासून आराम मिळाला आहे?
होय, आनंदी ग्राहकांच्या हजारो कहाण्या आमच्यापाशी आहेत, ज्यांना त्यांच्या जुनाट लक्षणांपासून उल्लेखनीय दिलासा मिळाला आहे. यूके आणि यूएसए मधील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेली अनेक अभ्यास प्रकरणेही आहेत.
डॉक्टर वैयक्तिक भेटीशिवाय फोनवर क्लाएंट्सना सल्ला कसा घेतात आणि त्यांना कशाप्रकारे समजून घेतात?
आमच्या डॉक्टरांनी १००,००० पेक्षा जास्त दूरध्वनी आणि व्हिडीओमार्गे सल्लामसलती केल्या आहेत. ते कोणत्याही आरोग्याच्या समस्येचे समोरासमोर किंवा व्हिडीओ मार्फत विश्लेषण करण्यातील तज्ज्ञ आहेत. ते अहवाल सुद्धा तपासतात आणि लक्षणांच्या सविस्तर इतिहासाचे मूल्यमापन करतात. एकदा प्राचीन दृष्टीकोनातून त्यांनी मूळ कारणाचे विश्लेषण केल्यानंतर, तुम्ही पूर्णपणे बरे होण्यासाठी ते ६ प्रोप्रायटरी साधनांचा वापर करून ३आर पायऱ्यांचे नियोजन करतील.
आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी आयुशक्तीचे डॉक्टर सल्ला देऊ शकतात का?
लोक शेवटचा उपाय म्हणून नैसर्गिक उपचारासाठी येतात. त्याने आम्हाला मूळ कारणावर लक्ष केंद्रीत करून अनेक समस्यांवर उपचार करण्यातील तज्ज्ञ बनवले आहे. परिणामस्वरुप, अनेक समस्या नैसर्गिकरित्या बऱ्या होतात.
हर्बल औषधे महाग आहेत का?
आयुशक्ती वनौषधी फॉर्म्युले १० पट संपृक्त केलेल्या गुणकारी अर्कांपासून बनवलेली आहेत. त्यामुळेच ती परिणामकारक आहेत आणि परिणाम देतात. निर्माण केलेली प्रत्येक बॅच तेवढीच परिणामकारक आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही त्यांची अत्यंत आधुनिक यंत्रांवर चाचणी सुद्धा करतो. त्याव्यतिरिक्त, आम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रत्येक बॅचची अवजड धातू, कीटकनाशके आणि सूक्ष्मजंतूंची संख्या यासाठी चाचणी करतो. आमच्या बॅचेसवर दर्जासाठी युरोपियन प्रयोगशाळेकडून नियंत्रण ठेवले जाते त्यामुळे त्या महाग पण परिणामकारक आणि सुरक्षित होतात. त्याशिवाय, आमच्या प्राचीन सिद्ध उपचार प्रोग्राम्सनी लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर ॲलोपॅथिक औषधांची गरज असणे थांबवायला आणि शस्त्रक्रियांना प्रतिबंध करण्यात मदत केली आहे. या खर्चांसमक्ष, तुम्ही तुलना केलीत तर, बचत प्रचंड आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या घरगुती उपचारांव्यतिरिक्त आम्ही औषधे का खरेदी करावीत?
आयुशक्तीच्या नैसर्गिक प्रोग्रॅममध्ये तुमच्या आजारपणाच्या मूळ कारणावर परिवर्तन करण्यासाठी ६ प्रोप्रायटरी साधने समाविष्ट आहेत. ही ६ साधने आमच्या १.५ मिलीयन ग्राहकांवरील संशोधनाच्या आधारे तुमच्या जुनाट लक्षणांमध्ये खात्रीशीर, दीर्घकाळ टिकणारा आराम देण्यासाठी एकत्रित शक्तीने काम करतात. निवड तुमची आहे. आम्ही कोणतीही जबरदस्ती करत नाही.
फोन/व्हिडिओ कन्सल्टेशनसाठी आयुशक्तीत कमी फी का घेतली जाते?
या साथीमध्ये, लोक क्लिनिकला येऊ शकत नाहीत. म्हणून आम्हाला फक्त आमची वचनबद्धता म्हणून तुमच्या आयुष्यात खरे चैतन्यशाली आरोग्य निर्माण करण्यात त्यांना मदत करायची आहे.
आम्ही पेमेंट लिंकवर विश्वास कसा ठेवू शकतो? ती बनावट का असू शकत नाही?
(कृपया पेमेंटच्या सुरक्षेच्या तपशीलाला जोडा)
मी खूप वयस्कर आहे आणि मला तंत्रज्ञानाचे साहाय्य नाही. मी प्रदान करू शकत नाही. मी दूरध्वनी/व्हिडीओ सल्लामसलतीचा कसा वापर करू शकतो?
चिंता करू नये. आमचा कस्टमर केअर असिस्टन्ट तुम्हाला दूरध्वनीवरून तंत्रज्ञान वापररण्यास आणि तुमच्या स्वतःच्या बँक खात्याचा तपशील किंवा जे तुम्हाला अधिक सोपे असेल ते वापरून सहजपणे पेमेंट करण्यात मदत करेल. व्यक्तीगत मदत घेण्यासाठी टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा चॅट करा.
वैयक्तिक कन्सल्टेशनसाठी, मी माझ्यासोबत कोणतेही पूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट्स आणू का?
पूर्वीचे वैद्यकीय अहवाल/एक्स-रेज्, काही असल्यास आणा किंवा आम्हाला पाठवा. त्याची आयुशक्ती डॉक्टरांना निदानाचे विश्लेषण करण्यासाठी आणि तुमच्या लाभासाठी सुटसुटीत ३आर उपचार योजना तयार करण्यात मदत होईल.