थायरॉइडसाठी आयुर्वेदिक उपचार

थायरॉइड ग्रंथी म्हणजे आपल्या शरीराचे जणू काही पॉवरहाऊसच आहे, जे हृदयाचे ठोके व पचनासारख्या कार्यांना नियंत्रित करते. थायरॉइड हार्मोन्सच्या योग्य मात्रेशिवाय तुमच्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिया मंदावतात.

थायरॉइडच्या समस्या कशा उद्भवतात?

थायरॉइड ग्रंथीच्या कार्यातला बिघाड आयोडिनची कमतरता किंवा ऑटोइम्युन आजारांमुळे होतो. प्रतिकार यंत्रणा थायरॉइड ग्रंथीवर आक्रमण करते, ज्यामुळे ग्रंथीचा दाह होतो आणि हायपरथायरॉइडिजम, हायपोथायरॉइडिजम किंवा हशिमोटो थायरॉइडिटिसमध्ये पर्यवसन होते.

अनेक औषधांमुळे देखील हायपोथायरॉइडिजम होऊ शकतो. जर तुम्ही आरोग्याच्या समस्यांसाठी कोणताही उपचार घेत असाल, तर तुमच्या डॉक्टरांना त्यांचा तुमच्या थायरॉइड ग्रंथीवर होणारा परिणाम विचारा.

तुमच्या थायरॉइडमध्ये काहीतरी बिघाड आहे हे तुम्हाला कसे कळेल?

 

1. अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे.

2. हृदयाचे ठोके वाढणे.

3. तुमची छाती फुलणे (पाल्पिटेशन्स).

4. काळजी, चिंता किंवा उद्विग्नता

5. अतिशय थकवा येणे, एकाग्रता होण्यात अडचण येणे.

6. ऊष्मा सहनशक्ती, झोपेच्या समस्या.

7. केस गळणे.

8. अंग शहारणे.


आयुशक्ती डॉक्टर तुमच्या थायरॉइडच्या बिघाडाच्या कारणांचे व्हिडिओ किंवा समक्ष कन्सल्टेशनच्या मार्फत विश्लेषण करतात आणि डाएट, जीवनशैली, हर्बल फॉर्म्युला व डीटॉक्स प्लॅन्सचा उपयोग करुन कस्टमाइझ “थायरोटॉक्स” प्रोग्रॅम तयार करतात.

थायरॉइडच्या कार्यांना नैसर्गिकपणे रिस्टोर करतात

चार वर्षांपासूनचा कमी प्रमाणातला उत्साह आणि केसगळती 3 आठवड्यात सुधारली!
“मला गेल्या ४ वर्षांपासून थायरॉईडचा त्रास होता. मला जडपणा, दिवसभर अशक्तपणा उत्साहाची कमतरता जाणवायची आणि ब-याच प्रमाणामध्ये केसगळती होती. आयुशक्तीच्या उपचाराने त्यांना दीड आठवड्यांतच उत्साहात सुधारणा जाणवण्यासोबत बरे वाटू लागले. वेगवेगळे उपचार, डाएट आणि औषधींनी एकंदरीत आरोग्यामध्ये ६०% सुधारणा आणण्यात मदत केली. केसगळती जवळपास थांबली आहे आणि माझी त्वचा जास्त चांगली दिसू लागली आहे. उपचार संपेपर्यंत, माझे वजन काही पाउंडांनी कमी झाले आहे. माझ्या दृष्टिने हा बोनस होता. उपचाराने मी अतिशय समाधानी आहे.” .विमला, मॉरिशस

आता मला थायरॉईडच्या कोणत्याही औषधांची गरज नाही.
“गेल्या १० वर्षांपासून माझ्या डोक्याच्या त्वचेला अतिशय खाज येत असे. डोक्याची त्वचा, चेहरा, मान व हातांच्या मागच्या बाजूला लाल चट्टे यायचे. माझ्या एमडी डॉक्टरांनी निदान करुन ही ऑटोइम्युन, थायरॉइड, सोरायसिस आणि आयबीएस समस्या असल्याचे सांगितले. त्यानंतर आयुशक्तीच्या नैसर्गिक प्रोग्रॅममुळे, त्वचा फाटण्याचे प्रमाण ८०%नी कमी झाले, आयबीएसमध्ये १००% आराम मिळाला. त्यानंतर एक वर्ष आयुशक्ती औषधी घेतल्यावर मला थायरॉइडच्या औषधांचीही गरज भासली नाही.” पाउला, जर्मनी

 “मलामला आता थायरॉईडच्या गोळ्यांची गरज नाही, पॅनिक ॲटॅक, अस्वस्थता, आणि अशक्तपणा आयुशक्तीच्या नैसर्गिक उपचाराने कमी झाला.

सकाळी नियमितपणे पॅनिक ॲटॅक येतात, चिंता, अस्वस्थता, काळजीमुळे मला भयंकर दमल्यासारखे वाटते. ॲलोपॅथिक ॲकेडेमिक उपचारासह, मला आयुष्यभर हार्मोनच्या गोळ्या घ्याव्या लागणार होत्या. पण आयुर्वेदिक उपचारामुळे त्यात ब-याच अंशी सुधारणा झाली. आता माझ्या ब्लड टेस्टमध्ये थायरॉइडच्या अँटिबॉडीजची लक्षणे अजिबात दिसत नाहीत. आता मी पुन्हा निरोगीपणाकडे वळत आहे.” ए.एम.व्हिएन्ना

अनेक वर्षांचा हशिमोटो थायरॉइडि्टिस नैसर्गिकपणे सुधारला.

“माझ्यात हाशिमोटो-थायरॉइडिटिस विकसीत झाला, जो थायरॉइड ग्रंथीचा दीर्घकालीन ऑटोइम्युन आजार आहे. यामुळे शरीरात अस्वस्थता जाणवते, जी मी चिंतातूर असल्यामुळे नसते, त्यामुळे शरीराच्या अवयवांवर व संपूर्ण शरीरावर परिणाम दिसू लागतो. मी आयुशक्ती डॉक्टरांचे आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यापासून मला अतिशय चांगला गुण आला आहे आणि मी मेडिकल थायरॉइड हार्मोन्सचा डोस कमी करू शकलो आहे”. आर. कोहले, व्हिएन्ना

आयुशक्तीचा “थायरोटॉक्स” प्रोग्रॅम तुमच्या थायरॉइड ग्रंथीची कार्ये सुरक्षितपणे रिस्टोर करण्यासाठी आणि स्थूलत्व, हृदयरोग, वंध्यत्व किंवा मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी 3 टप्प्यांमध्ये मदत करतो.

पहिला टप्पा – काढून टाका

ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.

 

दुसरा टप्पा – रिस्टोर करा

सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे परिणाम झालेले, शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्य, जीवनशैलीतील बदल, मर्म दाब बिंदू यांच्या वापराने दुरुस्त करणे आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करणे.

 

तिसरा टप्पा – नूतनीकरण

हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.

आयुशक्तीचा नैसर्गिक दृष्टिकोन का?

रासायनिक औषधोपचारामुळे दीर्घकालीन परावलंबत्व निर्माण होते आणि त्याचे दुष्परिणाम असू शकतात उदा:

1. सतत वजन वाढणे.

2. वंध्यत्व.

3. हृदयरोग, श्वास लागणे.

4. अस्वस्थता आणि नैराश्य, झोपेच्या समस्या.

5. थकवा जाणवणे.

6. ब्लड शुगर वाढणे.

7. अतिक्रियाशील थायरॉईड.

8. डोकेदुखी, थरथरणे.


आयुशक्तीचा नैसर्गिक दृष्टिकोन दाह नष्ट करण्यावर, थायरॉइड ग्रंथींमधले ब्लॉकेजेस काढण्यावर तसेच कोणत्याही औषधावर अवलंबून न राहता हार्मोनची कार्ये सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे इतर दीर्घकालीन दुष्परिणामांच्या जोखमींपासून दूर राहता येते.

तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत सुटुसुटीत आहार योजना

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते. सुटसुटीत विषहरण योजना

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्नS

हाशिमोटो म्हणजे काय आणि त्याचा नैसर्गिक उपचार कसा केला जातो?

हाशिमोटो आजार ही एक ऑटोइम्युन स्थिती आहे ज्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक यंत्रणा तुमच्या मानेच्या तळाशी तुमच्या ॲडमच्या ॲपलखाली आढळणा-या थायरॉइड नावाच्या एका लहान ग्रंथीवर हल्ला करते. थायरॉइड ग्रंथी ही तुमच्या अंतःस्रावी यंत्रणेचा एक भाग असून ती तुमच्या शरीराच्या अनेक कार्यांचे समन्वय साधणारे हार्मोन्स तयार करते. तुमचे रिपोर्ट टीएसएचच्या उंचावलेल्या स्तरासोबत T3 T4 चे कमी प्रमाण दर्शवतील आणि टीपीओ (थायरॉईड पेरोक्सिडेस) अँटीबॉडीज पॉझिटिव्ह दाखवतील. टीपीओ हे एंजाइम/विकर सामान्यतः थायरॉईड ग्रंथीमध्ये आढळते.

आयुशक्ती “थायरोटॉक्स” प्रोग्रॅमद्वारे थायरइडची काळजी घेऊन थायरॉइडचे कार्य सक्रिय ठेवू शकते, ज्यामुळे तुमचे डॉक्टर थायरॉइडसाठी कोणत्याही औषधाची शिफारस करणार नाहीत.

मला हायपोथायरॉइड (कमी थायरॉईड) चा त्रास होता आणि माझी औषधे सुरु होती. आता माझा रिपोर्ट मला हायपरथायरॉईड दाखवत आहे. आता काय करायला हवे?

थायरॉईडची औषधे अति प्रमाणात घेतल्याने हायपरथायरॉइडिजम होऊ शकतो. शरीराला कदाचित आवश्यक नसलेले थायरॉईड हार्मोन्स घेतल्यामुळे हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो. आयुशक्तीचा “थायरोटॉक्स” नैसर्गिक उपचार 2-6 महिन्यांत प्रभावीपणे थायरॉइड कार्ये रिस्टोर करण्यात मदत करू शकतो. आयुशक्ती डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

थायरॉईडायटीस म्हणजे काय?

थायरॉईडायटीस म्हणजे थायरॉइड ग्रंथीचा दाह होय. तो सामान्यपणे विषाणूजन्य आजारामुळे होतो. तुम्हाला कदाचित सर्वसामान्य मानदुखी, घसा खवखवणे, ताप, थंडी वाजणे, आणि थायरॉइडचा सौम्य त्रास होऊ शकतो. थायरॉइड हार्मोन दाहामुळे थायरॉइड हार्मोनची शरीरात स्त्रवणारी मात्रा वाढते, ज्यामुळे हायपरथायरॉइडिजम होतो. गर्भधारणेनंतर, काही स्त्रियांमध्ये – ८% पर्यंत – लिंफोसायटिक थायरॉईडायटीस स्थिती विकसीत होऊ शकते, ज्यामध्ये ग्रंथीच्या ऊतीमध्ये लिम्फोसाइट्स नावाच्या पांढ-या रक्तपेशी जमा होतात. थायरॉईडायटीसचे निदान रक्त तपासणी आणि थायरॉइड स्कॅनद्वारे केले जाऊ शकते. आयुशक्तीचा नैसर्गिक उपचार प्लॅन प्रिस्क्रिप्शन केलेली औषधे न घेता थायरॉइडचे कार्य संतुलित करण्यास मदत करतो.

अति मीठामुळे थायरॉइडचा त्रास होऊ शकतो का?

थायरॉइड हार्मोनचा आयोडीन हा एक आवश्यक घटक आहे. आयोडीनयुक्त मिठाच्या अतिवापरामुळे हायपोथायरॉइडीजम किंवा हायपरथायरॉइडीजम होऊ शकतो. काही औषधांमध्ये आयोडीन मोठ्या प्रमाणात असते आणि ते थायरॉइडच्या कार्यातल्या बिघाडाला कारणीभूत ठरू शकतात.

थायरॉइड नोड्यूल म्हणजे काय?

थायरॉइड नोड्यूल घनरुप किंवा द्रवाने भरलेल्या गुठळ्या असतात ज्या तुमच्या तुमच्या मानेच्या तळाशी, तुमच्या ब्रेस्टबोनच्या अगदी वर असलेल्या थायरॉइड या लहानशा ग्रंथीमध्ये तयार होतात. अतिशय दुर्मिळ प्रमाणात, नोड्यूलमुळे वेदना किंवा अस्वस्थता येऊ शकते. काही नोड्यूल इतके मोठे होतात की ते तुमच्या मानेच्या तळाशी सूज आल्याप्रमाणे जाणवतात किंवा दिसतात. यामुळे श्वास लागू शकतो किंवा गिळण्यास त्रास होऊ शकतो.

काही स्थितींमध्ये, थायरॉईड नोड्यूल अतिरिक्त थायरॉक्सिन तयार करतात, तुमची थायरॉइड ग्रंथी हा हार्मोन स्रवते. अतिरिक्त थायरॉक्सिनमुळे हायपरथायरॉइटिजमची लक्षणे उद्भवतात उदा. अनपेक्षितपणे वजन कमी होणे, घाम येणे वाढणे, थरथर, ठोके वाढणे इ. आयुशक्तीच्या “थायरोटॉक्स” या नैसर्गिक उपचार प्रोग्रॅममुळे थायरॉइड नोड्यूल्सपासून प्रभावीपणे आराम मिळतो आणि दीर्घकालीन समस्या बनण्याआधी सर्वसामान्य कार्ये रिस्टोर होण्यास मदत मिळते.

थायरॉइडच्या समस्यांसाठी मदत करणारा एखादा डाएट आहे का?

आयुशक्तीचे निपुण डॉक्टर कन्सल्टेशननंतर तुम्हाला कस्टमाइझ “थायरॉटॉक्स” प्रोग्रॅमचा सल्ला देतात ज्यामध्ये तुमच्या थायरॉइडच्या समस्येसाठी घरगुती उपाय आणि हर्बल सप्लिमेंट्ससोबत विशिष्ट डाएट प्लॅन समाविष्ट असतो. आयुशक्ती डॉक्टरांच्या भेटीची वेळ बुक करा.

थायरॉइडच्या समस्येसाठी आयुशक्ती हर्बल सप्लिमेंट्स कोणत्या आहेत?

थायरॉईडच्या समस्येचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी आयुशक्तीकडे प्रभावी हर्बल सप्लिमेंट्स आहेत. चयापचयासाठी सुहृदय टॅबलेट, रोगप्रतिकारक कार्यासाठी ओजस टॅबलेट, दाह आणि नोड्यूल्स कमी करण्यासाठी ग्रंथीहार टॅबलेट.

या औषधी वनस्पती, एक संमिश्रण म्हणून, मूळ कारण नष्ट करण्यास आणि दीर्घकाळ टिकणारी निरोगी थायरॉईड कार्ये स्थिरपणे रिस्टोर करण्यात मदत करतात. काही महिन्यांमध्येच, अनेकांना उत्साही वाटू लागते, हृदयाचे पाल्पिटेशन, सूज नाहिशी होते, पचन सुधारते, भावना स्थिर होतात, मूड स्विंग होत नाहीत.

"थायरोटॉक्स" प्रोग्रॅम थायरॉइडची कार्ये सुधारण्यात कशी मदत करतो?

“थायरोटॉक्स” डिटॉक्स प्रोग्रॅम कस्टमाइझ डाएट, घरगुती उपचार, हर्बल सप्लिमेंट्स, डिटॉक्स थेरपी आणि मर्म (आयुर्वेदिक प्रेशर पॉइंट्स) एकत्रित करतो. हे संमिश्रण चयापचय जलदपणे सुधारण्यास, हार्मोन्स संतुलित करण्यास, दाह कमी करण्यास आणि उत्साहाची एकंदरीत पातळी सुधारण्यास मदत करते.

अशा प्रकारे, तुम्हाला आनंदी वाटू लागते, अशक्तपणा जाणवत नाही, मनाची स्थिती संतुलित आणि स्थिर होते तसेच झोपेचा दर्जा सुधारतो. औषधी पुढे चालू ठेवल्याने उपचार बंद केल्यानंतर देखील बराच काळ थायरॉइड कार्ये सुरळीत करण्यात आणि एकूण आरोग्य राखण्यास मदत होते.

वास्तव लोक. वास्तव सुधारणा

गुगल आढावा

डॉक्टरांची उत्कृष्ट टीम, ते आम्हाला सहजता देतात आणि अतिशय संयमाने आमचे ऐकतात. आमच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी भेट देण्याचे हे एक अतिशय शांत आणि प्रसन्न ठिकाण आहे जिथे उत्तम अनुभवी डॉक्टर समस्यांचे निराकरण करतात.
–हीना लालन

गुगल आढावा

माझ्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी मी नेहमी आयुशक्तीवर अवलंबून आहे. त्यांची औषधे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मला केवळ गुण आला नाही, तर माझा आत्मविश्वासही वाढला आहे.
–उज्वला दिघे

गुगल आढावा

मला माझ्या मैत्रिणीने याबद्दल सांगितले होते, हे वास्तवात एक वरदान आहे, डॉक्टर तुमच्या सर्व चिंता ऐकून सर्वतोपरी प्रयत्न करतात. खुप खुप आभार.
–लॉरा रॉड्रिक्स

Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

This will close in 0 seconds

  Treatment Form


  This field is required


  This field is required


  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required  This field is required


  This field is required  This field is required

  Fees - 300Rs


  This will close in 0 seconds

  Translate »
  loader

  Treatments: Arthritis | Asthma | Weight Loss | Skin | Infertility | Acidity | Diabetes | Stress | PCOS - PCOD | Hairfall | Knee Pain | Blood pressure | Thyroid | Headache | Cold Cough | Child problems

   

  E-books: Arthritis | PCOD | Immunity | Psoriasis | Asthma | Stress | Acidity | Thyroid | Charaka Samhita | Ashtanga HridayaFrozen ShoulderObesity

   

  Research Papers: Immunity | Asthma | Diabetes | Arthritis | Infertility | Diffuse Axonal Injury | Hypertension

   

  Blogs: A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | M | N | O | P | Q | R | S | T | U | V | W | X | Y | Z

   

  Ayushakti.com © 2024. All Rights Reserved.