
आयुशक्तीचा “डेप्रिटॉक्स” प्रोग्राम कशाप्रकारे काम करतो
ताण, तणाव, चिंता आणि नैराश्याचा समुळ नाश करण्यासाठी?
आयुशक्ती मेंदुमधल्या अतिप्रमाणातील वाताला (वायूला) शांत करण्यात त्याचप्रमाणेच मेंदूला व चेता संस्थेला पोषण देण्यावर लक्ष केंद्रित करतो. यासाठी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे शरीरातल्या पाचन अग्निला दृढ बनवणे ज्यामुळे पचन झालेल्या अन्नाचे विविध ऊतींमध्ये परिवर्तन करता येऊ शकते आणि रोगप्रतिकारक यंत्रणा घडवता येऊ शकते. मुबलक प्रमाणात पोषण मिळालेले शरीरातले चॅनल्स उत्साह, समाधान, ऊर्जा, विश्वास, धैर्य वाढवतात त्याचप्रमाणे धक्का, भय व भितीला हाताळण्यासाठी आवश्यक ते धारिष्ट्य देतात.
आयुशक्तीचा डेप्रिटॉक्स प्रोग्राम विशिष्ट डाएट, सिद्ध झालेले घरगुती उपाय, प्रभावी हर्बल उपचार, अस्सल डीटॉक्स (पंचकर्म) उपचार आणि मर्म (आयुर्वेदिक प्रेशर पॉइंट्स) यांचे संमिश्रण आहे.
आनंदी ग्राहकांच्या यशोगाथा
यूएसए स्थिती बी.साल्व्हाटोरा यांना त्यांच्या दहा वर्ष जुन्या नैराश्यापासून कशाप्रकारे आराम मिळाला
न्यूयॉर्कचे डॉ. स्टीव्ह वेल्चर नाडी वाचन आणि आयुर्वेदामध्ये आयुशक्तीमधून १५ वर्षांपासून जास्त काळपासून कार्यरत आहेत. आयुशक्ती डॉक्टर ट्रेनिंग देण्यासाठी त्यांच्या क्लिनिकला नेहमी भेट देतात. बी.साल्व्हाटोरा या त्यांच्या क्लाएंटनी त्यांच्या दीर्घकालीन नैराश्यापासून सुटका करुन घेण्यासाठी आयुशक्तीच्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांना दहा वर्षांपासून जास्त काळापासून त्रास होता, त्यांना दररोज अँटी डिप्रेसंट्स घ्याव्या लगत असत. पण तरीदेखील त्यांना उत्साह वाटत नसे, त्यांची झोप स्वस्थ नव्हती आणि त्यांना बरेचदा एंग्जायटी ॲटॅक्स येत असत. आयुशक्तीच्या डॉक्टरांची भेट घेतल्यावर त्यांनी डाएट, जीवनशैली आणि औषधी प्रामाणिकपणे घ्यायला सुरुवात केली. सहा महिन्यांमध्येच, त्यांना मानसिक आणि भावनीक उत्साह जाणवू लागला, मनामध्ये स्पष्टता येऊ लागली, ऍन्सिटी ॲटॅक्स येणे बंद झाले आणि उत्तम झोप येऊ लागली. या सुधारणांमुळे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची औषधे कमी केली. अवघ्या ८ महिन्यांमध्ये, त्यांची अँटी-डिप्रेसंट औषधे बंद झाली. आता त्यांना आधीपेक्षा जास्त बरे वाटत आहे. ते अजुनही आयुशक्तीच्या औषधी घेतात. अतिरिक्त लाभ म्हणून त्यांच्या कोलेस्ट्रॉल आणि इन्सोमेनियामध्ये देखील सुधारणा आढळली.
यूकेमधल्या आशिषनी आयुशक्तीच्या उपचारांसोबत त्यांचा आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवला
सहा वर्षांपासून असलेल्या नैराश्यामुळे आशिष घरीच राहू लागले. त्यांना चिंता, भिती, फोबियाचा त्रास व्हायचा, ते निर्णय घेऊ शकायचे नाहित, त्यांना ऍगोराफोबिया (घरामधून बाहेर पडण्याची भिती), एकाग्रतेची कमतरता आणि आत्मविश्वासाची कमतरता यासारख्या समस्या भेडसावत होत्या. या लंडनस्थित तरुणाची नोकरी अल्पावधीतच गेली. त्यांनी सायकोथेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्टची भेट घेतली आणि दिलेली अँटीडिप्रेसेंट्स घेऊन देखील काहीही फरक पडला आहे. त्यानंतर शेवटचा उपाय म्हणून त्यांनी मुंबईच्या आयुशक्तीला भेट दिली. हर्बल सप्लिमेंट्स, पंचकर्म उपचार आणि काही मर्म (प्रेशर पॉइंट्स) सोबत विशेष डाएटचे अनुसरण करण्याच्या दोन महिन्यांच्या आत. त्यांची भीती आणि चिंता या भावनांमध्ये लक्षणीय घट झाली. त्याचा फोकस आणि एकाग्रतेत लक्षणीय सुधारणा झाली. उपचारांच्या 6 महिन्यांच्या अखेरीस ते निर्णय घेऊ लागले, त्यांचा आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात सुधारला आणि नैराश्य आणि दुःख पूर्णपणे नाहीसे झाले आणि त्यांना आता नीट झोप लागायला सुरुवात झाली. आज, ते आपला व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांच्याकडे 24 लोक काम करत आहेत आणि ते प्रभावीपणे त्यांचा व्यवसाय व्यवस्थापित करत आहेत.
वर्षा गाडा यांना अँटीडिप्रेसेंट्सपासून सहा महिन्यांच्या आयुशक्तीच्या उपचारामुळे कशाप्रकारे सुटका मिळाली आणि त्या अस्वस्थतेला, भिती, मुड स्विंग्ज, तणाव व चिंतेला कशाप्रकारे दूर करु शकल्या?
४१ वर्षांच्या वर्षा गडा यांना तीव्र सांधेदुखी होती, त्यांना तीन वर्षांपासून केस गळती व नैराश्याचा त्रास भेडसावत होता. त्यांना नियमितपणे डोकेदुखी, पित्त, मुड स्विंग्ज, तणाव, चिंता तसेच उत्साहाच्या कमतरेची समस्या येत असे. त्यांच्या नव-याला त्यांची प्रेमळ आणि काळजी घेणारी बायको आता रागीट व प्रतिक्रिया देणारी बायको बनत असल्याची अचानक जाणीव झाली. त्यांना अजिबात धीर नसे आणि अगदी शुल्लक गोष्टीं देखील त्यांना उद्विग्न करायच्या आणि रागाच्या भरात त्या त्यांच्या लहान मुलाला मारत असत. काहीही घडू दे त्या त्यांच्या नव-याला व मुलाला दोष द्यायच्या आणि त्यामुळे त्यांच्या संबंधांवर परिणाम व्हायला लागला. शेवटी, त्यांना त्यांची नोकरी किंवा घरातली कामे करण्यात अजिबात रस येईनासा झाला. त्या वाहत चालल्या होत्या…. या व्यतिरिक्त त्यांना नेहमी अस्वस्थता (बेचैनी), भिती वाटायची आणि त्यांच्यात अजिबात आत्मविश्वास राहिला नव्हता. अँटीडिप्रेसेंट्सनी काही लक्षणांपासून आराम मिळाला पण आनंद, समाधान व उत्साहाची कमी होतीच. त्यांना त्या घेत असलेली अँटीडिप्रेसेंट्स औषधे थांबवायची होती. त्यानंतर त्यांनी आयुशक्तीचा डेप्रिटॉक्स प्रोग्रॅम सुरू केला. डेप्रिटॉक्समध्ये डिटॉक्स, डाएट आणि आयुशक्तीच्या नैसर्गिक उपायांचा समावेश होतो. 15 दिवसात, त्यांच्या सांधेदुखी आणि गुडघेदुखीमध्ये कमालीची घट जाणवू लागली. त्यांची डोकेदुखी आणि पित्त दूर झाले, केस गळणे जवळजवळ थांबले आहे. त्यांना नैसर्गिकपणे आनंद, आत्मविश्वास वाटणे सुरु झाले आहे आणि पुन्हा शांत वाटत आहे. त्यामुळे आयुशक्ती डॉक्टरांनी टप्प्या टप्प्याने डिप्रेसेंट कमी करण्याचा सल्ला दिला. आता ६ महिने होत आहेत, आणि त्या फक्त आयुशक्तीचे नैसर्गिक उपाय आणि डाएट अनुसरत आहेत आणि त्यांचे नैराश्य ८०% कमी झाले आहे. यापुढे मूड स्विंग, राग किंवा चिंता अजिबात सतावणार नाहीत. त्या कोणताही तणाव न घेता जीवनातील परिस्थिती हाताळू शकतात. आयुशक्तीच्या डॉक्टरांनी त्यांना मूळ लक्षणे दूर करण्यासाठी आयुशक्तीचे नैसर्गिक उपाय आणखी काही महिने सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
यूएसए स्थिती बी.साल्व्हाटोरा यांना त्यांच्या दहा वर्ष जुन्या नैराश्यापासून कशाप्रकारे आराम मिळाला
न्यूयॉर्कचे डॉ. स्टीव्ह वेल्चर नाडी वाचन आणि आयुर्वेदामध्ये आयुशक्तीमधून १५ वर्षांपासून जास्त काळपासून कार्यरत आहेत. आयुशक्ती डॉक्टर ट्रेनिंग देण्यासाठी त्यांच्या क्लिनिकला नेहमी भेट देतात. बी.साल्व्हाटोरा या त्यांच्या क्लाएंटनी त्यांच्या दीर्घकालीन नैराश्यापासून सुटका करुन घेण्यासाठी आयुशक्तीच्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांना दहा वर्षांपासून जास्त काळापासून त्रास होता, त्यांना दररोज अँटी डिप्रेसंट्स घ्याव्या लगत असत. पण तरीदेखील त्यांना उत्साह वाटत नसे, त्यांची झोप स्वस्थ नव्हती आणि त्यांना बरेचदा एंग्जायटी ॲटॅक्स येत असत. आयुशक्तीच्या डॉक्टरांची भेट घेतल्यावर त्यांनी डाएट, जीवनशैली आणि औषधी प्रामाणिकपणे घ्यायला सुरुवात केली. सहा महिन्यांमध्येच, त्यांना मानसिक आणि भावनीक उत्साह जाणवू लागला, मनामध्ये स्पष्टता येऊ लागली, ऍन्सिटी ॲटॅक्स येणे बंद झाले आणि उत्तम झोप येऊ लागली. या सुधारणांमुळे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची औषधे कमी केली. अवघ्या ८ महिन्यांमध्ये, त्यांची अँटी-डिप्रेसंट औषधे बंद झाली. आता त्यांना आधीपेक्षा जास्त बरे वाटत आहे. ते अजुनही आयुशक्तीच्या औषधी घेतात. अतिरिक्त लाभ म्हणून त्यांच्या कोलेस्ट्रॉल आणि इन्सोमेनियामध्ये देखील सुधारणा आढळली.
डेप्रिटॉक्स कशाप्रकारे कार्य करते?

डेप्रिटॉक्सचा पहिला टप्पा- काढून टाका
ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.
डेप्रिटॉक्सचा दुसरा टप्पा- रिस्टोर करा
सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे परिणाम झालेले, शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्य, जीवनशैलीतील बदल, मर्म दाब बिंदू यांच्या वापराने दुरुस्त करणे आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करणे.
डेप्रिटॉक्सचा तिसरा टप्पा- पुनर्नविकरण करणे
हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.
आयुशक्तीच्या उपचारांवर बोलोग्ना विद्यापीठामध्ये प्रस्तुत करण्यात आलेल्या संशोधन तज्ञांच्या अभ्यासात नैराश्य, चिंता आणि तणावापासून सहा महिन्यांच्या आत लक्षणीय प्रमाणात सुधारणा आढळल्या आहेत.
“आयुर्वेदामधली नैराश्याची कारणे व उपचार” विषयावर बोलोग्ना, इटली विद्यापीठाच्या डॉ. जिओव्हानी ब्रिन्सिवल्ली यांनी प्रसिध्द केलेल्या रिसर्च पेपरचा सारांश.
रुग्णांची एकूण संख्या २० होती, जे २२-६० वयोगटातले होते.
त्यांना नैराश्य, उद्विग्नता आणि चिंतातूर मूड, क्राइंग स्पेल (रडू न शकण्याच्या तक्रारी), आत्मविश्वासाची कमरता, कमी प्रमाणात स्वाभिमान, एकाग्रतेतल्या अडचणी, निर्णय न घेता येणे, असमाधानीपणा, समाजापासून दूर राहणे, थकवा, चीडचीड, इन्सोमेनिया, अंधाराची भिती, मृत्यू आणि आत्महत्येचे वारंवार येणारे विचार यासारख्या समस्या होत्या. नैराश्याच्या पातळीला मोजण्यासाठी हॅमिंग्टन स्केलचा वापर करण्यात आला.
आयुशक्ती औषधी आणि डीटॉक्स (पंचकर्म) उपचारांच्या ३ महिन्यांच्या समाप्तीनंतर, अभ्यासातल्या ९०% लोकांना कोणतीही औषधे घेण्याची अजिबात आवश्यकता नव्हती कारण त्यांच्या पुढील गोष्टींमध्ये लक्षणीय सुधारणा झाली होती:
- आत्मविश्वास आणि स्वाभिमान
- एकाग्रता
- लोकांमध्ये मिसळणे
- निर्णय घेण्याची क्षमता
- मुड स्विंग्ज / मनोदशा बदल
- दुःख आणि भीती
- झोप
लोकांपासून विलग राहण्यामध्ये देखील मध्यम प्रमाणात 50% सुधारणा आढळली.
आयुशक्तीच्या डिप्रिटॉक्स उपचाराने तुम्हाला कोणते फायदे मिळतात?
1. आत्मविश्वास, आनंद आणि मनाची स्पष्टता पुन्हा मिळवून देते.2. भीती, फोबिया, अस्वस्थता कमी करण्यास मदत करते.
3. डोकेदुखी, मूड स्विंग, चिडचिड, राग कमी करते.
4. चिंता आणि तणाव न घेता जीवनातील स्थिती हाताळण्याची क्षमता सुधारते.
5. सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते.
6. झोपेचा दर्जा सुधारते.
तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
या उपचाराचे काही दुष्परिणाम आहेत का?
हा पूर्णपणे सुरक्षित आणि नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
मी डिप्रिटॉक्स उपचार कुठे मिळवू शकतो/ते?
आयुशक्तीच्या सर्व शाखांमध्ये डिटॉक्स उपचार उपलब्ध आहेत.
शिरोधारा उपचारामुळे तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते का?
होय, शिरोधारा मेंदूच्या ऊतींना आणि मज्जासंस्थेला पोषण देते, त्यामुळे नियमित अंतराळाने हा उपचार घेतल्यास तणाव आणि चिंता दूर होते.
दीर्घकाळपासून असलेल्या नैराश्यावर आयुर्वेदाने उपचार करता येतात का?
होय, आयुशक्तीच्या डिप्रिटॉक्स उपचार कार्यक्रमाने अनेक वर्षांचे नैराश्य किंवा चिंता लक्षणीयरीत्या कमी केली आहे.
नैराश्य किंवा चिंतेचा उपचार न केल्यास जोखीम घटक कोणते असतात?
उपचार न केलेला ताण, चिंता आणि नैराश्यामुळे इन्सोमेनिया, जीवनातील रुची कमी होणे, आत्महत्येची प्रवृत्ती, थरथर, एप्लिलेप्टिक ॲटॅक्स, स्नायुंचा ताठरपणा आणि वेदना तसेच पाल्पिटेशन्स, कमी प्रमाणातली स्मरणशक्तीसारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.
आयुशक्तीमध्ये इतर कोणते उपचार उपलब्ध आहेत?
आयुशक्तीमध्ये आर्थरायटिस, मधुमेह, हृदयाच्या समस्या, स्थुलत्व, अस्थमा, कफ, सर्दी आणि ऍलर्जी, गॅस्टायसिस, आयबीएस, इन्सोमेनिया, केस गळती, फॅटी लीव्हर, वृक्काच्या समस्या, वंध्यत्व, पीसीओडी आणि इतर अनेक जुनाट आजारांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.